RNI No. MAHBIL/2009/35827
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८ अंक ५] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन संकीर्ण सूचना व जाहिराती खेड नगरपरिषद, खेड सूचना क्रमांक २२६१/सन २०२१-२०२२
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ पोट-कलम (१) अन्वये नोटीस.
ज्याअर्थी खेड शहराची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त्त विकास योजना" असा करण्यात आला आहे.) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास व आरोग्य विभाग, विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१५७२/५७६२५-डब्ल्यू II, दिनांक १४ जानेवारी १९७४ अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक १ मार्च १९७४ पासून अंमलात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, खेड शहरातील नगररचना योजना खेड क्रमांक १ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त्त योजना" असा करण्यात आला आहे.) उक्त्त अधिनियमाचे कलम ८६ पोट-कलम(२) अन्वये शासन नगर रचना विभागाची अधिसूचना क्रमांक नरयो खेड क्र. १/कलम ८६/टीपीव्ही-३/ १५११, दिनांक २२ मार्च २०१७ अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक १० जून २०१७ पासून अंमलात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, खेड शहराच्या उक्त्त योजनेमध्ये अंतिम भूखंड क्रमांक ३७ (पैकी) सुमारे ७५० चौ.मी. क्षेत्राची जमीन (यापुढे जिचा उल्लेख "उक्त्त जमीन" असा करण्यात आला आहे.), डि.पी. साईट नं. १५ "बाजारकेंद्र" करिता आरक्षित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, खेड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ५३, दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ने उक्त्त योजनेमध्ये उक्त्त अधिनियमाचे कलम ३७ अन्वये उक्त्त जमिनीवरील अस्तित्वातील आरक्षण, डी. पी. साईट नं. १५ "बाजारकेंद्र", रद्द करून ती रहिवास वापर विभागात समाविष्ट करणेबाबत फेरबदल करण्याचे ठरविले आहे. (यापुढे जिचा उल्लेख "उक्त्त फेरबदल" असा करण्यात आला आहे.) आणि त्याअर्थी उक्त्त विकास योजनेमध्ये उक्त्त फेरबदल करणे संबंधी उक्त्त अधिनियमाचे कलम ३७(१) अन्वये नागरिकांच्या सूचना व आक्षेप मागविणेकरिता सदरची नोटीस प्रसिद्ध करणेत येत आहे. उक्त्त फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ खेड नगरपरिषद कार्यालयात ठेवणेत आला आहे. तरी ज्या नागरिकांना उक्त्त फेरबदलाबाबत आक्षेप/सूचना असतील त्यांनी सदरची नोटीस शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात खेड नगरपरिषद कार्यालयात सादर कराव्यात.
खेड, दिनांक ७ जानेवारी २०२२.
श्री. देवानंद कृष्णा ढेकळे, मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद, खेड.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३
KHED MUNICIPAL COUNCIL, KHED
Notice
No. 2261/2021-22
Notice under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Whereas, the Development Plan of city of Khed (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by the Government in the Urban Development Department and Health Department under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") the vide Notification No. TPS-1572/ 57625/w-II, dated 14th January 1974 and has come into force with effect from 1st March 1974 ;
And whereas, the Town Planning Scheme Khed No. 1 (hereinafter referred to as "the said Scheme") sanctioned by the Government in the Town Planning Department under section 86/2 of the said act the vide Notification No. TPS-157257625-W-II dated 22nd March 2017 and has come into force with effect from 10th June 2017;
And whereas, in the said Scheme the land bearing Final Plot Number 37 (part), admeasuring 750 sq.mt approximately of city of Khed (hereinafter referred to as "the said land") is reserved as D. P. site No. 15 for "Shopping Centre";
And whereas, the Khed Municipal Council vide Resolution No. 53, dated 28th October 2021 has decided to initiate modification under section 37 of the said act to delete the said land from the reserved D. P. site No. 15 "Shopping Center" and to include it in residential zone (hereinafter referred to as "the said modification").
Now therefore, this notice is being published for inviting suggestion and objection of citizens under section 37(1) of the said Act regarding the said Modification. The plan showing the said Modification has been kept in the office of Khed Municipal Council for the observation of the citizens. However, the citizen who have any suggestions/objections regarding the said Modification should submit the same in written form to the Khed Municipal Council office within 30 days from the date of its publication in the Government Gazette.
Khed, MR. DEVANAND KRUSHNA DHEKALE, Date : 7th January 2022.
Chief Officer,
Khed Municipal Council, Khed.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/अभि.विभाग/३क(१)/उमेर/२०२२/SRA/ED/OW/2022/2993/PN.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
मौजे मालाड (पूर्व), तालुका बोरीवली
अ. क्र. न.भू.क्र. मिळकत घोषित एकत्रित चतु:सीमा
पत्रिकेनुसार
केलेले पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस क्षेत्र (चौ.मी.) क्षेत्र (चौ.मी.) न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ ७४७अ १०८१.०० २०३.६८
२ ७४७अ/१ ते ३१२.८० ३१२.८० ७४६ व ७४९ ७५५ ५९८ व ७४७/अ/१६
७४७ अ पै. ७४५ ३ ७४८ १३१८.९० १३१८.९०
एकूण .. २७१२.७० १८३५.३८
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक २४ जानेवारी २०२२.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३
SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No.SRA/Eng.Dept./3C(1)/M/s.Umer/2022/SRA/ED/OW/2022/2993/PN.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of DCPR-2034 for Greater Mumbai.
Schedule
Village-Malad(E.), Taluka-Borivali
Sr. Area as per Area declared
No. C.T.S. No. Property as "Slum Consolidated Boundaries Card Rehabilitation
(Sq. mtr.) Area" East West South North
(Sq.mtr.) CTS No. CTS No. CTS No. CTS No. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 747A 1081.00 203.68
2 747A/1 to 312.80 312.80 746 & 749 755 598 & 747/A/16
747A (pt.) 745 3 748 1318.90 1318.90
Total .. 2712.70 1835.38
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority.
Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051, dated 24th January 2022.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
No. SRA/ED/OW/49457/3C(1)/KE/2021.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
मौजे मोगरा, तालुका अंधेरी
अ. क्र. न.भू.क्र. मिळकत झोपडपट्टी
पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र
क्षेत्र (चौ.मी.) म्हणून जाहीर एकत्रित चतु:सीमा
केलेले पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस
क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ ४०४/अ/१ १२७२३.५ ८१५.२० ४०४/अ/२ दृतगती गुंदवलीची ४०४/अ/१पै
महामार्ग शिव
२ ४०४/१५ १३.७ २.१० ४०४/अ/१ ४०४/१४ ४०४/अ/१ ४०४/१३ ३ ४०४/१६ ७.४ ७.४ ४०४/अ/१ ४०४/अ/१ ४०४/१७ ४०४/अ/१ ४ ४०४/१७ १०.१ १०.१ ४०४/१८ ४०४/अ/१ ४०४/१९ ४०४/१६ ५ ४०४/१८ १०.७ १०.७ ४०४/अ/१ ४०४/१७ ४०४/२० ४०४/अ/१ ६ ४०४/१९ २४.२ २४.२ ४०४/२० ४०४/अ/१ ४०४/अ/१ ४०४/१७ ७ ४०४/२० १६.२ १६.२ ४०४/अ/१ ४०४/१९ ४०४/अ/१ ४०४/१८ ८ ४०४/२१ १४.४ १४.४ ४०४/२२ ४०४/अ/१ ४०४/२३ ४०४/अ/१ ९ ४०४/२२ १४.४ १४.४ ४०४/अ/१ ४०४/२१ ४०४/२४ ४०४/अ/१ १० ४०४/२३ १४.४ १४.४ ४०४/२४ ४०४/अ/१ ४०४/२५ ४०४/अ/२१ ११ ४०४/२४ १४.५ १४.५ ४०४/अ/१ ४०४/२३ ४०४/२६ ४०४/२२ १२ ४०४/२५ १४.४ १४.४ ४०४/२६ ४०४/अ/१ ४०४/२७ ४०४/२३ १३ ४०४/२६ ११.९ ११.९ ४०४/अ/१ ४०४/२५ ४०४/२८ ४०४/२४ १४ ४०४/२७ २२.७ २२.७ ४०४/२८,२९ ४०४/अ/१ ४०४/अ/१ ४०४/२५ १५ ४०४/२८ १३.७ १३.७ ४०४/अ/१ ४०४/२७ ४०४/२९ ४०४/२६ १६ ४०४/२९ ४.४ ४.४ ४०४/अ/१ ४०४/२७ ४०४/अ/१ ४०४/२८ १७ ४०४/३० १४.४ १४.४ ४०४/३१ ४०४/अ/१ ४०४/३२ ४०४/अ/१ १८ ४०४/३१ १४.४ १४.४ ४०४/अ/१ ४०४/३० ४०४/३३ ४०४/अ/१ १९ ४०४/३२ १३.७ १३.७ ४०४/३३ ४०४/अ/१ ४०४/३४ ४०४/३० २० ४०४/३३ १५.० १५.० ४०४/अ/१ ४०४/३२ ४०४/३५ ४०४/अ/३१ २१ ४०४/३४ १४.४ १४.४ ४०४/३५ ४०४/अ/१ ४०४/३६ ४०४/३२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २२ ४०४/३५ १०.१ १०.१ ४०४/अ/१ ४०४/३४ ४०४/३७ ४०४/३३ २३ ४०४/३६ १४.४ १४.४ ४०४/३७ ४०४/अ/१ ४०४/३८ ४०४/३४ २४ ४०४/३७ ८.५ ८.५ ४०४/अ/१ ४०४/३६ ४०४/३९ ४०४/३५ २५ ४०४/३८ १४.४ १४.४ ४०४/३९ ४०४/अ/१ ४०४/अ/१ ४०४/३६ २६ ४०४/३९ ८.० ८.० ४०४/अ/१ ४०४/३८ ४०४/अ/१ ४०४/३७
एकूण .. १३०५७.९० ११३८.००
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक २० डिसेंबर २०२१.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No.SRA/ED/OW/49457/3C(1)/K-E/2021.
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development contro and Promotion Regulations 2034 for Greater Mumbai.
Schedule
Village Mogra, Taluka Andheri
Sr. C.T.S. Area as per Area declared No. No. Property as "Slum Boundaries Card Rehabilitation
(sq. mtr.) Area" East West South North
(sq.mtr.) C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 404/A/1 12723.5 815.20 404/A/2 Express Gondavali 404/A/1
Highway Village (pt)
Boundaries 2 404/15 13.7 2.10 404/A/1 404/14 404/A/1 404/13 3 404/16 7.4 7.4 404/A/1 404/A/1 404/17 404/A/1 4 404/17 10.1 10.1 404/18 404/A/1 404/19 404/16 5 404/18 10.7 10.7 404/A/1 404/17 404/20 404/A/1 6 404/19 24.2 24.2 404/20 404/A/1 404/A/1 404/17 7 404/20 16.2 16.2 404/A/1 404/19 404/A/1 404/18 8 404/21 14.4 14.4 404/22 404/A/1 404/23 404/A/1 9 404/22 14.4 14.4 404/A/1 404/21 404/24 404/A/1 10 404/23 14.4 14.4 404/24 404/A/1 404/25 404/A/21 11 404/24 14.5 14.5 404/A/1 404/23 404/26 404/22 12 404/25 14.4 14.4 404/26 404/A/1 404/27 404/23 13 404/26 11.9 11.9 404/A/1 404/25 404/28 404/24 14 404/27 22.7 22.7 404/28,29 404/A/1 404/A/1 404/25 15 404/28 13.7 13.7 404/A/1 404/27 404/29 404/26 16 404/29 4.4 4.4 404/A/1 404/27 404/A/1 404/28 17 404/30 14.4 14.4 404/31 404/A/1 404/32 404/A/1 18 404/31 14.4 14.4 404/A/1 404/30 404/33 404/A/1 19 404/32 13.7 13.7 404/33 404/A/1 404/34 404/30८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 20 404/33 15.0 15.0 404/A/1 404/32 404/35 404/A/31 21 404/34 14.4 14.4 40435 404/A/1 404/36 404/32 22 404/35 10.1 10.1 404/A/1 404/34 404/37 404/33 23 404/36 14.4 14.4 404/37 404/A/1 404/38 404/34 24 404/37 8.5 8.5 404/A/1 404/36 404/39 404/35 25 404/38 14.4 14.4 404/39 404/A/1 404/A/1 404/36 26 404/39 8.0 8.0 404/A/1 404/38 404/A/1 404/37
Total .. 13057.90 1138.00
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority.
SLUM REHABILITATION AUTHORITY, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 20th December 2021.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६ ५१० सूचना क्रमांक सानप/३१४०/सन २०२१-२२ (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम सन १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाची नोटीस.) ज्याअर्थी, सावंतवाडी शहराची विकास योजना (दु.सु.) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम सन १९६६ चे कलम ३१(१) अन्वये अधिसूचना क्र. टीपीएस-१९१७/ ३६९९/ सीआर२७/१९/ युडी-१२, दिनांक २८ ऑगस्ट २०१९ ने भागश: मंजूर झालेली आहे ;
आणि ज्याअर्थी, सावंतवाडी नगरपरिषदेने दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सभा ठराव क्र. ७७ अन्वये खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सावंतवाडी शहराच्या भागश: मंजूर झालेल्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम सन १९६६चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे.
अ.क्र. दुसरी सुधारित भागश: मंजूर विकास योजनेतील तपशील
नियोजित फेरबदलाचे स्वरूप १ सि.स.क्र. १७०९, १७११ ते १७१३, १७१८, १७२१, सि.स.क्र. १७०९, १७११ ते १७१३, १७१८, १७२१, आरक्षण क्र. ५७--प्रायमरी स्कूल आरक्षण क्र. ५७--म्युनिसिपल परपज/ट्रेनिंग सेंटर त्याअर्थी, ज्यांना वरील फेरबदलांबाबत सूचना अगर हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आत सावंतवाडी नगरपरिषदेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, म्हणजे त्यांचा विचार सदर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यापूर्वी करता येईल. मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतींचा विचार केला जाणार नाही.
वरीलप्रमाणे नामाभिधानात फेरबदल दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामाचे वेळी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयात पहाण्यास मिळेल.
सावंतवाडी, दिनांक १९ जानेवारी २०२२.
जयवंत जावडेकर, मुख्य अधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद.
भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३
SAWANTWADI MUNICIPAL COUNCIL, SAWANTWADI
Tal. Sawantwadi, Dist. Sindhudurg 416 510
Notice
No.3140/2021-22
(Modification under section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.) Whereas, Government of Maharashtra has party sanctioned the said development plan of Sawantwadi (Second Revised) vide notification No. TPS-1917/3699/CR-27/19/UD-12 dated 28 August 2019 ;
And whereas, Sawantwadi Municipal Council on dated 26th November 2021 in General assembly resolution No. 77 has dedicated the following modification in partly sanctioned Sawantwadi development plan (Second Revised) under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 by passing the resolution from time to time as described below.
Sr. No. Particulars of partly sanctioned D.P. Name and Proposed Modification 1 C.T.S. No. 1709, 1711 to 1713, C.T.S. No. 1709, 1711, to 1713,1718, 1718, 1721 Reservation No. 57- 1721 Reservation No. 57- Municipal Primary School Purpose / Training Center Now therefore suggestion and objections if any from interested persons regarding above modification shall be submitted in writing to the Municipal Council within 30 (Thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.
The plan showing above notification is available for inspection to public during office hours on all working days in the office of the Municipal Council.
Sawantwadi, Dated 19th January 2022.
J. JAVDEKAR, Chief Officer, Sawantwadi Municipal Council, Sawantwadi.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३Serial No. M-2181
Notice
BASF INDIA LIMITED
The Capital 1204-C, 12th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.
NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company has been lost/ mislaid and the holders of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of Holders Kind of Securities No. of Distinctive Number `
and face value securities
Ramakrishnan Dharmarajan 10/- 38 11042014 to 11042051 Krishnan Dharmarajan
RAMAKRISHNAN DHARMARAJAN , Mumbai, Date 25th January 2022. KRISHNAN DHARMARAJAN.
भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३
Serial No. M-2182
THE TATA POWER COMPANY LIMITED
Reg office : Bombay, 24, Homi Mody Street, Bombay 400 001
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost and the holder of the said securities/ applicant has applied to the Company to issue duplicate certificate .
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name[s] of holder[s] [and Kind of Securities and No.of Distinctive Number (s) jt.holder[s], if any] face value Securities
Bhaskar Kantilal Shah Equity Shares, 500 49848301-49848800 Shobhana Mohanlal Wani Rs. 1/-
Mumbai, BHASKAR KANTILAL SHAH AND SHOBHANA MOHANLAL WANI, Date : 27th January 2022. Name[s] of holder[s]/ Applicant.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३Serial No. M-2183
PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that the Certificate[s] for 348667 Equity Shares Nos. 50 of Larsen & Toubro Limited Standing in the name(s) of Umesh Asher under the Folio No. 07000871, having Distinctive No. From 576868890 to 576868939 has/have been lost/ mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said Shares.
Any person who has any claim in respect of the said shares should right to our Registrar, KFin Technologies Private Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad 500 032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate[s].
UMESH ASHER, Mumbai, Date : 29th January 2022. Name of the Shareholders.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३पालघर नगरपरिषद, पालघर
जा.क्र.पानप/कार्या-५०२/२०२१-२०२२
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) च्या तरतुदीनुसार पालघऱ शहराच्या पालघर शहराच्या
विकास आराखडा योजनेत करावयाच्या फेरफाराबाबत.
पालघर नगरपरिषदेचा विकास आराखडा शासन अधिसूचना क्र.टीपीएस/१२१५/१३३७/प्र.क्र.१००/१५ (भाग-१)/नवि-१२ दिनांक २ सप्टेंबर २०१६ रोजी शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये मंजूर झालेला आहे. त्यामध्ये पृथ्वी चौक ते प्राथमिक मिशन मराठी व गुजराती शाळा या भागातील अस्तित्वातील रस्त्यांचे पश्चिमेकडून पूर्वेकडे रस्त्याचे कडे पासून एकतर्फी म्हणजेच रस्त्याच्या एकाच बाजूस २४.०० मी. रुंद विकास रस्ता असे आरक्षित आहे.
तथापि, मे. सर्वसाधारण सभा दिनांक ३१ मार्च २०१८ रोजीच्या विषय क्रं. ५ व ठरा़व क्र. ९६ नुसार पालघर विकास योजनेतील पालघर बोईसर स्टेशन रस्त्यावरील हनुमान चौक ते छत्रपती चौक (चार रस्ता) या रस्त्यामधील काही ठराविक भागातच दाखविण्यांत आलेले एकतर्फी आरक्षण हे हेतुपुरस्सर व जाणीवपुर्वक आरक्षित केल्याचे दिसुन येते. अश्या प्रकारे चुकीचे आरक्षणामुळे त्याभागातील पालघर शहराचे मुख्य मच्छीमार्केट, प्राथमिक मिशन मराठी शाळा व गुजराती शाळा तसेच स्थानिक जमिनदारांच्या जमिनी पुर्णत: बाधीत होत असल्याने लोकहिताच्या दृष्टीने तसेच पालघर विकास योजनेच्या स्वरुपात बदल होणार नसल्याने विकास योजनेत सदर रस्त्याचे आरक्षणातील काही भाग रस्त्याच्या एकतर्फी आरक्षित केलेला रस्त्यांचे आरक्षण फेरफार/सुधारित करून अस्तित्वातील रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने समान अंतराने रस्ता आरक्षण फेरफार/सुधारणा करण्यास सुधारीत प्रस्ताव राज्य शासनास व संबंधित खात्यास पाठविणेस आजची सभा प्रशासकीय व वित्तीय मंजुरी सर्वानुमते देत आहे, असा ठराव मंजुर झालेला आहे.
सदर फेरबदल प्रस्तावामध्ये खालील प्रमाणे आखिव पत्रिका क्रमांक आढळून येतात :—
CTS Sheet No. ५ - ३९१, ३९०, ३८९, ३८८, ३८७, ३८६, ३८५, ३८४, ३८३, ३८२, ३७०, ३७१, ३७६, ३७७, ३७५, ३७२, ३७३, ३७८, २५०, ३५१, ३५२, ३५३, २१९, २२०, २२२, २२५, २२६, २२८, २२७, २२९, २३०, २३१, २३९, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २०६, २०४, २०५, २०० (सं. नं. ३५, १२८, ३८९, २१८), १९५.
CTS Sheet No. ६ - २०१, १९९, १९८, १९६, ३९९, ३९८, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ३९५पै, ४०७.
CTS Sheet No. ९ - ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६.
CTS Sheet No. १० - ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६२३, ६२४, ६२५, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२.
CTS Sheet No. ११ - ११.
तरी वरील नमूद आखिव पत्रिका धारक व अन्य कोणास पालघर शहराच्या विकास आराखडयामध्ये करावयाच्या वरील नियोजित फेरफारासंबंधी सूचना/हरकती करावयाच्या असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत अध्यक्ष, पालघर नगरपरिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात कळविण्यात यावेत.
पालघर, दिनांक ३१ जानेवारी २०२२.
उज्वला केदार काळे, नगराध्यक्षा, पालघर नगरपरिषद.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३PALGHAR MUNICIPAL COUNCIL, PALGHAR
Ref. No./PNP/Karya-502/2021-2022
Notice
About the Modification to the sanctioned development plan of Palghar Municipal
council, Palghar as provided under section 37(1) of the Maharashtra Regional and Town
Planning Act, 1966.
Palghar City Development Plan is sanctioned by the Government under section 31(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Notification TPS-1215/1337/C.R. 100/ 15/(Part-1)/UD-12 dated 2nd September 2016. It contains the existing road, from Prithvi chowk to Primary Mission Marathi and Gujrati School, is proposed to be 24.0 M. one side widened from East side.
However, a resolution was possed vide the Subject No. 5, Resolution No. 96 dated 31st March 2018 of the general body meeting of Palghar Municipal Council to modify the reservation from Hanuman chowk to Chatrapati Chowk (Char rasta) On Palghar Boisar station road of one-side widening to equal distance widening on both sides from the centre of existing road, under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
The revised proposal contains the following CTS Nos :—
CTS Sheet No. 5 - 391, 390, 389, 388, 387, 386, 385, 384, 383, 382, 370, 371, 376, 377, 375, 372, 373, 378, 250, 351, 352, 353, 219, 220, 222, 225, 226, 228, 227, 229, 230, 231, 239, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 206, 204, 205, 200 (S. No. 35, 128, 389, 218), 195.
CTS Sheet No. 6 - 201, 199, 198, 196, 399, 398, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 395 P, 407.
CTS Sheet No. 9 - 555, 556, 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566.
CTS Sheet No. 10 - 605, 606, 607, 608, 609, 610, 611, 623, 624, 625, 627, 628, 629, 630, 631, 632.
CTS Sheet No. 11 -11.
The plan showing the above proposed modification to the sanctioned development plan is put up for inspection in Palghar Municipal Office during working hours on working days.
Suggestions or objections if any to the above proposed modification to the sanctioned plan of Palghar is to be communicated in writing to the President, Palghar Municipal Council not later than one month from the date publication of this notification in the Maharashtra Government gazette.
Palghar,
UJWALA KEDAR KALE, Date 31st January 2022.
President,
Palghar Municipal Council.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ३-९, २०२२/माघ १४-२०, शके १९४३जिल्हा परिषद, अहमदनगर,
क्रमांक अर्थ/वाले/३०/२०२२
नमुना नं. २१ इ
जिल्हा परिषद/पंचायत समितीचे सन २०२०-२०२१ या वर्षाच्या लेख्यांचे विवरण पत्राचा सारांश.
अहमदनगर, दिनांक १ फेब्रुवारी २०२२.
धनंजय आंधळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर.
राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.