Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) Section Officer, Law and Judiciary Department an appointment of "Special Public Prosecutor" (2) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलकायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना. (3) लवाद तथा सहायकसंचालक (P.M.R.D.A.) यांजकडील औताडे-हांडेवाडी, मांजरीखुर्द, कोलवडी व होळकरवाडीची दुरुस्तीबाबत अधिसूचना. (4) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 21 (कृ.खो.), सातारा यांजकडीलतालुका खटाव, मौजे पवारवाडी येथील भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 ची अधिसूचना. (5) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.)तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडीलकृषी उत्पन्न बाजार समिती, वडगाव (पेठ), तालुकाहातकणंगले येथील निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (6) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र यांजकडील (1) रास्ता पेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश, (2) तेली चाळ, बोपोडी, पुणे येथील झोपडपट्टी निर्मूलन (पूर्वसूचना) आदेश. (3) भोसरी, एम.आय.डी.सी. येथील झोपडपट्टी निर्मूलन अंतिम आदेश, (4) गोसावी वस्ती, कोथरूड येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित (पूर्वसूचना) आदेश. (7) प्रशासक तथा मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद यांजकडील रस्ता रुंदीकरणाच्या फेरबदलाची अधिसूचना. (8) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील सम-विषम पार्किंगबाबत अधिसूचना. (9) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना. (10) विशेष वसुली अधिकारी, यांजकडील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये अधिसूचना. (11) उपविभागीय दंडाधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर यांजकडील मयत समरी.
Published 03 February 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.