महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ९ ] मंगळवार, ेब्रुवारी ८, २०२२ / माघ १९, शके १९४३
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका आयुक्त यांजकडून
क्रमांक नि-७४०/दुरुस्ती-२०२२.--महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/मनपा-२०२२/प्र. क्र. ७/ का. ५, दिनांक २८ जानेवारी २०२२ अन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याबाबतचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-असाधारण, दिनांक १ ेब्रुवारी २०२२ रोजी पृष्ठे १०७ ते २६६ वर प्रसिद्ध करण्यात आलेला होता, त्यामध्ये खालीलप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे.
टीप.-- (१) मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागाच्या वर्णनामध्ये तावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.
(२) महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.
.-- (१) , .
(२) .
विक्रम कुमार,
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका.
पुणे, ८ ेब्रुवारी २०२२.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.