Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex.25) (Date 9th Feb. 2022) पालघर नगरपरिषद, पालघर आदेश क्रमांक पानप/कार्या-६८८/२०२१-२२

Published 09 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2012/46121

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

बुधवार, फेब्रुवारी ९ , २०२२/ माघ २० , शके १ ९ ४३ [ पृष्ठे ४, किंमत: रुपये १२.०० वर्ष ८ , अंक १२ ]

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

पालघर नगरपरिषद , पालघर

आदेश

क्रमांक पानप/ कार्या-६८८ / २०२१-२२ .- ज्याअर्थी , महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४ , दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ मध्ये दुरूस्ती करण्यात आलेली आहे ;

आणिज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १५२ व महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १ ९ ६६ मधील कलम ५८ ( ३ ) नुसार अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकाऱ्यास त्याच कार्यक्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून अधिसुचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे .

त्याअर्थी , आता महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ७७( २ ) , १८९ , १ ९ ५ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १ ९६६ चे कलम ५३ , ५४, ५५ व ५६ मधील तरतुदीचा विचार करता संदर्भीय अनुक्रमांक ६ व अनुक्रमांक ४ चे नगर विकास विभागाचे शासन निर्णयानुसार तसेच नगरपरिषद अधिनियम, १९ ६५ चे कलम १८ ९ ( २ ) , ( १३ ) व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ५३ ( ८ ) अन्वये खालील नमूद केल्याप्रमाणे नगरपरिषदेचे अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी ( Designated Officer) म्हणून नियुक्ती करण्यांत येत आहे .

प्रभागाचे (क्षेत्र)

प्रभाग क्रमांक व नाव

(१)

(२)

पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३) स्थळ - राज्य परिवहन कार्यशाळा , ढवळे हॉस्पिटल , जीवन विकास शाळा , मिशन कंपाऊंड, गोठणपूर , अय्यप्पा मंदिर , म्हात्रे चाळ , परुळेकर वाडी , आरोग्य कर्मचारी वसाहत, कॉलेज रोड, पाण्याची टाकी , खानपाडा अंतर्गत रस्त्याचे पूर्वेकडील भाग , पिलेना नगर.

उत्तरेस - मौजे मोरेकुरण व कोळगावची शीव पूर्व रेल्वे रुळापर्यंत .

पूर्वेस - कोळगांव हद्द ते बोईसर रोडवरील चर्चपर्यंत रेल्वे लाईन.

१ गोठणपुर , पिलेनानगर , खाणपाडा.

श्री. विश्वास झि. पाटील , लिपीक दक्षिणेस - बोईसर रोड गोवर्धन अपार्टमेंट ते शिवाजी चौक ते माहिम हायवे मार्गे खानपाडा नाक्यापर्यंत व खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांचे वाडीपर्यंत.

पश्चिमेस - पालघर टेंभोडे हद्द मोरेकुरण गावापासून मिशन कंपाऊंडच्या मागील भागातून लालजी अण्णा वाडीपर्यंत व पुढे लालजी अण्णा वाडीपासून ते खाणपाडा अंतर्गत रस्ता माहिम-मनोर हायवे पर्यंत .

(१)

भाग दोन- २५-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२२/ माघ २०, शके १९ ४३

(२)

(३) स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिवारी कंपाऊंड, एस.टी. डेपो, (डुंगीपाडा पश्चिमेकडील भाग ) दिवाण उद्योग नगर , शहा कंपाऊंड , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय , पालघर स्मशानभूमी परिसर , गांधीनगर.

उत्तरेस - कोळगाव व नंडोरे गावाची शीव.

श्री. विश्वास झि. पाटील , लिपीक पूर्वेस नंडोरे गावाची शीव ते केएलटी कंपनी अंतर्गत रस्त्याने

२ गांधीनगर , तिवारी कंपाऊंड , रज्जानगर . श्री. रवि अधिकारी यांचे घरापर्यंत मनोर रोड ते पुढे इराणी वाडी पर्यंत ते पुढे डुंगीपाडा अंतर्गत रस्त्याने मनोर हायवे पर्यंत ते गणेश मदिर पर्यंत ते पुढे कब्रस्थान पर्यंत ते रमाई चौक पर्यंत .

दक्षिणेस - गांधीनगर पादचारी रेल्वे पूल ते रमाई चौक आंबेडकर नगर रस्त्याला जोडणारा रस्ता.

पश्चिमेस - गांधीनगर रेल्वे पादचारी पूल ते रेल्वे लाइन मार्गे जुना मनोर रोड रेल्वे फाटक ते पालघर बोईसर रोड पृथ्वी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे पुलापासून कोळगाव हद्दीपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गे .

स्थळ - डुंगीपाडा, नर्सरीपाडा, गणेश नगर , धापशीपाडा, शक्ती उद्योगनगर , कृष्णा नगर, दिवाण उद्योग नगर काही भाग , नंडोरे नाका, विरेंद्र नगर , घोलविरा , पवार पाडा, एकता नगर .

उत्तरेस - नंडोरे गावाची शीव.

३ डुंगीपाडा, विरेंद्रनगर .

श्री . विश्वास झि. पाटील, लिपीक पूर्वेस - शेलवाली गावाची शीव.

दक्षिणेस - जुना मनोर रोड कब्रस्तानपासून ते शेलवाली गावची हद्दीपर्यंत.

पश्चिमेस - श्री. रवी अधिकारी यांचे घरापासून के . एल.टी कंपनीकडून नंडोरे गावाचे हद्दपर्यंत जाणारा रस्ता, जुना मनोर रोड कब्रस्थान पासून ते गणेश मंदिर पर्यंत व पुढे गणेश मंदिर पासून हायवेने डुंगीपाडा रस्त्यापर्यंत व पुढे इराणी वाडी पर्यंत .

स्थळ - वन विभाग कार्यालय , बाफना कंपाऊंड, जांभुळपाडा, चिंचपाडा, हनुमान टेकडी , मोरवाळी , बालशी पाडा, अल्फानसो पोल्ट्री फार्म , सेंटजॉन कॉलेज, पुनम पार्क .

श्री. अरूण ग .

उत्तरेस - जुना मनोर रोड कब्रस्तानपासून शेलवाली गावच्या हद्दीपर्यंत .

जाधव , पूर्वेस - अंबाडी गावाची शीव.

४ वेवुर, जांभुळपाडा, मोरवाळी.

रचना सहायक .

दक्षिणेस - नवली जि. प. शाळा ते नवली नाका ते वेवूर नवली मुख्य रस्त्यापासून (वेवूर -नवली सहकारी संस्था कार्यालय ) कमलाकर पाटील यांचे घरापासून मोरवाळी रोडने

विनायकधाम कॉम्प्लेक्स पर्यंत ते नवली गावची हद्द.

पश्चिमेस - कब्रस्थान समोरील रस्ता ते रमाई चौक ते पुढे नवली जि.प. शाळा.

स्थळ - डॉ . आंबेडकर नगर , भिमाईनगर, नवली , भोगोलेपाडा क्रमांक १ व २ , रामनगर, इस्कॉन मंदिर परिसर , गणेश नगर , नवलनगर . , माहावीर नगर , साई बाग , भंडार आळी .

श्री. अरूण ग .

५ पालघर (पूर्व) , नवली , भोगोलेपाडा.

जाधव , रचना सहायक .

उत्तरेस - गांधीनगर पश्चिम रेल्वे पादचारी पुलापासून रमाई चौक पर्यंत अंतर्गत रस्ता ते नवली जि.प. शाळा ते नवली नाका ते नवली वेवूर मार्गे वेवूर नवली सहकारी संस्था कार्यालयापर्यंत व पुढे अंबाडी रोड रस्त्यामार्गे विनायकधाम कॉम्प्लेक्स पर्यंत पुढे वेवूर गावची हद्द .

पूर्वेस - चहाडे गावाची शीव.

दक्षिणेस - वरखुंटी गावाची शीव.

पश्चिमेस - वरखुंटी गावाची शीव ते गांधीनगर रेल्वे पादचारी पुलापर्यंत रेल्वे लाईन.

स्थळ - जुना पालघर , आगरीपाडा, देविसहाय रोड , गावदेवी आंबेवाडी , व्टिंकल स्टार हायस्कूल , किणीनगर , शुक्ला कंपाऊंड , मनोर रोड, नजरअली चाळ , रेल्वे चाळ.

उत्तरेस - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पृथ्वी चौक ते जुना मनोर रोड रेल्वे फाटक पर्यंत. श्री . अरूण ग.

जाधव , ६ पालघर आग्रिपाडा, नजरअली चाळ .

रचना सहायक .

पूर्वेस - पश्चिम रेल्वे जुना रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन चाळी पर्यंत (रेल्वे गोडाऊन) दक्षिणेस - रेल्वे चाळ पासून रेल्वे स्टेशन नगरपरिषद कार्यालय ते पंचवटी हॉटेल पर्यंत ते

देविसहाय रोडवरील नंदाभूवन इमारत पर्यंत , नंदाभूवन इमारत ते तेरापंथ भवन ते जागमाता

गावदेवी मंदिर पर्यंत (व्टिंकल स्टार हायस्कूल).

पश्चिमेस - टिंकल स्टार हायस्कूल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत माहिम - मनोर हायवे .

३

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२२/ माघ २० , शके १ ९ ४३

(२)

(३)

स्थळ - वजलीपाडा , गणेश कुंड, ताराबाग , रामकृष्ण गार्डन , कुंतीपार्क , देविसहाय चाळ , सागर नगर, फिलीया हॉस्पिटल , धडा हॉस्पिटल मागील परिसर , किरण नगर.

उत्तरेस - मधुबन इमारत ते जागमाता गावदेवी रस्ता मार्गे मनोर माहिम हायवे पर्यंत (व्टिंकल स्टार हायस्कूल ) .

७ वजलीपाडा, सागर नगर , राज टॉकीज परिसर . पूर्वेस रेल्वे स्टेशन ते मनोर रोडने पंचवटी हॉटेल पर्यंत , नंदाभूवन इमारत ते मधुबन इमारत.

श्री . इंद्रजीत प्र. सुर्यराव, स्थापत्य अभियंता.

दक्षिणेस - रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने जगदंबा हॉटेल पर्यंत व जगदंबा हॉटेल ते टेंभोडे रोडने अष्टविनायक कॉम्प्लेक्स ते अंतर्गत रस्त्याने कलावती माता मंदिर .

पश्चिमेस - टिंकल स्टार हायस्कूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक माहिम हायवेने

कलावती माता मंदिर पर्यंत .

स्थळ - शुक्ला कंपाऊंड, हुतात्मा स्तंभ, तिवारी कंपाऊंड , लायन्स क्लब इमारत , बाजपेयी वाडा , आर्यन हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय , वर्दे चाळ , श्रीराम नगर , प्रकाश टॉकीज, आठल्ये गल्लीचे पूर्वेकडील भाग , प्रकाश टॉकीजचे मागील भाग.

उत्तरेस - रेल्वे रुळापासून रेल्वे कॉलनी ते पालघर रेल्वे स्टेशन , रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने आठल्ये गल्ली पर्यंत .

८ कचेरी रोड, आर्यन हायस्कुल मागे

पूर्वेस - नवली फाटक ते पालघर रेल्वे स्टेशन गोडाऊन पर्यंत रेल्वे लाईन .

दक्षिणेस - नवली रेल्वे फाटक ते मोरे भंडारी समाज हॉल इमारत .

श्री. इंद्रजीत प्र. सुर्यराव, स्थापत्य अभियंता.

पश्चिमेस - मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन हायस्कूल ते आरोग्य पथक वस्तीगृह ते साई सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता.

स्थळ - आर्यन हायस्कूल मैदान, मिडलक्लास सोसायटी , कमलापार्क, संखे कॉलनी , लक्ष्मीनारायण पाठीमागील भाग , विजय नगर , जे. बी. काळे मार्ग परिसर .

उत्तरेस - आठल्ये गल्ली ते कमला पार्क पालघर माहिम रोड.

९ कमला पार्क, मनिनगर .

श्री. इंद्रजीत प्र .

पूर्वेस - मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन हायस्कूल ते आरोग्य पथक वस्तीगृह ते

साई सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता.

सुर्यराव, स्थापत्य अभियंता.

दक्षिणेस - मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते सुर्या कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापर्यंत.

पश्चिमेस - जिवदानी इमारत ते कमलापार्क मार्गे सुमन अपार्टमेंटपर्यंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे घरापर्यंत.

स्थळ - रघुनंदन सोसायटी इमारत, पुनित नगर, वृंदावन पार्क, विठ्ठल रखुमाई मंदिर, साईनगर , सुखसागर गल्ली , हॉलीस्परीट, डी.जी.१ मागील भाग , विजया बँक मागील परिसर , जुनी केनम स्कूल इमारत, नील सृष्टी इमारत भाग .

श्री. निशांत

उत्तरेस - कलावती मंदिर ते १२ मीटर विकास रस्ता पर्यंत ( माहिम मनोर हायवे ते पालघर माहिम रस्ता जोडणारा) .

१० वृंदावन पार्क , साई नगर , सुखसागर.

दि. पाटील ,

पूर्वेस - जगदंबा हॉटेल ते अष्टविनायक कॉम्प्लेक्स अंतर्गत रस्त्याने कलावती मंदिर पर्यंत.

दक्षिणेस - जगदंबा हॉटेल ते माधव नगर पर्यंत जाणारा रस्ता पर्यंत.

कर निर्धारण व प्रशासकीय सेवा

पश्चिमेस माहिम मनोर हायवे ते पालघर माहिम रस्ता जोडणारा १२ मीटर डी.पी. रस्ता.

स्थळ - पिंपळेचाळ , खानपाडा, पेट्रोल पंप, दारूवाला परिसर , डॉ. आबेडकर नगर , टेंभोडे लक्ष्मी वाडी, रजनी कमलपार्क , महावीर नगर , आदर्शनगर , वळणपाडा परिसर, घोडेला कॉम्प्लेक्स, माधव नगर, साई रेसिडेन्सी , झुलेलाल मंदिराचे पश्चिमेकडील भाग , आनंद आश्रम , टेंभोडे स्मशान भूमी, दत्त नगर.

श्री. निशांत

दि. पाटील,

उत्तरेस सातपाटी टेंभोडे रोड गणेश नगर ते टेंभोडे वाघोबा शाळा ते डॉ. आंबेडकर नगर बुद्ध विहार पर्यंत , बुद्ध विहार ते अंतर्गत रस्त्याने टेंभोडे नाक्यापर्यंत ते रेणुका कॉम्प्लेक्स पुढे लालजी अण्णा पाटील वाडी पर्यंत .

११ टेंभोडे डॉ. आंबेडकर नगर , खाणपाडा .

कर निर्धारण व प्रशासकीय सेवा.

पूर्वेस - माधव नगर ते होली स्पिरीट शाळेच्या पुढे १२ मी . डी. पी. रोड व माहिम- मनोर हायवे खाणपाडा नाक्यापर्यंत पुढे खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांच्या वाडीपर्यंत.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२२/ माघ २०, शके १९ ४३

(२)

(३) दक्षिणेस - कमला पार्क माधव नगर पासून ते पालघर माहिम रस्ता वीर सावरकर चौकपर्यंत.

पश्चिमेस टेंभोडे सातपाटी रोड गणेश नगर ते दारूवाला गल्ली रस्त्याने माहिम रोड वळण रस्ता पर्यंत.

स्थळ - अल्याळी गाव , बंधन रिसॉर्ट, गणेश नगर , टेंभोडे वाघोबा शाळा सातपाटी रोड, समर्थ नगर , फुलेनगर , श्रीनगर , टेंभोडे गाव , कॉलेज रोड, चाफेकर कॉलेज , तलावपाडा ते दांडेकर कॉलेज, हावरे वसाहत.

श्री. निशांत उत्तरेस - मोरेकुरण गावाची शीव.

१२ टेंभाडे , अल्याळी

दि. पाटील,

कर निर्धारण व

प्रशासकीय सेवा.

पूर्वेस - मोरेकुरण हद्दीपासून मिशन कंपाऊंडच्या मागील भागातून लालजी अण्णा वाडीपर्यंत व पुढे लालजी अण्णा वाडीपासून ते रेणुका कॉम्प्लेक्स अंतर्गत रोडने टेंभोडे रोड पर्यंत , सोनोपंत दांडेकर कॉलेज यांच्या पूर्वेकडील संरक्षित भिंतीला लागून पुढे एम.इ.सी.बी. सबस्टेशन पर्यंत.

दक्षिणेस - पालघर सातपाटी मार्गे रेणुका कॉम्प्लेक्स ते धनसार गावाची शीव .

पश्चिमेस - खारेकुरण गावची शीव.

स्थळ - अल्याळी तलाठी कार्यालय , अल्याळी विपशना केंद्र बाजुचा परिसर , नवापाडा , वळणनाका, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालय , शिक्षक पतपेढी, सुरेश ढिक्कर यांची वाडी, विष्णूनगर , केनम हायस्कूल, कमला पार्क मधील काही भाग , सुमन अपार्टमेंट, लोकमान्य पाडा, शांतीनगर , दिवाणी न्यायालय , एसएनडीटी कॉलेज , मोहपाडा पश्चिमेकडील भाग , जि. प. कार्यालय ,

एस पी . ऑफिस , माहिम रोड ७० गाळा , मन मंदिर , महावीर नगर , माताप्रसाद शुक्ला चाळ .

उत्तरेस धनसार हद्दीपासून नवीन सातपाटी मार्गे आरक्षण क्रमांक २३० ते दक्षिण बाजुला वळण

पाड्यापर्यंत ते वळण नाका वीर सावरकर चौक माहिम पालघर रस्ता मार्गे कमलापार्क पर्यंत व

श्री . उमाकांत सु. पाटील, लिपीक.

जिवदानी इमारत ते कमलापार्क मार्गे सुमन अपार्टमेंटपर्यंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे

१३ नवापाडा, विष्णूनगर, शांतीनगर , लोकमान्यपाडा. घरापर्यंत व मोरे भंडारी समाज इमारत ते सुर्या कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापर्यंत

(दारुवाला गल्ली मार्ग ते वीर सावरकर चौक पर्यंत. ) .

पूर्वेस - कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदिर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडको मार्गे

सावरे पाडा माहिम हद्द.

दक्षिणेस - आदिवासी मुलांचे वसतीगृह ते माहिम गावची शिव.

पश्चिमेस - माहिम गावच्या हद्दीपासून ते सातपाटी रोड पर्यंत धनसार गावाची हद्द .

स्थळ - रेल्वे कॉलनी , सेक्रेट हार्ट हायस्कूल , शापरिया रो हाऊस , मोहपाडा, भरवाडा पाडा, वैशाली नर्सिंग होम , केदारनाथ अपार्टमेंट , आंबेवाडी.

उत्तरेस नवली रेल्वे फाटक ते कचेरी रोड मोहपाडा रस्ता.

श्री . उमाकांत सु.

१४ मोहपाडा, भरवाडपाडा .

पाटील , लिपीक.

पूर्वेस - नवली रेल्वे फाटक ते सावरे गावाची हद्द पर्यंत रेल्वे रुळ .

दक्षिणेस - पूर्व रेल्वे रुळ ते आदिवासी मुलींचे वस्तीगृह ते माहिम गावाची हद्द.

पश्चिमेस कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदिर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडको मार्गे सावरे पाडा माहिम हद्द .

पालघर ,

स्वाती देशपांडे कुलकर्णी , मुख्याधिकारी,

पालघर नगरपरिषद.

दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHEDAT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.