RNI No. MAHBIL/ 2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ९]
[ पृष्ठ १, किंमत: रुपये ११.००
बुधवार , फेब्रुवारी ९ , २०२२ /माघ २० , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांजकडून
शुद्धिपत्र
क्रमांक पुनर्वसन / NHSRCL / कलम-१ ९ /टे -२/कावि-१४७ / २०२२ .- " महाराष्ट्र शासन, असाधारण राजपत्र भाग-१ कोकण विभागीय पुरवणी , मंगळवार , फेब्रुवारी १६ , २०२१ / माघ २७ , शके १ ९ ४२ , असाधारण क्रमांक १४ " अन्वये मौजे नागले , ता. वसई , जि. पालघर या गावाची मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी भूमी , संपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे कलम १ ९ अंतर्गत अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेच्या मौजे नागले, ता. वसई मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे : -
गावाचे नाव
मौजे नागले, ता. वसई, जि. पालघर
भूमापन किंवा गट क्रमांक (२)
जुने संपादित क्षेत्र ( हे . आर )
(३)
अ.क्र. (१)
सुधारीत संपादित क्षेत्र हे. आर मध्ये (४) १
०.०८.७९ ३७/१
२
०.०९ .१४ ४३/७/१
३
३९/ १
०.२८.३९ ४
}
३ ९/ ३
०.०८.३२ ५
६०/४/१
६
०.१२.०३ ६०/४/१
}
०.१५.८०
७
०.०८.७३ ६०/४/१
०.१०.५५ ५
०.०४.६९ ७४ ७४ (रेल्वे)
०.६१.५६ एकूण
संदीप पवार,
पालघर ,
सक्षम प्राधिकारी ,
दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ .
मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प, वसई तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) , पालघर.
(१)
भाग एक (को.वि.पु. ) -१६-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .