Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirn Weekly) (Date 10-16, Feb. 2022)

Published 10 February 2022

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ८ अंक ६] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३ [पृष्ठे १३, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

क्रमांक एमएसईटीसीएल/सीओ/पीएस/स्कीम-I/आरई-ओआरसी/पीएन/६४४

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस्तावित करीत आहे. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्कासन करण्यासाठी आहे.

(१) परभणी जिल्ह्यतील बांदरवाडा, ता. पाथ्री येथे मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या ५० मे.वॅ.सौर ऊर्जा प्रकल्पातील विजेचे निष्कासन १३२ के.व्ही. क्षमतेवर करणेबाबत. मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांनी महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करावयाची कामे. (i) १३२ के.व्ही. एकल परिपथ वाहिनी दुहेरी मनोयावर १३२ के.व्ही. पाथ्री उपकेंद्रापासून १३२ के.व्ही. सोलर पार्क उपकेंद्रापर्यत उभारणे--४ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग देवनांद्रा, ता. मानवत, जि. परभणी येथील महसूली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) १३२ के.व्ही. पाथ्री उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. वाहिनी बे (१ बस) --१ नं. (iii) १३२ के.व्ही. सोलारपार्क उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. वाहिनी बे (१ बस)-- १ नं. (iv) ऑप्टीकल ग्राउंड वायर आणि फोटे उपकरणे. (v) १३२ के.व्ही. पाथ्री उपकेंद्रामध्ये नियंत्रण कक्ष एस्टेंशन, फ्लड लाईट टॉवर स्थलांतरित करणे. (vi) १३२ के.व्ही. पाथ्री उपकेंद्रामध्ये मिटरींग सीटी व पीटी (मेन व चेक) उभारणे. (vii) ए.बी.टी. मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे (viii) मीटरिंग रुम (ए.सी) (iंx) १३२ के.व्ही. पाथ्री उपकेंद्रामध्ये स्काडा प्रणाली बसविणे. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ६२५.९४ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक ३१ जानेवारी २०२२.

नसीर कादरी, संचालक (प्रकल्प).

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक SRA/ED/OW/4066/पार्वती कुटीर एस आर ए सह. गृह. संस्था(नियो)/३क(१)मुलुंड/टी/२०२२.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्त्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियमन ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची

मौजे मुलुंड (प.), तालुका कुर्ला

अ. क्र. न.भू.क्र. मिळकत झोपडपट्टी

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र एकत्रित चतु:सीमा

क्षेत्र (चौ.मी.) म्हणून घोषित

केलेले पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस

क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ ८७५ १६०.४० १६०.४० न.भू.क्र. न.भू.क्र. रस्ता न.भू.क्र.

८७४ ८७६ ८५९ २ ८७५/१ २१.०० २१.००

३ ८७५/२ १२.२० १२.२०

४ ८७५/३ ८.७० ८.७०

५ ८७५/४ १२.२० १२.२०

६ ८७५/५ १८.१० १८.१०

७ ८७५/६ १०.५० १०.५० ८ ८७५/७ १०.५० १०.५०

९ ८७५/८ ९.०० ९.००

१० ८७५/९ १०.५० १०.५०

११ ८७५/१० ९.०० ९.००

१२ ८७५/११ १०.५० १०.५०

१३ ८७५/१२ ९.०० ९.०० १४ ८७५/१३ १०.५० १०.५०

१५ ८७५/१४ ९.०० ९.००

एकूण .. ३२१.१० ३२१.१०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक १ फेब्रुवारी २०२२.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No.SRA/ED/OW/4066/Parvati Kutir SRA CHS (Prop)/3C(1)/T/2022.

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development control and Promotion Regulation, 2034 for Greater Mumbai.

Schedule

Village Mulund (W.), Taluka Kurla

Sr. C.T.S. Area as per Area declared No. No. Property as "Slum Consolidated Boundaries Card Rehabilitation

(sq. mtr.) Area" East West South North

(sq.mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 875 160.40 160.40 C.T.S. No. C.T.S. No. Road C.T.S. No.

874 876 859 2 875/1 21.00 21.00

3 875/2 12.20 12.20

4 875/3 8.70 8.70

5 875/4 12.20 12.20

6 875/5 18.10 18.10

7 875/6 10.50 10.50

8 875/7 10.50 10.50

9 875/8 9.00 9.00

10 875/9 10.50 10.50

11 875/10 9.00 9.00

12 875/11 10.50 10.50

13 875/12 9.00 9.00

14 875/13 10.50 10.50

15 875/14 9.00 9.00

Total .. 321.10 321.10

SATISH LOKHANDE,

Chief Executive Officer,

Slum Rehabilitation Authority.

SLUM REHABILITATION AUTHORITY, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 1st February 2022.

भाग दोन (संकीर्ण)---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

No. SRA/ED/OW/3794/३क(१)/वीणा सृष्टी एस आर एस सह. गृह. संस्था (नियो)/पी-दक्षिण/२०२२.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :---- अनुसूची मौजे पहाडी गोरेगांव (पू.), तालुका बोरीवली

अ. क्र. न.भू.क्र. मिळकत झोपडपट्टी

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र

क्षेत्र (चौ.मी.) म्हणून घोषित एकत्रित चतु:सीमा

केलेले पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस

क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

१ २६६ २५१.५० २५१.५० २७२ २६७ २६५ २६८ २ २६६/१ १८.२० १८.२० ३ २६६/२ १४.३० १४.३० ४ २६६/३ १४.१० १४.१० ५ २६६/४ १४.१० १४.१० ६ २६६/५ १४.१० १४.१० ७ २६६/६ १४.१० १४.१० ८ २६६/७ १४.१० १४.१० ९ २६६/८ १४.१० १४.१० १० २६६/९ १४.१० १४.१० ११ २६६/१० १४.०० १४.०० १२ २६६/११ १५.७० १५.७० १३ २६६/१२ १५.४० १५.४० १४ २६६/१३ १५.४० १५.४० १५ २६६/१४ १५.४० १५.४० १६ २६६/१५ १५.४० १५.४० १७ २६६/१६ १५.४० १५.४० १८ २६६/१७ १५.४० १५.४० १९ २६६/१८ १५.४० १५.४० २० २६६/१९ १६.१० १६.१०

एकूण .. ५३६.३० ५३६.३०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक ३१ जानेवारी २०२२.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No.SRA/ED/OW/3C(1)/Veena Shrushti SRA CHS (Prop)/3794/2022.

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development control and Promotion Regulation 2034 of Greater Mumbai.

Schedule

Village Pahadi Goregaon (E.), Taluka Borivali

Sr. C.T.S. Area as per Area declared No. No. Property as "Slum Consolidated Boundaries Card Rehabilitation

(sq. mtr.) Area" East West North South

(sq.mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)

C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. 1 266 251.50 251.50 272 267 265 268 2 266/1 18.20 18.20 3 266/2 14.30 14.30 4 266/3 14.10 14.10 5 266/4 14.10 14.10 6 266/5 14.10 14.10 7 266/6 14.10 14.10 8 266/7 14.10 14.10 9 266/8 14.10 14.10 10 266/9 14.10 14.10 11 266/10 14.00 14.00 12 266/11 15.70 15.70 13 266/12 15.40 15.40 14 266/13 15.40 15.40 15 266/14 15.40 15.40 16 266/15 15.40 15.40 17 266/16 15.40 15.40 18 266/17 15.40 15.40 19 266/18 15.40 15.40 20 266/19 16.10 16.10

Total .. 536.30 536.30

SATISH LOKHANDE,

Chief Executive Officer,

Slum Rehabilitation Authority.

SLUM REHABILITATION AUTHORITY, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 31st January 2022.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE, PUNE REVION, PUNE

Public Notice Of Inquiry

[The Maharashtra Public Trust Act, 1950 u/s 50A (2)]

In the matter of Public Trust Amalgamation Application No. 77/2021.

No. 7170/2021.

Name and Number of the Public Trust : Late Babanrao Gabaji Gavali Charitable Foundation (F-31526/Pune) and M. D. Lonari Social Group (F-38115/Pune).

Above mentioned Applicant trusts have filed the Application in the Court of Assistant Charity Commissioner-I, Pune region, Pune through its trustee Mr. Nitin Madhusheth Lonari to Amalgamate the Societies/trusts mentioned above. The application regards to amalgamation of the Society/trust M. D. Lonari Social Group in the Soceity/trust named Late Babanrao Gabaji Gavali Charitable Foundation.

It is informed to all that, the application mentioned above u/s 50 A (2) of MPT Act, 1950 of above mentioned number is pending for adjudication before the Hon'ble Asst. Charity Commissioner-I, Pune region, Pune. If anybody has to mention any objection or to provide any evidence or document in the above matter, he/she may approach personally or through his/her pleader to the office of Assistant Charity Commissioner Office-I within 30 days from the date of publication of this notice on above mentioned address. If nobody appeared within the period mentioned here above into raise an objection then matter will be proceeded uncountested as per rule.

The Notice has been issued on today, the 6th day of December of 2021 under my signature and with the stamp/seal of Asst. Charity Commissioner.

सौ. सु. अं. तिकोने,

Superintendent, Public Trust Registration Office, Pune Region, Pune.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

Serial No. M-2184

BASF India Limited

Registered Office : The Capital, 1204 - C, 12th Floor, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai, Maharashtra, 400051.

Notice

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of Holder(s) Kind of Securities No. of Securities Distinctive Numbers(s) (and Jt.Holder(s), if any) and Face Value

Gurucharan Kour Wahi Equity shares of Face 40    24213773 to 24213812 Baldev Singh Wahi Value of Rs.10/- each

Place : Ahmednagar, Date : 26/01/2022.

BALDEV SINGH WAHI, Name of Applicant.

भाग दोन (संकीर्ण)---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

Serial No. M-2185

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 117 Shares Dist. Nos. 5194963 – 5194993 & 14149264 – 14149349 Of ABBOTT INDIA LTD. Standing in the name of MINNI JOSEPH has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office ABBOTT INDIA LTD., 3-4 CORPORATE PARK, SION- TROMBAY ROAD, MUMBAI 400 071. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date : 01/02/2022.

MINNI JOSEPH, Name of Shareholder.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

Serial No. M-2186

TCS LIMITED Regd. Office : 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400021, Maharashtra—India

Notice

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company for issue of duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within fifteen days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without any further intimation.

Name of Holder Kind of Security/ No. of Cert. No./ Distinctive No.

Face value Securities

Ranjan Kumar Equity Shares 2600 Cert. No. M21418550

Rs. 1 Each Distinctive No.

From 1957835637 To 1957838236

SAYALI ARVIND RANADE.

Mumbai, Dated : 24th January 2022.

भाग दोन (संकीर्ण)---३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

Serial No. M-2187

AMC REPO CLEARING LIMITED

Registered Office : 204, 205 & 206, The Empire Business Centre, 414, Empire Complex, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400013.

The proposed amendments to the Byelaws of AMC Repo Clearing Limited ("the company") are posted on the website of the company as mentioned below :—

http://arclindia.com/byelawsrules.aspx

Any person having any observations on the above document can send the same in writing to the undersigned at 204, 205 & 206, The Empire Business Centre, 414, Empire Complex, Senapati Bapat Marg, Lower Parel (W.), Mumbai 400013, within fifteen days from the date of this publication in the Gazette of Maharashtra. The observa- tions received after the aforementioned date will not be considered when the proposed amendments will be taken for consideration.

For AMC Repo Clearing Limited, Mumbai, Date : 24th January 2022.

RITESH KADAM, Company Secretary & Compliance Officer.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

MUMBAI PORT TRUST

TRAFFIC DEPARTMENT, AUCTION SALE BRANCH

NOTICE OF SALE

TM/SW/4-1/X/4210

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

TRAFFIC MANAGER१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १०-१६, २०२२/माघ २१-२७, शके १९४३

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बुंधे कॉम्प्लेक्स, काटा रोड, वाशिम, दिनांक १ फेब्रुवारी २०२२

चौकशीची जाहीर नोटीस

क्रमांक 134/2022

(परिशिष्ट XXIII-A)

अर्ज क्रमांक ०३/२०२१, कलम 50(A)(2)

सर्व संबंधित लोकांना या चौकशीच्या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मा. सहायक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम यांचे कार्यालयात अर्जदार श्री. विजय रामचंद नागवाणी यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी परमेश्वरी शिक्षण व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ, मु. पो. अंदुरा (नया), ता. बाळापूर, जि. अकोला नोंदणी क्रमांक F-१५५१८ (अकोला) या संस्थेचे संविलीनीकरण (Amalgamation) श्री. रामचंद खानचंद नागवाणी बहुद्देशिय शिक्षण संस्था, कारंजा लाड, ता. कारंजा लाड, जि. वाशिम, नोंदणी क्रमांक F-१०७५३ (वाशिम) या संस्थेत करणेबाबत हा अर्ज केला आहे.

सर्व संबंधित लोकांना या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मा. सहायक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम हे वर नमूद केलेल्या दोन्ही न्यासाच्या संबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०(अ)(२) अन्वये संस्थेचे संविलीनिकरणेकामी चौकशी करीत आहेत. तरी सदर जाहिरात प्रसिद्धीनंतर सदर दोन्ही संस्थेच्या संविलीनीकरण (Amalgamation) करण्याबाबत कोणाला काही हरकत/आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध केल्यापासून ३० दिवसांच्या आत या कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवावा. सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणाला काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम यांचे शिक्क्यानिशी आज रोजी दिनांक १ फेब्रुवारी २०२२ ला दिली.

कु. के. एस. अंभोरे,

वाशिम, दिनांक १ फेब्रुवारी २०२२.

प्र. अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.