Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) by Section Officer, Law and Judiciary Department an appoint of "Special Public Prosecutor" (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडील जिल्हा सातारा, तालुका कराड, मौजे बनवडी येथील फेरबदलाबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील वाहतूक नियंत्रीत करण्याबाबत अधिसूचना, तसेच भिलवडी ते नरवाड येथील रेल्वे फाटक बंद करणेबाबत अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील अधिनियम 1966 चे कलम 4(2) अन्वये साजाच्या फेरबदलाबाबत अधिसूचना. (5) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना. (6) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील मौजे ताथवडे येथील पार्किंग प्रयोजनाबाबत अधिसूचना. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील अधिनियम, 1971 चे कलम 3 (क) अन्वये शुद्धीपत्रक तसेच गाव मोरवाडी, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (8) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील नो-पार्किंगबाबत अधिसूचना. (9) उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, कराड उपविभाग, कराड तसेच सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, वानवडी विभाग, कोथरुड विभाग यांजकडील मयत समरी. (10) सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडील पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा येथील विलीनीकरणबाबत, नोंदणी रद्दबाबत, वर्गीकरणाबाबत, उपवर्गीकरणाबाबत अधिसूचना.
Published 10 February 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.