Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ असा. क्र. २५ (१७-०२-२०२२) महसुल व वन विभाग, शुद्धीपत्रक, अधिसूचना, भारतीय वन अधिनियम, १९२७, क्रमांक एफएलडी-११/२०२०/प्र.क्र. १९०/फ-३

Published 17 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार- अ

वर्ष ८ , अंक ११ ( २ ) ]

गुरुवार , फेब्रुवारी १७ , २०२२ / माघ २८ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी , २०२२ .

शुद्धीपत्रक

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी -११/२०२०/प्र.क्र.१९ ०/फ -३ .- महाराष्ट्र शासनाने अधिसूचना समक्रमांक दिनांक १२ ऑक्टोबर , २०२० अन्वये मौजे मरोळ- मरोशी, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर येथील एकूण ४०.४६ ९ हे. आर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ च्या कलम ४ खाली राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. तसेच उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे , स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता कलम ४ (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

याव्दारे, सदर क्षेत्रासाठी वन जमाबंदी अधिकारी म्हणून वन जमाबंदी अधिकारी , कोंकण यांच्याऐवजी उप विभागीय अधिकारी , मुंबई पश्चिम उपनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. रविकिरण गोवेकर,

मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) .

भाग चार-अ-२५-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १७ , २०२२ / माघ २८ , शके १ ९ ४३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 17th February , 2022 .

CORRIGENDUM

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927.

No. FLD - 11/ 2020/ C.R.190/F - 3.- The Government of Maharashtra , vide Notification of even number dated 12th October , 2020 has notified 40.469 H.A. area in Marol- Moroshi , Taluka Borivali District Mumbai Suburban as Reserved Forest under section 4 of the Indian Forest Act , 1927 and Forest Settlement Officer , Konkan has been appointed under section 4 ( c) of the same act , to be the Forest Settlement Officer to enquire into and determine the existence , nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land .

Hereby, Sub Divisional Officer , Mumbai Western Suburban is being appointed as Forest Settlement Officer instead of Forest Settlement Officer , Konkan .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR. RAVIKIRAN GOVEKAR , Chief Conservator of Forests ( Mantralaya ) .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १७ , २०२२/ माघ २८ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ फेब्रुवारी , २०२२ .

शुद्धीपत्रक

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी -११/ २०२० /प्र.क्र.१ ९ ०/ भाग-१/फ-३ .- महाराष्ट्र शासनाने अधिसूचना समक्रमांक दिनांक १२ ऑक्टोबर, २०२० अन्वये मौजे आरे, गोरेगाव , मरोळ- मरोशी , तालुका बोरीवली , जिल्हा मुंबई उपनगर येथील एकूण २८६.७३२ हे. आर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ च्या कलम ४ खाली राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. तसेच उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे , स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता कलम ४ ( क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

याव्दारे , सदर क्षेत्रासाठी वन जमाबंदी अधिकारी म्हणून वन जमाबंदी अधिकारी , कोंकण यांच्याऐवजी उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय ) .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १७ , २०२२ / माघ २८ , शके १ ९ ४३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated 17th February , 2022 .

CORRIGENDUM

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

No. FLD - 11/2020/C.R.190/Part - 1/F - 3.-The Government of Maharashtra , vide Notification of even number dated 12th October , 2020 has notified Total 286.732 H.A. area in Aarey , Goregaon , Marol-Moroshi , Taluka Borivali District Mumbai Suburban as Reserved Forest under Section - 4 of the Indian Forest Act , 1927 and Forest Settlement Officer , Konkan has been appointed under clause 4 ( c) of the same act , to be the Forest Settlement Officer to enquire into and determine the existence , nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land .

Hereby , Sub Divisional Officer , Mumbai Western Suburban is being appointed as Forest Settlement Officer instead of Forest Settlement Officer, Konkan .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . RAVIKIRAN GOVEKAR , Chief Conservator of Forests ( Mantralaya) .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.