RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८ अंक ८(२)] गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/दा.न.पं./अध्यक्ष-निवडणूक/२०२२.------ महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७(क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दापोली नगरपंचायतीच्या दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिल्या पदावधीच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नगरपंचायत अध्यक्षांचे नाव शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी.) (४)
(१) (२)
(३)
१ नगरपंचायत, दापोली मोरे ममता बिपीन सर्वसाधारण (महिला) रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN-1/Dapoli N.P./President Election/2022.— In exercise of the power vested in sub-rule (C) of 7, Rule of Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 11th February 2022 as a President of the Nagar Panchayat, Dapoli by the process of Presidential Election for the first term of two and half years :—
Sr. Name of Name of the President Remarks No. Nagar Panchayat
(1) (2)
(3)
(whether the seat is reserved and if so, for whom.) (4)
1 Nagar Panchayat, More Mamata Bipin General (Women) Dapoli
DR. B. N. PATIL,
Ratnagiri, dated the 14th February, 2022. Collector, Ratnagiri.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ ३ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक नपाप्र-१/दा.न.पं./उपाध्यक्ष-निवडणूक/२०२२.------ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१ ब-२ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दापोली नगरपंचायतीच्या दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाच वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नगरपंचायत उपाध्यक्षांचे नाव शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी.) (४)
(१) (२)
(३)
१ नगरपंचायत, दापोली रखांगे खालीद अब्दुल्ला
- - - - - रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN-1/Dapoli N.P./Vice-President Election/2022.— In exercise of the power vested in sub-rule (4) of 341 B-2, Rule of Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 11th February 2022 as a Vice-President of the Nagar Panchayat, Dapoli by the process of Vice-Presidential election for the term of Five years :—
Sr. Name of Name of the Vice-President Remarks No. Nagar Panchayat
(1) (2)
(3)
(whether the seat is reserved and if so, for whom.) (4)
1 Nagar Panchayat, Rakhange Khalid Abdulla - - - - -
Dapoli
DR. B. N. PATIL,
Ratnagiri, dated the 14th February, 2022. Collector, Ratnagiri.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक नपाप्र-१/मं.न.पं./अध्यक्ष-निवडणूक/२०२२.------ महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७(क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, मंडणगड नगरपंचायतीच्या दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिल्या पदावधीच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नगरपंचायत अध्यक्षांचे नाव शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी.) (४)
(१) (२)
(३)
१ नगरपंचायत, मंडणगड बेर्डे सोनल सचिन
सर्वसाधारण रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN-1/Mandangad N.P./President Election, 2022.— In exercise of the power vested in sub-rule (C) of 7, Rule of Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 11th February 2022 as a President of the Nagar Panchayat, Mandangad by the process of Presidential election for the first term of two and half years :—
Sr. Name of Name of the President Remarks No. Nagar Panchayat
(1) (2)
(3)
(whether the seat is reserved and if so, for whom.) (4)
1 Nagar Panchayat, Berde Sonal Sachin General
Mandangad
DR. B. N. PATIL,
Ratnagiri, dated the 14th February, 2022. Collector, Ratnagiri.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२२/माघ २८, शके १९४३ ५ जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक नपाप्र-१/मं.न.पं./उपाध्यक्ष-निवडणूक/२०२२.------ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१ब-२ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, मंडणगड नगरपंचायतीच्या दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाच वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नगरपंचायत उपाध्यक्षांचे नाव शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी.) (४)
(१) (२)
(३)
१ नगरपंचायत, मंडणगड कोकाटे वैभव राम
- - - - - रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN-1/Mandangad N.P./Vice-President Election/2022.— In exercise of the power vested in sub-rule (4) of 341 B-2, Rule of Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 11th February 2022 as a Vice-President of the Nagar Panchayat, Mandangad by the process of Vice-Presidential election for the term of Five years :—
Sr. Name of Name of the Vice-President Remarks No. Nagar Panchayat
(1) (2)
(3)
(whether the seat is reserved and if so, for whom.) (4)
1 Nagar Panchayat, Kokate Vaibhav Ram - - - - -
Mandangad
DR. B. N. PATIL,
Ratnagiri, dated the 14th February, 2022. Collector, Ratnagiri.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.