RNI No. MAHBIL/2009/35526
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ८ , अंक ६ ]
गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२/ माघ २८ फाल्गुन ४ , शके १९ ४३ [पृष्ठे ७ , किंमत: रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक , एक-अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार , उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त , आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
Read . ( 1 ) High Court Notification No. PL(APP )/PRO / G - A/ABD / 2020/2160 , dated 28th October 2020 regarding appointment of Shri Anant Manoharrao Joshi , "Private Secretary to the Honourable Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge" , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis for a period of six months w.e.f. 2nd November 2020 .
( 2 ) High Court Notification No. PL (APP) / PRO/ G -A/ABD/ 2021 / 2165 , dated 30th April 2021 thereby continued the services of Shri A.M. Joshi , " Private Secretary to the Hon'ble Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 2nd May 2021 to 30th June 2021 .
( 3 ) High Court Notification No. PL ( APP) / PRO/ G - A/ABD/2021 / 3039 , dated 30th June 2021 thereby continued the services of Shri A.M. Joshi , " Private Secretary to the Hon'ble Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 1st July 2021 to 30th September 2021 .
(4) High Court Notification No. PL ( APP )/PRO / G - A/ABD/ 2021/4752 , dated 29th September 2021 thereby continued the services of Shri A.M. Joshi , " Private Secretary to the Hon'ble Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 1st October 2021 to 31st December 2021 .
भाग चार-क-१
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२ /माघ २८ फाल्गुन ४ , शके १ ९ ४३ ( 5) High Court Notification No. PL (APP) /PRO/ G - A/ ABD / 2021/6684 , dated 22nd December 2021 thereby continued the services of Shri A.M. Joshi , "Private Secretary to the Hon'ble Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge" , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 1st January 2022 to 31st March 2022 or until further order whichever is earlier ,
No. PL ( APP )/ABD/PRO/G-A/2022/668-866.- The Honourable the Chief Justice by invoking power conferred by Rule 58 of the Bombay High Court Appellate Side Service Rules , 2000 has been pleased to appoint Shri Anant Manoharrao Joshi , "Private Secretary to the Hon'ble Judge" , working on the establishment of Bombay High Court , Bench at Aurangabad to the post of " Senior Private Secretary to the Hon'ble Judge" , on the establishment of Bombay High Court , Bench at Aurangabad , with effect from 2nd November 2020 , in the permanent vacancy that is available , in Pay Matrix S - 25 ( 78800-209200 ) subject to the result of litigation / representation , whether pending , if any or that may be filed in which any appointment/seniority etc. in respect of the post of " Senior Private Secretary to the Hon'ble Judge" would be challenged.
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice , Bombay, dated the 5th February 2022 .
M. W. CHANDWANI , Registrar General .
३ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग चार- क, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी १७-२३ , २०२२/माघ २८ फाल्गुन ४ , शके १९ ४३ MAHARASHTRA SLUM AREA (I. C. & R. ) TRIBUNAL
R. No. 29 , Ground Floor, Grih Nirman Bhavan , Bandra ( E. ) , Mumbai 400 051 , dated 1st February 2022 .
Read: The Maharashtra Slum Area ( I. C. & R. ) Tribunal Regulation , 1974 Regulation Nos . 4 & 7 of Chapter II (MGG. Part- IV- C , dated 25th July 1974) .
No. MSAT 23/2022 .-The President , Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment ) Tribunal will be on vacation during following periods :-
Summer Vacation : From 16th May 2022 to 3rd June 2022 ( both days inclusive ) Diwali Vacation : From 24th October 2022 to 4th November 2022 ( both days inclusive ) ( including Diwali Holidays from 24th October 2022 to 29th October 2022)
Christmas Vacation : From 26th December 2022 to 30th December 2022 ( both days inclusive ) The office of the Tribunal will however remain open as usual during the said vacation except on public holidays . The work of an urgent nature shall be attended by the President of the Tribunal .
V. B. SAKHARE ,
President , Maharashtra Slum Area ( I. C. & R. ) Tribunal , Mumbai .
भाग चार-क-१ अ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२/माघ २८ फाल्गुन ४ , शके १९ ४३ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला, ज. टा . मार्ग ,
चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक १ फेब्रुवारी २०२२
वाचा.- ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १ ९९ ३ ,
( २ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल -२०१८ / प्र.क्र . १ / ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८ ,
(३ ) क्रमांक निशि/केरो/ २०२१ / ०१/ आठ/ जा . १ , दिनांक ३ जानेवारी २०२२ ,
( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांचा दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्राप्त ई - मेल संदेश .
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२२ / २५ / आठ/ जा. ० ९. शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी , सुधारीत एक्स- डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स - डेपो दरामध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी , वाचा क्र . १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई ( मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे: - अ. क्र.
(१)
बाब (२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४)
४१२८२.००
ए एक्स-डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
४६६७७.००
२०६४.१०
२३३३.८५ बी वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ %
४९ ०१०.८५
४३३४६.१०
सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ ए+ बी]
१३४१.८८
डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८
९९ .००
९९ .०० ( ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.
२८०.७ ९
२८०.७९ (iii) (A) वाहतूक खर्च
७०.२०
७०.२० (B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च
९९ .३४
(C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
९९ .३४
४५०.३३
४५०.३३ एकूण वाहतूक खर्च (A+B +C)
७०.००
७०.०० (iv ) पथकर ( Toll Tax)
५.६०
१.०८ (v ) घाऊक वितरकांना पुर्णांकाचा लाभ
१९ ६६.८१
१९ ६२.२९ (vi ) एकूण किंमत वाढ: [डी (i ) + डी (ii ) + डी ( iii ) + डी (iv ) + डी ( v ) ]
९८.३४
९८.११ इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ % ] .
४५४११.२५
५१०७१.२५ एफ एकूण [सी+ डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर ५ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२ /माघ २८ फाल्गुन ४ , शके १ ९ ४३ अ . क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४) एफ -१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
४५४११.२५** (किंमत रुपये
५१०७१.२५** (किंमत रुपये
४३२४८.८१ + वस्तूव सेवा कर रुपये २१६२.४४)
४८६३९ .२ ९ + वस्तूव सेवा कर रुपये २४३१.९६)
६७५.००
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह)
३३.७५
३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
४६१२०.००** (किंमत रुपये
४३९ २३.८१ वस्तूव सेवा कर रुपये २१ ९ ६.१ ९ )
५१७८०.०० ** (किंमत रुपये ४९३१४.२ ९ वस्तूव सेवा कर रुपये २४६५.७१ )
४६.१२
५१.७८ जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )
शासन परिपत्रक क्रमांक अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६ /३७६ ९/ १७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कान्हूराज बगाटे ( भा.प्र.से. ) ,
नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
६
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२/माघ २८ फाल्गुन ४ , शके १९ ४३ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला, ज. टा . मार्ग ,
चर्चगेट , मुंबई ४०० ०२० , दिनांक ३ फेब्रुवारी २०२२
वाचा.- ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १ ९९ ३ ,
(२ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल -२०१८ / प्र.क्र. १/ ना.पु . २७ , दिनांक १४ मे २०१८ ,
(३ ) क्रमांक निशि/केरो/ २०२१ / २५/ आठ/जा. ० ९ , दिनांक १ फेब्रुवारी २०२२ ,
( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजी प्राप्त ई - मेल संदेश.
सुधारित अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२२ / २ ९ / आठ/जा . १०. शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी , सुधारित एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स -डेपो दरामध्ये दिनांक २ फेब्रुवारी २०२२ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी , वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे सुधारित दर दिनांक २ फेब्रुवारी २०२२ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे : - अ. क्र.
(१)
बाब (२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४)
४९ १९ २.००
४६६७७.००
ए एक्स- डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
२४५९.६०
२३३३.८५
बी वस्तूव सेवा कर ( जीएसटी) @ ५ %
४९०१०.८५
५१६५१.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ ए+ बी]
डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८
१३४१.८८
९९ .००
९९ .०० ( ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.
२८०.७ ९
२८०.७९ (iii) (A) वाहतूक खर्च
७०.२०
७०.२० (B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च
९९ .३४
(C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
९९ .३४
४५०.३३
४५०.३३ एकूण वाहतूक खर्च (A+B +C)
७०.००
७०.०० (iv ) पथकर ( Toll Tax)
१.०८
०.३६ (v ) घाऊक वितरकांना पुर्णांकाचा लाभ
१९ ६१.५७
१९ ६२.२ ९
(vi ) एकूण किंमत वाढ: [डी (i ) + डी (ii ) + डी ( iii ) + डी (iv ) + डी ( v ) ]
९ ८.०८
९८.११
इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ % ] .
५१०७१.२५
५३७११.२५ एफ एकूण [ सी + डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर ७ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १७-२३ , २०२२ /माघ २८ फाल्गुन ४ , शके १ ९ ४३ अ . क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४) एफ -१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
५१०७१.२५** (किंमत रुपये
५३७११.२५** (किंमत रुपये
४८६३९ .२९ + वस्तूव सेवा कर रुपये २४३१.९ ६)
५११५३.५७ + वस्तूव सेवा कर रुपये २५५७.६८)
६७५.००
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह)
३३.७५
३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
५१७८०.०० ** (किंमत रुपये
५४४२०.०० ** (किंमत रुपये
४९३१४.२९ वस्तूव सेवा कर रुपये २४६५.७१)
५१८२८.५७ वस्तूव सेवा कर रुपये २५९ १.४३ )
५१.७८
५४.४२ जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )
शासन परिपत्रक क्रमांक अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६ /३७६ ९/ १७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कान्हूराज बगाटे ( भा.प्र.से. ) ,
नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR ,
CHARNI ROAD ,
PUBLICATIONS , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .