RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ७ ] गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३ [ पृष्ठे १८
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हादंडाधिकारी यांजकडून
वाचले.--- (१) ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, २०१७ चे नियम ५ (३).
(२) कक्ष अधिकारी, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्र. २००९ / प्र. क्र. १२ / ०८ / ता. क. १, दिनांक ५ सप्टेंबर २०१६.
(३) कक्ष अधिकारी, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्र. २००९ / प्र. क्र. १२ / ०८ / ता. क. १, दिनांक २२ ऑगस्ट २०१७.
(४) पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा / ध्वनी प्रदूषण / २१२ / २०२२, दिनांक ११ डिसेंबर २०२२
आदेश
क्रमांक २०२१ / गृह / ध्वनीक्षेपण वापर / कक्ष-१ / ड-१ / कावि-२३ / २०२२.--- ज्याअर्थी, उपोदघातात नमूद वाचले क्रमांक ३ चे शासन निर्णयान्वये कें शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५, उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करून सकाळी ६.०० वाजल्यापासून ते रात्री १२.०० वाजेपयत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे.
त्याअर्थी, मी, मनीषा खत्री, जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार उक्त विवेचनानुसार शासन निर्णयान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांचे उपोदघातातील अ. क्र. ४ अन्वये करण्यात आलेल्या शिारशीनुसार नंदुरबार जिल्ह्यासाठी सन २०२२ या वर्षातील खालील १५ दिवसांकरिता ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०१७ च्या नियमातील तरतुदींनुसार विहित अटी / शतवर सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपावेतो ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार या आदेशाद्वारे मुभा / सूट देण्यात येत आहे.
(१)
वि (एच) ३९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३ अ. क्र. सण / उत्सव सूट दिलेले दिवस
१ २
३
दिनांक ४
१ शिवजयंती
.. १ दिवस दिनांक २१ मार्च २०२२ (तिथीनुसार) २ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती .. १ दिवस दिनांक १४ एप्रिल २०२२
३ मोहरम (ताजिया)
.. १ दिवस दिनांक ९ ऑगस्ट २०२२
४ गणपती उत्सव
.. ४ दिवस दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ स्थापना दिवस,
दिनांक ५ सप्टेंबर २०२२ सहावा दिवस (गौरी विसर्जन) दिनांक ६ सप्टेंबर २०२२ सातवा दिवस, दिनांक ९ सप्टेंबर २०२२ अनंत चतुर्दशी.
५ नवरात्र उत्सव
.. २ दिवस दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ अष्टमी,
दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ नवमी.
६ दिवाळी
.. १ दिवस दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ (लक्ष्मीपूजन) ७ ािसमस
.. १ दिवस दिनांक २५ डिसेंबर २०२२
८ ३१ डिसेंबर
.. १ दिवस दिनांक ३१ डिसेंबर २०२२
९ उर्वरित
.. ३ दिवस महत्त्वाच्या सण / उत्सव / कार्यक्रमासाठी राखीव एकूण दिवस .. १५ दिवस
अटी / शर्ती :
(१) मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, २००० मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा. तसेच ध्वनीक्षेपण रात्री २२.०० ते २४.०० वाजेपयत करता येईल.
(२) ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी अशा प्रकारच्या परवानगी देताना ध्वनी प्रदूषण नियम, २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करण्यात यावे.
(३) कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
(४) ध्वनीक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनीक्षेपण करू नये. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
(५) ध्वनीक्षेपकाची ध्वनीमर्यादा ही ४५ डेसीबलपेक्षा जास्त असणार नाही, याची दक्षता घ्यावी.
(६) जिल्ह्यात आवश्यकतेनुसार ौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये लावण्यात आलेल्या संचारबंदी अथवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम ( मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे संक्षिप्त नाव सुधारचे ) चे कलम ३७ (१) (३) अन्वये लावण्यात आलेल्या जमावबंदी आदेशातील किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
(७) ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनीक्षेपण परवानगी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करणेत येईल.
(८) पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे.
(९) ध्वनीक्षेपण परवानगीत बदल करण्याचा अगर परवानगी रद्द करण्याचा अधिकार जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार यांनी राखून ठेवलेला आहे.
(१०) कोव्हिड-१९ विषाणूंचा प्रसार व प्रादूर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा प्राधिकरणाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून पारित केलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.
(११) सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.
मनीषा खत्री, (भा.प्र.से.), जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, २४ जानेवारी २०२२.
---------------------------------------------------------
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन यांजकडून
शुद्धीपत्रक
जिल्हा जळगाव
क्रमांक भूसंपादन/मौजे शिरसोली प्र.न. व दापोरे/एसआर/१८६/२०१७/दुरुस्ती.--------- ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांची मनमाड ते जळगाव या तिसया रेल्वे लाईनकरिता, भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम ११ ची अधिसूचना क्रमांक साशा/भूसंपा/जळ/कावि-१८६/२०१७, दिनांक १ जून २०१९ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी पृष्ठ २ व ३ वर प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची - एक
जमिनींचे वर्णन
जिल्हा जळगाव, तालुका जळगाव
या ऐवजी
असे वाचावे
भूमापन किंवा अंदाजित संपादन गट क्रमांक
क्षेत्र १
२
हे. आर भूमापन किंवा अंदाजित संपादन गट क्रमांक
क्षेत्र १
२
हे. आर
गाव शिरसोली
गाव शिरसोली प्र. न.
६९९ पै. .. ० १४ ७०३ पै. .. ० ३६ ७०४ पै. .. ० ०५ ७०८ .. ० ०२ ७०९/१ पै. .. ० १५ ७०९/२ पै. .. ० २६ ७१० पै. .. ० ०४ ६९९ पै. .. ० १५ ७०३ पै. .. ० ६० ७०४ पै. .. ० १० ७०८ .. ० ०२ ७०९/१ पै. .. ० १५ ७०९/२ पै. .. ० २६ ७१० पै. .. ० ०४
गाव दापोरा
गाव दापोरे
१०२ पै. .. ० ४९ १०३ पै. .. ० १९ १०४ पै. .. ० २४ १०२ पै. .. ० ६५ १०३ पै. .. ० २५ १०४ पै. .. ० २७
अभिजीत राऊ त,
जळगाव, ११ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
जिल्हाधिकारी
तथा समुचित प्रशासन, जळगाव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३जिल्हाधिकारी यांजकडून
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई तीनमध्ये दिलेली आहेत ;
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.
जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;
जिल्हा जळगाव
क्रमांक भूसं/१८७/२०१७/एसआर-१७२/२०१६/सन २०२२.--------- ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची- दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, जळगाव, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;
त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ यांस पदनिदशित करीत आहे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
अनुसूची - एक
जमिनींचे वर्णन
जिल्हा जळगाव, तालुका भुसावळ
भूमापन किंवा अंदाजित संपादन गट क्रमांक १
क्षेत्र २ हे. आर प्रकल्पाचे नाव : मौजे साकेगाव व सुनसगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव या गावातील जळगाव-भुसावळ चौथा रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन.
प्रकल्पाचे वर्णन : जळगाव-भुसावळ चौथी रेल्वे लाईनचे संपादनासाठी.
समाजाला मिळणारे लाभ : सुलभ रेल्वे प्रवास मार्ग
मौजे साकेगाव
अनुसूची - तीन
३७१ .. ० २५ ३७० .. ० १५
विस्थापन नाही.
अनुसूची - चार
४०८ .. ० २४ ३७३/४-अ .. ० ०५ ३७३/१ .. ० २० ३७६/२/१ .. ० १२ ३७६/१ .. ० ०७ ३७४ .. ० १६ निर्मलाई ाऊं डेशन, सात्री, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव यांचेर्मात सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल तयार करण्यात आलेला असून तज्ा समितीची बैठक दिनांक १४ जानेवारी २०२२ जिल्हा स्तरावर घेण्यात आलेली असून तज्ा समितीने सदरहू प्रस्तावास शिारस केलेली आहे.
अनुसूची - पाच
३६६/१ .. ० ११ नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
३६७/१-अ .. ० ०६ ३६६/२ .. ० २१ ३६७/१-ब
.. ० ०५ ३६७/२-अ/१ .. ० ०९ ४०५/१-अ .. ० ०५ ४०५/१-ब
.. ० ०४५० ४०५/१-क
.. ० ०३५ ४०५/१-ड
.. ० ०२ ४०५/१-इ .. ० ०४ ३६४ .. ० ००४५ ३६२ .. ० ३२ ४०६ .. ० १५ ४०७ पै.
.. ० १९ ४०९ .. ० १५ ३७७ .. ० १२ ३८६/२ .. ० ०३ ३८५ .. ० ०१ ३८७/१ प्लॉ. क्र. १७ .. ० ०१८० ३८७/१ प्लॉ. क्र. १८ .. ० ००९६ ३८२/१/२-ब प्लॉ. क्र. २० .. ० ०२१९ (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : निरंक.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : निरंक.
टीप.--
(१) उपमुख्य अभियंता (निर्माण) कार्यालय, भुसावळ मध्य रेल्वे भुसावळ व उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
(२) उक्त अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तर कार्यवाही पूर्ण होईपयत प्रारंभिक अधिसूचनेत उल्लेख केलेल्या जमिनींचा कोणत्याही व्यक्तीने व्यवहार करू नये किंवा सदर जमिनींवर बोजा व अडथळा करू नये.
(३) संबंधित तलाठी यांनी संबंधित ७/१२ उतायावर संपादनाबाबत नोंद घ्यावी.
(४) दुय्यम निबंधक, भुसावळ यांनी संपादनाखालील गटाच्या खरेदी- विक्रीवर निबधाबाबत कायानुसार कार्यवाही करावी.
(५) संपादनाखालील जमिनींच्या संपादनाबाबत काही हरकती असल्यास अधिसूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत इकडेस लेखी स्वरूपात हरकती दाखल करण्यात याव्यात. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही.
मौजे सुनसगाव
अभिजीत राऊ त,
१७७ .. ० ०३ १८१ .. ० ०४ १८२ .. ० ०१
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, ३ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ विनापरवानगी अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून बरोबर नेणे ;
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये
(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा ेकावयाची
आदेश
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/४४०२/२०२१.------ ज्याअर्थी, नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण, उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते. हिंदू-मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकयांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेर्मात मोर्चे, धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व येवला शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औोगिक कलह निर्माण होऊ न कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा. पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/१२६२८/२०२१, दिनांक २३ डिसेंबर २०२१ अन्वये विनंती केली आहे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत उपकरणे अथवा साधने घेऊ न रिणे अगर बाळगणे ;
(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरीत्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाे वाजविणे ;
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, लक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणेे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना लागू असणार नाही व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.
तसेच कोविड-१९ विषाणू प्रादूर्भावाचे अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचेर्मात वेळोवेळी निर्गमित आदेशांमधील निदशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही.
सदरचा आदेश दिनांक २४ डिसेंबर २०२१ चे ००.०० वाजेेपासून ते दिनांक ७ जानेवारी २०२२ चे २४.०० वाजेपावेतो नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
सदरचा आदेश आज दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
भागवत डोईोडे,
आहे.
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन रिणे अगर बाळगणे ;
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, २३ डिसेंबर २०२१.
-------------------------------------
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ विनापरवानगी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये बरोबर नेणे ;
आदेश
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/८/२०२२.------ ज्याअर्थी, नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण, उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते. हिंदू-मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकयांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेर्मात मोर्चे, धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व येवला शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औोगिक कलह निर्माण होऊ न कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा. पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/२३३/२०२२, दिनांक ६ जानेवारी २०२२ अन्वये विनंती केली आहे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, पुढील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत (ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा ेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊ न रिणे अगर बाळगणे ;
(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरीत्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाे वाजविणे ;
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, लक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणेे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही. तसेच कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचेर्मात वेळोवेळी निर्गमित आदेशांमधील निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश दिनांक ९ जानेवारी २०२२ चे ००.०० वाजेेपासून ते दिनांक २३ जानेवारी २०२२ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
सदरचा आदेश आज दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
भागवत डोईोडे,
आहे.
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन रिणे अगर बाळगणे ;
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, ६ जानेवारी २०२२.
-------------------------------------
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
अधिसूचना
क्रमांक आस्था/सुटटा-२०२२/८७३/२०२२.------ मी, श्रीचंद दौलतराम जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव, दिवाणी नियम पुस्तिका, १९८६ मधील प्रकरण ३६, परिच्ेद क्रमांक ६९९ व ७०२ व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक -०२०२/२००१, दिनांक १८ डिसेंबर २००० व क्रमांक (.) ----- ०२०२/२०२१/१८१६, दिनांक १५ डिसेंबर २०२१ मधील निदेशांप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव व त्यांच्याशी संबंधित जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम दिवाणी व ौजदारी न्यायालयांकरिता वर्ष २०२२ करिता खालीलप्रमाणे सुटटा जाहीर करीत आहेत.
सन २०२२ सालातील सुटटांची यादी
दिनांक
वार एकूण दिवस अ. क्र. सुीचे नाव १ २
३ ४ ५ १ मकरसंक्रांती (स्थानिक) १४ जानेवारी २०२२ शुक्रवार १ २ प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२२ बुधवार १ ३ त्रपती शिवाजी महाराज जयंती १९ ेब्रुवारी २०२२ शनिवार १ ४ महाशिवरात्री १ मार्च २०२२ मंगळवार १ ५ होळी (२ रा दिवस) १८ मार्च २०२२ शुक्रवार १ ६ गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ शनिवार १ ७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व १४ एप्रिल २०२२ गुरुवार १ महावीर जयंती.
८ गुड ्रायडे १५ एप्रिल २०२२ शुक्रवार १ ९ रमजान ईद (ईद-उल-त्रि) व ३ मे २०२२ मंगळवार १ अक्षय्यतृतीया (स्थानिक).
१० शनिवार, दि. ७ मे २०२२ रोजी दुसरे राष्ट्रीय लोकअदालत निमित्त सुीचा दिवस राहील.
११ बुद्ध पौर्णिमा १६ मे २०२२ सोमवार १ १२ मोहरम
९ ऑगस्ट २०२२ मंगळवार १ १३ स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२२ सोमवार १ १४ पोळा (स्थानिक) २६ ऑगस्ट २०२२ शुक्रवार १ १५ श्री गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट २०२२ बुधवार १ १६ अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर २०२२ शुक्रवार १ १७ दसरा
५ ऑक्टोबर २०२२ बुधवार १ १८ दीपावली सुी २४ ऑक्टोबर २०२२ सोमवार ६ (२ दिवस सार्वजनिक दिनांक ते ते २४ ऑक्टोबर २०२२, लक्ष्मीपूजन व २९ ऑक्टोबर २०२२. शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२, बलिप्रतिपदा, १ दिवस दिनांक २५ ऑक्टोबर २०२२, मा. उच्च न्यायालय, ३ दिवस स्थानिक दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक २९ ऑक्टोबर २०२२).
१९ कार्तिकी एकादशी (स्थानिक) ४ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार १९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३ टीप.--- खालील सण सुीच्या दिवशी म्हणजेच रविवारी येत असल्यामुळे स्वतंत्रपणे सुी जाहीर करण्यात आलेली नाही.
अ. क्र. सुीचे नाव
दिनांक
वार शेरा १ २
३ ४ ५ १ श्रीराम नवमी १० एप्रिल २०२२ रविवार १ २ महाराष्ट्र दिन १ मे २०२२ रविवार १ ३ बकरी ईद (ईद-उल-झुआ) १० जुलै २०२२ रविवार १ ४ महालक्ष्मी / गौरी पूजन ४ सप्टेंबर २०२२ रविवार १ ५ महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२२ रविवार १ ६ ईद-ए-मिलाद ९ ऑक्टोबर २०२२ रविवार १ ७ ािसमस
२५ डिसेंबर २०२२ रविवार १ (अ) उन्हाळी सुी : दिनांक ९ मे २०२२ सोमवार ते ५ जून २०२२ रविवार (दोन्ही दिवस धरून) एकूण २८ दिवस
हिवाळी सुी : दिनांक २४ डिसेंबर २०२२ शनिवार ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ शनिवार (दोन्ही दिवस धरून) एकूण ८ दिवस सर्व कार्यालये उन्हाळी / हिवाळी सुीचे कालावधीत सुरू राहतील.
(ब) जिल्हा व सत्र न्यायालय व दुय्यम न्यायालये सर्व रविवारी तसेच दुसया व चवथ्या शनिवारी बंद राहतील.
श्रीचंद दौलतराम जगमलानी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
जळगाव.
जळगाव, १ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
मुख्याधिकारी नगरपरिषद यांजकडून
राहाता नगरपरिषद, राहाता
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार राहाता नगरपरिषद क्षेत्राची
विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
सूचना
क्रमांक नगररचना/२५/२०२२.--- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक सीओएन-१०८१/२११०/सीआर-१६२/ ८७/युडी-१४, दिनांक १० नोव्हेंबर १९८७ अन्वये राहाता नगरपरिषदेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९८७ रोजी करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ अन्वये राहाता नगरपरिषद क्षेत्राची पहिली सुधारित विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.
ज्याअर्थी, राहाता नगरपरिषद, राहाता, जिल्हा अहमदनगर या शहराची विकास योजना शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१६९७/ १९९०/प्र.क्र. १३०/नवि-९, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक १६ ऑगस्ट २००४ अन्वये मंजूर केलेली असून दिनांक १५ सप्टेंबर २००४ पासून अंमलात आलेली आहे.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ चे अनुषंगाने कलम २३ (१) अन्वये राहाता नगरपरिषदेने राहाता नगरपरिषद क्षेत्राची पहिली सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी मे. सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक २४, दिनांक ७ जानेवारी २०२२ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करणेत येत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) नुसार राहाता नगरपरिषदेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात ाव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
चंकांत इंजित चव्हाण, मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद, राहाता, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर.
राहाता, १० ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
RAHATA MUNICIPAL COUNCIL, RAHATA
Declaration of intention to prepare Development Plan of Rahuri Municipal Council as per Section 23 (1)
read with Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Notice
No. TP/25/2022.– Government of Maharashtra in Urban Development Department vide it's Notification No. CON-1081/2110/CR-162/87/UD-14, dated 10th November 1987 Rahata Municipal Council constituted on dated 12th November 1987. It is necessary to prepare the First Revised Development Plan for the area of Rahata Municipal Council as per Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned development of the said Area.
Whereas, the Development Plan of Rahata Municipal Council, district Ahmednagar has been notify by the Government Resolution No. TPS/1697/1990/Pr. No. 130/Navi-9, Mantralaya, Mumbai - 400 032, dated 16th August 2004 and has been implemented from 15th September 2004.
Hence, the Rahata Municipal Council in it's General Body Meeting by Resolution No. 24, dated 7th January 2022 has given consent to declare it's intention to prepare First Revised Development Plan of Rahata Municipal Council area as per provision of Section 23 (1) read with Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Accordingly, this Notice is being Published.
The Plan showing boundaries of the area included in Development Plan of Rahata Municipal Council is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Rahata Municipal Council as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Any suggestions / objections of the public in this regards may be forwarded in writing to the Chief Officer, Rahata Municipal Council within a period of 60 (sixty) days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. The suggestions / objections shall be duly considered while preparing the Development Plan.
CHANDRAKANT INDRAJIT CHAVHAN, Chief Officer, Rahata Municipal Council, Rahata, taluka Rahata, district Ahmednagar.
Rahata, 10th February 2022.
–––––––––––––––
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३अध्यक्ष, नगरपरिषद यांजकडून
इगतपुरी नगरपरिषद, इगतपुरी
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये
सूचना
क्रमांक इनप/बांध-४/३७(१)/ेरबदल/जा.सू./९७/२०२२.--- इगतपुरी नगरपरिषदेच्या शहर विकास आराखडास शासकीय अधिसूचना क्रमांक टीपीएस-१११५/१८१/सीआर-१११/२०१५/यूडी-९, दिनांक ६ जानेवारी २०१६ अन्वये मंजुरी दिली आहे. इगतपुरी नगरपरिषदेची शहर विकास आराखडातील आरक्षण क्रमांक ३२ हे बेघर व दुर्बल घटकांचे घरकुलसाठी आरक्षित ठेवलेले आहे. सदरची आरक्षणाखालील जागेपैकी सिटी सव्र्हे नंबर १९७-अ (पैकी) व सि.स.नं. २०० (पैकी) ११५००.०० चौरस मीटर जागा नगरपरिषदेने संपादनाची कार्यवाही सुरू आहे.
या ठिकाणी सदरचे आरक्षण विकसित केलेले नाही.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मलनिस्सारण प्रक्रिया कें उभारणेसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक असून यासाठीचे निकषानुसार आवश्यक जागा ही वरील नमूद आरक्षण क्रमांक ३२ या ठिकाणी उपलब्ध होणे शक्य आहे. या अनुषंगाने सदरचा प्रस्ताव दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजीची मे. विशेष सभा ठराव क्रमांक ५३७ अन्वये ेरबदल करणेस मंजुरी देणेत आली आहे.
इगतपुरी नगरपरिषदेच्या शहर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ चे तरतुदीनुसार इगतपुरी नगरपरिषदेने खालीलप्रमाणे ेरबदल करण्याचे ठरविले आहे.
सि.स.नंबर व क्षेत्र
विकास योजना
विमान नियोजन प्रस्तावित बदल
विमान प्रस्ताव
प्राधिकरण
१
२ ३ ४ १९७-अ (पै.) सि.स.नं. २०० (पै.) आरक्षण क्रमांक ३२ इगतपुरी मलनिस्सारण प्रक्रिया ११५००.०० चौरस मीटर. बेघर व दुर्बल घटकांचे घरकुल. नगरपरिषद. कें उभारणे.
उपरोक्त ेरबदलाबाबत ज्या कोणास हरकती व सूचना ावयाच्या असतील, त्यांनी तशी सूचना व हरकत ही नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १ (एक) महिन्याचे आत इगतपुरी नगरपरिषदेस लेखी स्वरूपात सादर कराव्यात. इगतपुरी नगरपरिषद विहित मुदतीत अशा प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित ेरबदल शासनास मंजुरीसाठी सादर करताना करील. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत.
संजय संपतराव इंदूलकर,
अध्यक्ष,
इगतपुरी नगरपरिषद,
जिल्हा नाशिक.
इगतपुरी, २ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
IGATPURI MUNICIPAL COUNCIL, IGATPURI
Under Section 37 (1) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Notice
No. INP/PWD-4/MAA/37(1)/modi/P.N./97/2022.– The Draft Development Plan of the Igatpuri Municipal Council has sanctioned by Government Notification No. TPS-1115/181/CR-111/2015/UD-9, Dated 6th January 2016. According to the sanctioned Development Plan, the Site No. 32 is reserved for Housing for Dishoused and Weaker Section. Out of the said reserved land, 11500.00 Sq. Mtrs.
Land of C. S. No. 197 A (Pt.) and C. S. No. 200 (Pt.) is proposed to acquire said site is not yet developed.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३As Igatpuri Municipal Council proposed Sewarage Scheme in town, land is required to construct and develop the Sewarage Treatment Plant, as per norms with this reference Municipal Council decided to modify said reservations for Fire Station vide Special General Board Resolution No. 537, dated 18th January 2022.
Igatpuri Municipal Council agreed the Modification to Development Plan of the Igatpuri Municipal Council under provision of Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 mentioned as under.
C. S. No. Proposal in Development Proposed and Area Development Plan Authority Modification (Sq. Mt.)
1 2 3 4 C.S.No. 197 A (Pt) and S. No. 32. lgatpuri Sewarage C.S.No. 200 (Pt) Housing for Dishoused Municipal Council. Treatment Plant.
11500.00 Sq. Mtrs. and Weaker Section.
Whereas, in regard of this, the Municipal Council inviting the suggestions or objections to the Proposed Modification to the Development Plan of Igatpuri Municipal Council in one month from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette.
Igatpuri Municipal Council would consider suggestions and objections received within the stipulated period only. Suggestions and objections received after the given time frame will not be considered.
SANJAY SAMPATARAO INDULAKAR, President, Igatpuri Municipal Council, district Nashik.
Igatpuri, 2nd February 2022.
––––––––––––––––––
BY DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE
Order
No. HKW/E.L. & M.L./9789/2021.– The District Judge-1 and Additional Sessions Judge, Ahmednagar is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is kept 1 2 3
4 1 Shri. P. N. Kulkarni,
9th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Shri. G. K. Nandanwar, 12th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Earned Leave from 10th November 2021 to 17th November 2021 with permission to leave Headquarter from 9th November 2021 after office hours to 17th November 2021 before office hours.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers 1 2 3 2 Shri. P. K. Kharate, 10th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
3 Shri. P. B. Remane, 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
4 Shri. P. B. Remane, 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
5 Shri. P. M. Unhale, 15th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
6 Smt. B. K. Patil,
2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Newasa.
Officer to whom the
Charge is kept
4
Shri. G. K. Nandanwar, 12th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Earned Leave ex post facto from 8th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave Headquarter f rom 8th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
Medical Leave from 8th November 2021 to 10th November 2021.
Shri. A. A. Khandale, 14th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Shri. A. A. Khandale, 14th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Earned Leave from 22nd November 2021 to 24th November 2021 prefixing holiday on 21st November 2021 with permission to leave Headquarter from 20th November 2021 after office hours to 25th November 2021 before office hours.
Medical Leave on 11th November 2021 (Granted as an exceptional case) Smt. A. P. Diwan, 16th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar.
Smt. S. D. Soni, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Newasa.
Earned Leave from 11th October 2021 to 14th October 2021 prefixing holiday on 10th October 2021 and suffixing holiday on 15th October 2021 with permission to leave Headquarter from 9th October 2021 after office hours to 16th October 2021 before office hours.
Smt. S. D. Soni, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Newasa.
Earned Leave from 8th November 2021 to 10th November 2021 with permission to leave Headquarter from 8th November 2021 after office hours to 11th November 2021 before office hours.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers 1 2 3 7 Shri. N. L. Yeolekar, Civil Judge, Senior Division, Sangamner.
Earned Leave ex post facto from 8th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave Headquarter f rom 8th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
8 Shri. P. S. Shinde, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Sangamner.
Medical Leave ex post facto from 8th November 2021 to 15th November 2021 with permission to leave Headquarter from 8th November 2021 after office hours till 15th November 2021 before office hours.
9 Smt. N. N. Joshi,
Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
10 Smt. S. D. Javalgekar, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
11 Smt. N. K. Nagargoje,
Medical Leave from 16th November 2021 to 18th November 2021.
3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
Officer to whom the
Charge is kept
4
Smt. R. S. Bhosale, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Sangamner.
Shri. V. K. Jadhav, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Sangamner.
Medical Leave from 11th November 2021 to 13th November 2021.
Smt. S. D. Javalgekar, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
Smt. N. K. Nagargoje, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
Earned Leave from 29th November 2021 to 1st December 2021 prefixing holiday on 28th November 2021 with permission to leave Headquarter from 27th November 2021 after office hours to 2nd December 2021 before office hours. 16th November 2021 to 17th November 2021 Smt. V. D. Deshpande, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar on dated 18th November 2021 Smt. N. S. Sayyad, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers 1 2 3 12 Smt. N. S. Sayyad, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar 13 Shri. R. R. Pande, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar 14 Smt. R. S. Rai,
Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Shriramnagar.
15 Smt. A. S. Wadkar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rahuri.
16 Smt. S. M. Waghmare, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangamner.
Officer to whom the
Charge is kept
4
Medical Leave from 8th November 2021 to 17th November 2021 with permission to leave headquarter from 8th November 2021 till 17th November 2021.
Smt. V. C. Deshpande, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar
Earned Leave from 19th November 2021 to 20th November 2021.
Smt. V. C. Deshpande, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
Smt. S. Y. Shaikh, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.
Earned Leave from 12th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave headquarter from 11th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
Smt. S. V. More, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Shrirampur.
Earned Leave from 11th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave headquarter from 10th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
Smt. S. R. Shinde, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rahuri.
Earned Leave from 18th November 2021 to 20th November 2021 suffixing holiday on 21st November 2021 with permission to leave headquarter from 17th November 2021 after office hours to 22nd November 2021 before office hours.
Shri. P. D. Deore, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangamner.
Earned Leave from 10th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave headquarter from 9th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers 1 2 3
17 Shri. S. H. Khade,
Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akole.
18 Smt. U. A. Borade-
Kapoor, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Parner.
19 Shri. N. S. Kakade,
Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Shrigonda.
Officer to whom the
Charge is kept
4
Shri. R. K. Gaikwad, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akole.
Earned Leave ex post facto from 8th November 2021 to 10th November 2021 with permission to leave headquarter from 8th November 2021 after office hours to 10th November 2021 before office hours.
Smt. M. V. Nimbalkar, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Parner.
Medical Leave from 8th November 2021 to 17th November 2021 with permission to leave headquarter from 8th November 2021 after office hours till 17th November 2021 before office hours.
Smt. S. G. Jadhav, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Shrigonda.
Earned Leave from 22nd November 2021 to 27th November 2021 suffixing holiday on 28th November 2021 with permission to leave headquarter from 22nd November 2021 after office hours to 29th November 2021 before office hours.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
As per request application on dated 12th November 2021 of Smt. R. R. Deshpande, Secretary, District Legal Services Authority, Ahmednagar the Earned Leave from 12th November 2021 and 13th November 2021 is being cancelled out of sanctioned Earned Leave from 8th November 2021 to 13th November 2021.
As per request application on dated 11th November 2021 of Shri. P. B. Remane, 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Ahmednagar the sanctioned Earned Leave from 9th November 2021 to 12th November 2021 is being cancelled.
Note : The Judicial Officers who are permitted to leave Headquarter are directed to follow the Government Rules.
MILIND V. KURTADIKAR,
Ahmednagar, 23rd November 2021.
District Judge-1 and Additional Sessions Judge,
Ahmednagar.
______________
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. HKW/E.L. & M.L./9506/2021.– The Principal District and Sessions Judge, Ahmednagar is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is kept 1 2 3
4 1 Shri. A. A. Nandgaonkar,
10th November 2021 District Judge-1 and
after office hours to Additional Sessions
13th November 2021 Judge, Shrirampur.
after office hours
Shri. B. B. Toshniwal,
Ad hoc District Judge-1
Earned Leave from 11th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave Headquarter from 10th November 2021 after office hours to 15th November 2021 before office hours.
and Additional Sessions
Judge, Shrirampur
13th November 2021
after office hours to
15th November 2021
before office hours
Shri. S. M. Tapkire,
District Judge-1 and
Additional Sessions
Judge, Newasa.
2 Shri. S. R. Yadav,
11th November 2021 District Judge-2 and
after office hours to Assistant Sessions
13th November 2021 Judge, Shrirampur.
before office hours
Shri. B. B. Toshniwal,
Ad hoc District Judge-1
Extended Earned Leave Ex post facto from 11th November 2021 to 13th November 2021 suffixing holiday on 14th November 2021 with permission to leave Headquarter from 11th November 2021 to 15th November 2021 before office hours.
and Additional Sessions
Judge, Shrirampur
13th November 2021
after office hours to
15th November 2021
before office hours
Shri. S. M. Tapkire,
District Judge-1 and
Additional Sessions
Judge, Newasa.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १७ - २३, २०२२ / माघ २८ ते ाल्गुन ४, शके १९४३Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is kept 1 2 3
4 3 Shri. B. B. Toshniwal,
Shri. A. A. Nandgaonkar, Ad hoc District Judge-1
District Judge-1 and
Earned Leave ex post facto on 8th November 2021 with permission to leave Headquarter.
and Additional Sessions
Additional Sessions Judge, Shrirampur.
Judge, Shrirampur.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
As per request application on dated 11th November 2021 of Smt. B. S. Gare, Ad hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Ahmednagar the Earned Leave from 11th November 2021 to 13th November 2021 is being cancelled out of sanctioned Earned leave from 8th November 2021 to 13th November 2021.
Note : The Judicial Officers who are permitted to leave Headquarter are directed to follow the Government Rules.
Ahmednagar, 16th November 2021.
SUDHAKAR V. YARLAGADDA, Principal District and Sessions Judge, Ahmednagar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.