Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer, Law and Judiciary Department to appoint "Special Public Prosecutor" (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौ.बाणेर, हिंजवडी, माण येथील अधिनियम 2018 अन्वये 11 (1) ची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील मौ पारपोली, ता.आजरा येथील अधिनियम, 2013, कलम 11 ची भूसंपादनाबाबत दुरुस्तीची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलसांगली जिल्ह्यातीलतालुका मिरज, गाव नावरसवाडी नांद्रे येथील पुनर्वसन गावठाणबाबत अधिसूचना. (5) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडीलसातारा जिल्ह्यातील गाव (भांबवली) पाली, (भांबवली) तांबी व जुंगरी (धावली) येथील अधिनियम, 1966 चेकलम 122 नुसार गावठाण जाहीर करणेबाबत अधिसूचना. (6) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडीलसातारा जिल्ह्यातील ना-हरकत प्रमाणपत्र व कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना. (7) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये अधिसूचना. (8) नगराध्यक्ष, सासवड नगरपरिषद यांजकडील अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये फेरबदलाची अधिसूचना. (9) मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद यांजकडील नगरपरिषदहद्दीतील "झोपडपट्टी क्षेत्र" घोषित करणेबाबत अधिसूचना. (10) पोलीस अधीक्षक, सातारा यांजकडील गाव महाबळेश्वर येथील वाहतूक नियमाबाबत अधिसूचना. (11) पोलीससह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील अधिनियम, 1951 चेकलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक अधिसूचना. (12) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्तीबाबत अधिसूचना. (13) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना. (14) सहायक पोलीस आयुक्त, यांजकडील पुणे जिल्ह्यातील, सिंहगड रोड विभाग, कोथरूड विभाग, हडपसर विभाग, देहूरोड विभाग, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, विभाग-1, सोलापूर शहरतसेच उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांजकडील मयत समरी.
Published 17 February 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.