Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 4 DATE 18 Feb 2022 ?) ?????? ???????? ??????) ???????

Published 18 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-18.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ५] शुक्रवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ : माघ २९, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून

आदेश

जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये विविध पक्षाकडून निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांच्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ (१९८७ चा महाराष्ट्र वीस) चे कलम ९ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १९८७ चे नियम ३ व ४ (३) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, या आदेशान्वये औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या खालील परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या सदस्यांच्या आघाडी/गटास याव्दारे मान्यता देत आहे.

क्रं.कावि/नपाप्र/२०२२/१६१.--- ज्याअर्थी, मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/ का.६ दिनांक २४.११.२०२१ व दिनांक १७.१२.२०२१ अन्वये औरंगाबाद

नगर पंचायतीचे नाव गटातील / आघाडीतील सदस्यांचे गटाची / आघाडीची एकूण नाव सदस्य संख्या गट / आघाडीचे नाव
सोयगाव १. अक्षय विनायक काळे २. कुसुम राजू दूतोंडे ३. संतोष कृष्णा बोडखे ४. हर्षल कैलास काळे ५. संध्या किशोर मापारी ६. सुरेखा प्रभाकर काळे ७. भगवान कृष्णा जोहरे ८. गजानन सिताराम कुडके ९. आशाबी आश्रब तडवी १०.आशियाना कदीर शाह ११.शाहिस्ताबी रउफ शेख १२.वर्षा राजेंद्र घनघाव १३.संदीप विक्रम सुरडकर १४.ममताबाई विष्णू इंगळे १५.दीपक नाथा पगारे १५ शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव

औ. भाग १-अ (असा)-५

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ : माघ २९, शके १९४३ भाग १-अ असाधारण ज्याअर्थी, मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/का.६ दिनांक २४.११.२०२१ व दिनांक १७.१२.२०२१ अन्वये औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक १३ प्रभागाकरिता दिनांक २१.१२.२०२१ व ०४ प्रभागाकरिता १८.०१.२०२२ रोजी घेण्यात येवून दिनांक १९.०१.२०२२ रोजी मतमोजणी होवून निर्वाचित सदस्यांची नावे दिनांक २८.०१.२०२२ च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहेत.

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ ब-१(२) व (७) आणि कलम ३४१ ब- २ (१) व (४) अन्वये जिल्हाधिकारी हा निर्वाचित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून २५ दिवसाच्या आत पहिली विशेष सभा आयोजित करेल व या सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येईल अशी तरतूद असून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (अध्यक्ष पदाची

परिशिष्ट ब

निवडणूक) (सुधारणा) नियम २००९ मधील नियम ७-क व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार जिल्हाधिकारी यांनी निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची नावे निवडून आलेल्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत शासकीय राजपत्रात प्रसिध्द करावयाची आहेत.

त्याअर्थी, उक्त अधिनियम व नियमान्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद या आदेशान्वये असे जाहिर करतो की औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या दिनांक ०८.०२.२०२२ रोजीच्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्ट-ब मध्ये दर्शविलेले निर्वाचित सदस्य हे सोयगाव नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून दिनांक ०८.०२.२०२२ पासून पहिल्या अडीच वर्षाकरीता रितसर निवडून आले आहेत.

अ.क्र. नगर पंचायतीचे नांव निवडून आलेल्या अध्यक्षांचे नांव अध्यक्ष पदाचे आरक्षण निवडून आलेले उपाध्यक्षांचे नांव
१ सोयगाव आशाबी आश्रब तडवी अनुसूचित जमाती (महिला) काळे सुरेखा प्रभाकर

अर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी, अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-३(१) अन्वये अध्यक्षपदाची निवड झाल्यापासून सात दिवसाचे आत नगर पंचायत सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचे प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्याची तरतुद असून महाराष्ट्र नगर परिषदा आणि नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पध्दत) नियम २०१० व सुधारणा नियम २०१२ नुसार नियुक्त्यांची कार्यप्रणाली निश्चित करुन दिलेली असून मुळ नियमातील नियम ६ नुसार शक्य तितक्या लवकर नामनिर्देशन केलेल्या सदस्यांची नावे जिल्हाधिकारी यांनी राजपत्रात प्रसिध्द करण्यासाठी पाठवावयाची आहेत.

परिशिष्ट ब

त्याअर्थी, उक्त अधिनियमान्वये व नियमान्वये प्राप्त अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद या व्दारे आदेशित करतो की औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडीसाठी दिनांक १५.०२.२०२२ रोजीच्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्ट क मध्ये दर्शविलेल्या व्यक्ती सोयगाव नगर पंचायतीचे नामनिर्देशीत सदस्य म्हणून विदयमान नगर पंचायतीच्या कालावधी करिता नियुक्त झालेले आहेत.

अ.क्र. नगर पंचायतीचे नांव निवडून झालेल्या नामनिर्देशीत सदस्यांचे नाव पत्ता पक्ष/गट/ आघाडी
१ सोयगाव १.खेडकर अशोक सुखदेव सोयगांव, ता.सोयगांव, जि.औरंगाबाद. शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव
२.शहा लतीफ तुराब सोयगांव, ता.सोयगांव, जि.औरंगाबाद. शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव

स्थळ : औरंगाबाद. दिनांक : १६/०२/२०२२.

स्वाक्षरीत/- सुनील चव्हाण (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

---------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ : माघ २९, शके १९४३ ३ २ ४

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून

अधिसूचना

क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.-- महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग मुंबई, यांची अधिसूचना दिनांक १०.०६.२००९ नुसार महाराष्ट्र आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणुक) नियम, २००९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील वाशी नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद उमदेवाराची निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून

अधिसूचना

क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.--महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग मुंबई, यांची अधिसूचना दिनांक १०.०६.२००९ नुसार महाराष्ट्र आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणुक) नियम, २००९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा बु. नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद उमदेवाराची निवड करण्यात आली आहे.

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव अध्यक्ष पदासाठी निवडुन आलेल्या उमेदवाराचे नाव
१. वाशी श्रीमती विजयाबाई बापु गायकवाड
१. लोहारा (बु.) सौ. वैशाली अभिमान खराडे

ठिकाण : उस्मानाबाद

दिनांक : १८/०२/२०२२

(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.

--------------------------------- ३

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून

अधिसूचना

क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.---महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचयती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-क (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील वाशी नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद केल्यानुसार उमेदवार निवडुन आला आहे..

ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : १८/०२/२०२२

(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.

---------------------------------- ५

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून

अधिसूचना

क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४० महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचयती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-क (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा (बु.) नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद केल्यानुसार उमदेवार निवडुन आला आहे.

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव उपाध्यक्ष पदासाठी निवडुन आलेल्या उमेदवाराचे नाव
१. लोहारा बु. श्री. आयुब हबीब शेख
१. वाशी श्री. सुरेश राजेंद्र कवडे

ठिकाण : उस्मानाबाद

दिनांक : १८/०२/२०२२

ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : १८/०२/२०२२

(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.

(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद. ----------------------------------- -------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-18.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-18.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.