महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - १ ] शुक्रवार, ेब्रुवारी १८, २०२२ / माघ २९, शके १९४३
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर सूचना
क्रमांक भूसंपादन/कार्या-१/एसआर-२७/२०१८/आरआर-६७९/२०२२.--महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतील लाय ओव्हर सेक्शन-१, जुना-पूना नाका ते पत्रकार भवनचे प्रकल्पाकरिता सुधारित प्रकल्प आराखडानुसार महानगरपालिकेने काम प्रस्तावित केल्याने सदरच्या भूसंपादनाबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-१, पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, दिनांक ७ मार्च २०१९ रोजी पृष्ठे १ ते ५ वर प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ खालील अधिसूचना क्रमांक भूसंपादन/कार्या-१/एसआर-२७/२०१८/आरआर-९६३/२०१९ याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
मिलिंद शंभरकर,
जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, १६ ेब्रुवारी २०२२.
(१)
एच-४०५, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- १
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.