Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 5 DATE 21 Feb 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- फुलंब्री नगरपंचायतीच्या उपाध्यक्षाचे नाव, प्रसिध्द करणे बाबत. २) जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- पालम नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवडून आलेल्या अध्यक्षाचे, उपाध्यक्षाचे व नामनिर्देशित सदस्य यांचे नावे प्रसिध्द करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 21 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-21.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ६] सोमवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ : फाल्गुन २, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून

आदेश

क्रं.२०२२/नपाप्र/निवडणूक/१८१.--- ज्याअर्थी फुलंब्री नगरपंचायतीचे उपाध्यक्ष यांनी दि.२३/१२/२०२१ रोजी राजीनामा दिल्याने व सदर राजीनामा मंजुरीनंतर दि.१७/०१/२०२२ रोजीच्या फुलंब्री नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचा इतिवृत्तांत पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष, नगरपंचायत फुलंब्री यांनी सादर केला आहे.

त्याअर्थी मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-अ(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे जाहीर करतो की, नगरपंचायत येथे दिनांक १७/०१/२०२२ रोजी आयोजित विशेष सभेत खालीलप्रमाणे दर्शविल्यानुसार नगरपंचायतीच्या नावासमोरील उमेदवार, उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अ.क्र. नगर पंचायतीचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१ २ ३
१ फ लंब्री ु शेख अकबर जानु पटेल

स्थळ : औरंगाबाद. दिनांक : १८/०२/२०२२.

सुनील चव्हाण (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

--------------------------------------------------

औ. भाग १-अ (असा)-६ १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन २, शके १९४३ भाग १-अ असाधारण

२

जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून

आदेश

आदेश क्रमांक नपाप्र/निवडणूक/सिआर-१४ दिनांक ०१/०२/२०२२.--- अन्वये महाराष्ट्र नगर परिषद/ नगर पंचायती व औदयोगीक नागरी अधिनियम, १९६५ मधील तरतूदीनुसार मी, आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी या प्रगटणाद्वारे असे जाहिर करते की, परभणी जिल्हयातील नगर पंचायत, पालम अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.११/०२/२०२२ रोजी निवडणूक घेण्यात आली.

सदर निवडणूकीमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत.

निवडूण आलेल्या अध्यक्षाचे नांव

३

अ.क्रं. नगर पंचायतीचे नांव १ २ १ पालम

श्रीमती सिरसकर मंगल वसंतराव

निवडूण आलेल्या उपाध्यक्षाचे नांव

३

अ.क्रं. नगर पंचायतीचे नांव १ २ १ पालम

श्रीमती अनवरीबी हिदायतुलाखा पठाण

ठिकाण :- परभणी दिनांक :- १७/०२/२०२२

(आंचल गोयल, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, परभणी.

----------------------------------

३

जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून

आदेश

आदेश क्रमांक नपाप्र/निवडणूक/सिआर-१५, दिनांक ११/०२/२०२२.--- अन्वये महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी या प्रगटणाद्वारे असे जाहिर करते की, परभणी जिल्हयातील नगर पंचायत पालम मधील नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडी करीता दिनांक १६/०२/२०२२ रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार यांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती झालेली आहे.

अ.क्रं. नगर पंचायतीचे नांव नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नांवे
१ २ ३
१ पालम श्री गौतम गोपाळराव हत्तिअंबीरे
२ पालम श्री बालासाहेब गणेशराव रोकडे

ठिकाण :- परभणी दिनांक :- १७/०२/२०२२(आंचल गोयल, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, परभणी. -------------------------- ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-21.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-21.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.