महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - १० ] मंगळवार, ेब्रुवारी २२, २०२२ / ाल्गुन ३, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/३५७/२०२२.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ व कलम ५१-अ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक ११ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. अध्यक्षांचे नाव
प्रभाग क्रमांक
शेरा (प्रवर्ग) १ २
३
४
१ स्मिता शैलेश चव्हाण ९ अनुसूचित जाती महिला
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव उपाध्यक्षांचे नाव
अ. क्र. १
२
३
१
देहू
रसिका स्वप्निल काळोखे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १६ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------
BY COLLECTOR
ORDER
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २२ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ३, शके १९४३ elected as President and Vice-President of Nagarpanchayat, Dehu in Special Meeting conveyed on 11th February 2022.SCHEDULE
Sr. No. Name of the President Ward No. Remarks
(Wheather the ward is reserved and if so, for which catagory) 1 2 3
4 1 Smita Shailesh Chavan 9 Scheduled Caste Women
SCHEDULE
Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Vice President
1
2 3 1 Dehu Rasika Swapnil Kalokhe
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 16th February 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.