Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक–मध्य उप-विभाग असाधारण क्रमांक ९ महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय २३ फेब्रुवारी २०२२. भारताचे संविधान. क्रमांक ३१११/अ आणि क्रमांक ३११२/ई-२

Published 23 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 31745

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग

वर्ष ८ , अंक ८ ]

[पृष्ठे १ , किंमत: रुपये ४.०० बुधवार , फेब्रुवारी २३ , २०२२ / फाल्गुन ४, शके १ ९ ४३

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन , बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ , दिनांकित २३ फेब्रुवारी २०२२ .

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ , दिनांकित २३ फेब्रुवारी २०२२ .

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक ३१११ /अ. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे-

क्रमांक ३११२ /ई -२ . महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :-

" मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( १ ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधानभवन, मुंबई येथे गुरुवार , दिनांक ३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

" मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( १ ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधानभवन, मुंबई येथे गुरुवार, दिनांक ३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल . "

भगत सिंहकोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल . " राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव , महाराष्ट्र विधानसभा.

राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.

(१)

भाग एक ( म.उ.वि. ) ९ -१

DIRECTOR , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.