महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक १३(२)] गुरूवार, फेब्रुवारी २४, २०२२/फाल्गुन ५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग नवीन प्रशासन भवन, १५वा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ फेब्रुवारी २०२२.
अधिसूचना
जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४.
क्रमांक संकीर्ण २०२१/प्र. क्र. ३५/रोखशाखा.---- जल प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ (१९७४ चा ६) याच्या कलम ४० च्या पोट-कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या सल्ल्यानुसार, सन २०२१-२२ या वित्तीय वर्षासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी किर्तने आणि पंडित एलएलपी (डब्लू आर ००२८), एच/१६, सारस्वत कॉलनी, सीतलादेवी मंदिर रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६ यांची लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. कि. निकम, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २४, २०२२/फाल्गुन ५, शके १९४३ ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENTNew Administrative Building, 15th Floor, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th February 2022.
NOTIFICATION
WATER (PREVENTION AND CONTROL OF POLLUTION) ACT, 1974.
No. Misc-2021/C.R. 35/ Cash.----In exercise of the powers conferred by sub-section (III) of section 40 of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 (6 of 1974), the Government of Maharashtra hereby, on the advice of the Comptroller and Auditor General of India, appoints KIRTANE AND PANDIT LLP (WR0028), H/16 Saraswat Colony, Sitaladevi Temple Road, Mahim, Mumbai 400 016, as an auditor to audit the accounts of the Maharashtra Pollution Control Board for the Financial Year 2021-22.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. NIKAM,
Joint Secretary to Government.