RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-ब
वर्ष ८, अंक ४] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यटन व सांस्कृ तिक कार्य विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १५ फे ब्रुवारी २०२२
अधिसूचना
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.
क्रमांक स्मारक २०२०/प्र.क्र.९८/सां.का.३.— ज्याअर्थी शासनाच्या अधिसूचनेनुसार क्र. महाराष्ट्र शासनाने या सोबत असलेल्या अनुसूचित निर्दिष्ट प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा इरादा असल्याची महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०(सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) मधील तरतुदीनुसार दोन महिन्याची नोटीस दिली होती ;
आणि ज्याअर्थी असे स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.
त्याअर्थी आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०(सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे उक्त प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.
भाग चार-ब—१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३
अनुसूची
स्थान : खर्डा तालुका : जामखेड जिल्हा : अहमदनगर
सर्वे/गट क्र.:- १२२४, १७३६/२, १७३६/३
स्मारकाचे नाव : निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री, ओंकारेश्वर मंदिर व बारव.
मालकी
: रयत शिक्षण संस्था व इतर.
तपशील
: पेशवाईत मराठे व निजाम यांच्यात झालेल्या ख(cid:५०५र्)ाच्या ऐतिहासिक लढाईत सरदार
निंबाळकर यांची मह(cid:४५१)वाची भूमिका आहे. त्यांची निष्ठा व शौर्य यांची साक्ष देणारे
त्यांचे निवासस्थान म्हणजे निंबाळकर गढी होय. सरदार निंबाळकर यांनी शेवटपय(cid:५२२)त
येथे वास्तव्य के ले. गढी सोबत त्यांची समाधी असून त्यांचे आराध्य दैवत असलेले
ओंकारेश्वर मंदिर व बारव या मह(cid:४५१)वपूर्ण वास्तू आहेत.
संर(िcid:१६९)त करावया(cid:१८०)या : (१) (cid:५२३)नबाळकर गढी :- लांबी २१० मी. x (cid:४७१)ं दी १८० मी. = ३७८०० चौ.मी.
(cid:२०६)मारकाचे (cid:१६९)े(cid:२८५)फळ. (२) (cid:५२३)नबाळकर छ(cid:२८५)ी :- लांबी ३७ मी. x (cid:४७१)ं दी २५ मी. = ९२५ चौ.मी.
(३) ओंकारे(cid:२०४)वर मंदिर व बारव :- लांबी १७५ मी. x (cid:४७१)ं दी १५० मी. = २६२५० चौ. मी.
संर(िcid:१६९)त करावया(cid:१८०)या : उपनि(cid:५२४)द(cid:२०५)ट (cid:२०६)मारकां(cid:१८०)या (cid:२९०)(cid:१९०)येक बाजूकडून ५ मीटरपय(cid:५२२)तचे (cid:१६९)े(cid:२८५).
(cid:२०६)मारकाभोवतालचे (cid:१६९)े(cid:२८५).
संर(िcid:१६९)त करावया(cid:१८०)या : (१) (cid:५२३)नबाळकर गढी
(cid:१६९)े(cid:२८५)ा(cid:१८०)या चतू:सीमा. पूव(cid:१७१) : र(cid:२०६)ता ;
प(cid:५२६)(cid:२०४)चम : राघोबा गोलेकर व बाबुरामा गोलेकर यांची जागा ;
उ(cid:४५२)र : र(cid:२०६)ता ;
द(िcid:१६९)ण : के शव पाटील व बलभिम गोलेकर, भै(cid:४७१) येवले यांची जागा.
(२) (cid:५२३)नबाळकर छ(cid:२८५)ी
पूव(cid:१७१) : अ(cid:१९५)पा आंदळकर यांची जागा ;
प(cid:५२६)(cid:२०४)चम : र(cid:२०६)ता ;
उ(cid:४५२)र : बारव ;
द(िcid:१६९)ण : संजय कु ं भार यांची जागा.
(३) ओंकारे(cid:२०४)वर मंदिर व बारव
पूव(cid:१७१) : प(cid:१९५)पू कोरे यांची जागा ;
प(cid:५२६)(cid:२०४)चम : नाळे शेत जमीन ;
उ(cid:४५२)र : गावठाण ;
द(िcid:१६९)ण : नाळे व(cid:२०६)ती.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विलास रा. थोरात,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३ ३TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 15th February, 2022
NOTIFICATION
MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.
No. SPM-2020/C.R.98/C.A.3.—Whereas, by Government Notification, the Government of Maharashtra had given two months notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the schedule appended to here to be a protected monument, as required by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monument and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961); the Government has not received any objection to the making of such declaration ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, I960, (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby declare the said ancient and historical monument to be a protected monument.
Schedule
Locality: Kharda Taluka: Jamkhed District: Ahmadnagar
Survey/Gat No. 1224, 1736/2, 1736/3
Name of the : Nimbalkar Gadhi, Nimbalkar Chhatri, Omkareshwar Temple and Barav.
Monument to be
protected.
Ownership : Rayat Shikshan Sanstha and others.
Particulars : Saradar Nimbalkar played a vital role in the Battle of Kharda which was fought between Maratha and Nizam during Peshwa period. Nimbalkar wada at Kharda which tells us the stories of loyalties and braveness of Sardar Nimbalkar. Sardar Nimbalkar lived here till his last breath. In front of this Wada important monument like his samadhi (Grave) is, the temple of their clan deity Omkareshwar and Barav (step well) are located.
Area of the : (1) Nimbalkar Gadhi: length 210m. x width 180m = 37800 Sq.m. Monument to be (2) Nimbalkar Chatri : length 37m. x width 25m = 925 Sq.m. 150m = 26250 Sq.m.
Total Area around : 5 meters on all sides of the above mentioned area.
the Monument to
be protected.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३Boundaries : (1) Nimbalkar Gadhi
East: Road ;
West: Raghoba Gholekar and Baburama Gholekar's land ;
North: Road ;
South : Keshav Patil, Balbhim Gholekar and Bairu Yeole's land.
(2) Nimbalkar Chhatri
East: Appa Aandalkar's land ;
West: Road ;
North : Barav (step well) ;
South : Sanjay Kumbhar's land.
(3) Omkareshwar Temple and Barav (Step Well) ;
East: Pappu Kore's land ;
West: Nale's Agricultural land ;
North: Gaonthan ;
South : Nale's settlement (vasti).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VILAS R. THORAT, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.