¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ८ वे, राजपत्र क्र. ८] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ [पृष्ठे - १२, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
पृष्ठे --- ते ----
भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.
२१९ ते २३०
पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचहात समित्या, ग्रामपंचहाती, नगरपंचहाती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९
(०१)
२०१६/भूसं/कक्ष-२/सिआर -४५.--- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११(०१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र./७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीचा अनुसुची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
औ. भाग १--८ २१९
आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्या अर्थी अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुर्नवसाहत योजनेचा सारांश अनुसूचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भूम यास पदनिर्देशित करीत आहे.
२२० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणीअनुसूची एक जमिनीचे वर्णन
गाव:- जेकटेवाडी तालुका:-परंडा
जिल्हा :- उस्मानाबाद
| अ.क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये |
| १ | २ | ३ |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ | १३ ०५ ६/१ ६/२ ७/अ ०३ २/१ ३४ ३३ ३२ ३१ ३०/१ ३०/६ ३०/३ ११/अ ११/ब ११/क | ०.४६ १.१९ १.०४ १.११ २.७० २.३२ ०.६९ १.४२ ०.९७ १.१४ १.३० ०.३० ०.३० ०.७३ ०.१६ ०.९५ ०.७९ |
| एकुण | १७.५७ |
(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाबाबत विवरण.
प्रकल्पाचे नाव :- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना क्र.१ टप्पा क्र.३ (ब) अंतर्गत, जेजला चिंचपुर कालवा मौजे जेकटेवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद प्रकल्पाचे वर्णन :- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना क्र.१ टप्पा क्र.३ (ब) अंतर्गत, जेजला चिंचपुर कालवा मौजे जेकटेवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद समाजाला मिळणारे लाभ :- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना क्र.१ टप्पा क्र.३ (ब) अंतर्गत, १८७१ हेक्टर क्षेत्र सिंचन क्षेत्र असून या प्रकल्पामुळे मौजे जेकटेवाडी ता.परंडा शिवारातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
अनुसूची चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश ) (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश) दि.१३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.-३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागुकरण्यापासून सुट देण्यात आलेली आहे. टिप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक :- ०९.०८.२०२१ ठिकाण :- उस्मानाबाद.
अनुसूची तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गाव - जेकटेवाडी तालुका- परंडा जिल्हा - उस्मानाबाद
(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ २२१२ जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून अधिसूचना भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ (०१)
क्र. २०२०/भूसं/कक्ष-२/सिआर -०७.--- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११(०१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र./७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीचा अनुसुची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
गाव:- कौडगांव तालुका:-परंंडा
आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्या अर्थी अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुर्नवसाहत योजनेचा सारांश अनुसूचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भूम यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक
जमिनीचे वर्णन
जिल्हा :- उस्मानाबाद
| अ.क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र चौमी मध्ये |
| १ | २ | ३ |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ | १२ पै ६०/१ ६८/१ ६९ पै ६९ पै ६९ पै ६९ पै ११०/२ १९/१ | ६०.४५ ५७.५० ८८.६५ ३६.७० ५०.६० ३६.८२ ३६.७० ७०.९० ३१.६२ |
| एकुण ४६९.९४ |
अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाबाबत विवरण. प्रकल्पाचे नाव :- सिना कोळेगांव प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्रात येणारे मौजे कौडगांव जुने गावठाण घराचा अतिरीक्त भुसंपादन प्रस्ताव मौ.कौडगांव ता.परंडा जि.उस्मानाबाद प्रकल्पाचे वर्णन :- सिना कोळेगांव प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्रात येणारे मौजे कौडगांव जुने गावठाण घराचा अतिरीक्त भुसंपादन प्रस्ताव मौ.कौडगांव ता.परंडा जि.उस्मानाबाद समाजाला मिळणारे लाभ :- परंडा तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रात या प्रकल्पामुळे शेतकयांना सिंचनाचा लाभ होणार आहे.
अनुसूची तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गाव - कौडगांव तालुका- परंडा जिल्हा - उस्मानाबाद
अनुसूची चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश ) (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
दि.१३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.-३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागुकरण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.
टिप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक :- ०५.०७.२०२१ ठिकाण :- उस्मानाबाद २२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणी ३
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अनुसूची एक जमिनीचे वर्णन गाव- दहिफळ तालुका - वाशी जिल्हा - उस्मानाबाद
| अ.क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये |
| १. | २ | ३ |
| १ | ९० | ०.०२ |
| एकुण | ०.०२ |
असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ- २ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याव्दारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी अनुसूची तिन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसुचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ उस्मानाबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण. प्रकल्पाचे नाव - पाझर तलाव दहिफळ अतिरीक्त मौजे दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद प्रकल्पाचे वर्णन - पाझर तलाव दहिफळ अतिरीक्त मौजे दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद समाजाला मिळणारे लाभ - पाझर तलाव दहिफळ अतिरीक्त मौ. दहिफळ ता. वाशी जि. उस्मानाबाद तलावाच्या कामामुळे शेतक-यांना अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
अनुसूची तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गाव- दहिफळ तालुका - वाशी जि. उस्मानाबाद पुनर्वसाहत करण्याची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक
अनुसूची चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
दि. १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५ प्र.क्र. ३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.
टिप- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक -१३/०१/२०२२ ठिकाण- उस्मानाबाद
(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ २२३४
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९ (०१) क्र.२०१९/भूसं/कक्ष-२/सिआर -२०.--- ज्या अर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ- २ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याव्दारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी अनुसूची तिन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसुचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ उस्मानाबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक जमिनीचे वर्णन गाव- घोडकी तालुका - वाशी जिल्हा - उस्मानाबाद अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये १. २ ३
१ ४२ २.०० एकुण २.०० दिनांक -१३/०१/२०२२ (कौस्तुभ दिवेगावकर) ठिकाण- उस्मानाबाद जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण.
प्रकल्पाचे नाव - बोरगाव (ध) बृ.ल.पा.तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) मौ. घोडकी ता. वाशी जि. उस्मानाबाद
प्रकल्पाचे वर्णन - बोरगाव (ध) बृ.ल.पा.तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) मौ. घोडकी ता. वाशी जि. उस्मानाबाद
समाजाला मिळणारे लाभ - बोरगाव (ध) बृ.ल.पा.तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) मौ. घोडकी ता. वाशी जि. उस्मानाबाद येथील शेतक-यांना अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
अनुसूची तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गाव- घोडकी तालुका - वाशी जि. उस्मानाबाद
पुनर्वसाहत करण्याची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक
अनुसूची चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
दि. १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५ प्र.क्र. ३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.
टिप- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक -१३/०१/२०२२ ठिकाण- उस्मानाबाद २२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणी ५ जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९ (०१) क्र.२०१८/भूसं/कक्ष-२/सिआर -४४.--- ज्या अर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांस भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ- २ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याव्दारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्या अर्थी, उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी अनुसूची तिन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसुचि चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ उस्मानाबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक जमिनीचे वर्णन गाव- सारोळा (वाशी) तालुका - वाशी जिल्हा - उस्मानाबाद अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये १. २ ३ १ २९ ०.०५ २ २९ ०.१८ ३ २८ ०.१० ४ २६ ०.०३ ५ २६ ०.०३ ६ १५ ०.११ एकुण ०.५० दिनांक -१३/०१/२०२२ (कौस्तुभ दिवेगावकर) ठिकाण- उस्मानाबाद जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण.
प्रकल्पाचे नाव - पिंपळगाव लिंगी बृहत लघु तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) मौजे सारोळा (वाशी) ता. वाशी जि. उस्मानाबाद प्रकल्पाचे वर्णन - पिंपळगाव लिंगी बृहत लघु तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) मौजे सारोळा (वाशी) ता. वाशी जि. उस्मानाबाद समाजाला मिळणारे लाभ - पिंपळगाव लिंगी बृहत लघु पाटबंधारे तलावाच्या कालव्यामुळे शेतक-यांना अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
अनुसूची तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गाव- सारोळा (वाशी) तालुका - वाशी जि. उस्मानाबाद पुनर्वसाहत करण्याची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक
अनुसूची चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
दि. १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५ प्र.क्र. ३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.
टिप- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक -१३/०१/२०२२ ठिकाण- उस्मानाबाद
(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.
------------------------------------------------------
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ २२५६ उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांजकडून भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलम ११ नुसार अधिसुचना
क्र.२०२२/एलएनक्यु/एसआर/०५/१९८३.-- ज्याअर्थी,महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाची अधिसुचना क्र.मिस/११/२०१४/सीआर/ ७७/अ२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यास यापुढे सदर अधिसुचना असे संबोेधले जाईल ) भुमी संपादन,पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन असे अधिसुचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३(अ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्हयाचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.
त्या अर्थी,सदर अधिसुचने अन्वये जिल्हाधिकारी,बीड हे समुचित शासन आहे. त्या अर्थी,परिशिष्ट १ मध्ये नमुद जमिन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यकता आहे. किंवा आवश्यकता भासु शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट २ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याचा कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसुचीत करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमिन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते.
त्याअर्थी,परिशिष्ट ३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटूंबासाठी प्रस्तावित जमिन संपादनाची माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.
आणि त्या अर्थी,परिशिष्ट ४ मध्ये समाजिक आघात निर्धारणा बाबतची संक्षिप्त माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.
आणि त्या अर्थी,परिशिष्ट ५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणाया प्रशासकाचा तपशिल देण्यात आला आहे.
त्या अर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहिर करण्यात येते की, सदरची अधिसुचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पुर्ण होईल अशा वेळेपयर्ंत कोणतीही व्यक्ती,प्राथमिक अधिसुचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जमिनीचा कोणताही व्यवहार/हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.
परिशिष्ट १
जमिनीचे वर्णन
गावाचे नांव :- चाकरवाडी ता. बीड जि. बीड अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (हे.आर) १ ८९५ ०.०३ २ ८९६ ०.२०
परिशिष्ट २
प्रकल्पाचे नांव - जमीन संपादन वाघे बाभुळगांव मध्यम प्रकल्प प्रस्तावासाठी मौजे चाकरवाडी ता. बीड जि. बीड
प्रकल्पाचे विवरण:- जमीन संपादन वाघे बाभुळगांव मध्यम प्रकल्प प्रस्तावासाठी मौजे चाकरवाडी ता. बीड जि. बीड
सामाजिक फायदे :- जलसाठयासाठी (पायाभुत सोयीसुविधा र्आथिक,रोजगार व इतर फायदे )
परिशिष्ट ३ पुनर्वसन विषयक बाबीचे विवरण गावाचे नांव :- चाकरवाडी ता. बीड जि. बीड अ.क्र. स.नं./ग.नंं. क्षेत्र (हे.आर ) लागु नाही.
परिशिष्ट ४ अनुसूची- चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला)सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.) दिनांक १३मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र,३/अ-२,नुसार उक्त अधिनियमाचे कलम- १० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे. टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
परिशिष्ट ५ प्रशासक नियुक्तीचे विवरण
१) प्रशासकाचे पदनाम :- लागू नाही २) प्रशासकाचा कार्यालयीन पत्ता :- लागू नाही. ३) ज्या अधिसुचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमुद करावे:-
लागू नाही.
सदर अधिसुचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (१) खाली अधिसुचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपजिल्हाधिकारी जायकवाडी प्रकल्प बीड यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल. दिनांक : १८.०२.२०२२ ठिकाण : बीड २२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणी ७ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांजकडून अधिसुचना
क्र.जिउनि/आईसाहेब महिला/नासहपतसं/नोंदणी/५४८/२०२२. .- - नोंदणी क्रमांक अेजीडी/अेजीडी/आरएसआर/सीआर/२३४/२०२२ दिनांक १७/०२/२०२२ अन्वये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद या पत्राद्वारे अधिसुचना करित आहे की, आईसाहेब महिला नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद, मर्या., शॉप नं. १, जिजामाता कॉलनी, निराला बाजार, औरंगाबाद ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.
उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण अन्वये तिचे वर्गीकरण ""साधन संपत्ती संस्था"" व उपवर्गीकरण ""कर्ज देणाया साधन संपत्ती संस्था"", असे करण्यात आले आहे.
(अनिलकुमार मु. दाबशेडे) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद.
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिध्द झालेले आहे.
शुक्रवार, दिनांक १८ फेब्रुवारी, २०२२ : माघ २९, शके १९४३
८
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून
आदेश
क्रं.कावि/नपाप्र/२०२२/१६१.--- ज्याअर्थी, मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/ का.६ दिनांक २४.११.२०२१ व दिनांक १७.१२.२०२१ अन्वये औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये विविध पक्षाकडून निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांच्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ (१९८७ चा महाराष्ट्र वीस) चे कलम ९ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १९८७ चे नियम ३ व ४ (३) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद, या आदेशान्वये औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या खालील परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या सदस्यांच्या आघाडी/गटास याव्दारे मान्यता देत आहे.
| नगर पंचायतीचे नाव | गटातील / आघाडीतील सदस्यांचे गटाची / आघाडीची एकूण नाव | सदस्य संख्या | गट / आघाडीचे नाव |
| सोयगाव | १. अक्षय विनायक काळे २. कुसुम राजू दूतोंडे ३. संतोष कृष्णा बोडखे ४. हर्षल कैलास काळे ५. संध्या किशोर मापारी ६. सुरेखा प्रभाकर काळे ७. भगवान कृष्णा जोहरे ८. गजानन सिताराम कुडके ९. आशाबी आश्रब तडवी १०.आशियाना कदीर शाह ११.शाहिस्ताबी रउफ शेख १२.वर्षा राजेंद्र घनघाव १३.संदीप विक्रम सुरडकर १४.ममताबाई विष्णू इंगळे १५.दीपक नाथा पगारे | १५ | शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव |
ज्याअर्थी, मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/का.६ दिनांक २४.११.२०२१ व दिनांक १७.१२.२०२१ अन्वये औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक १३ प्रभागाकरिता दिनांक २१.१२.२०२१ व ०४ प्रभागाकरिता १८.०१.२०२२ रोजी घेण्यात येवून दिनांक १९.०१.२०२२ रोजी मतमोजणी होवून निर्वाचित सदस्यांची नावे दिनांक २८.०१.२०२२ च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहेत.
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ ब-१(२) व (७) आणि कलम ३४१ ब- २ (१) व (४) अन्वये जिल्हाधिकारी हा निर्वाचित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून २५ दिवसाच्या आत पहिली विशेष सभा आयोजित करेल व या सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येईल अशी तरतूद असून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (अध्यक्ष पदाची
परिशिष्ट ब
निवडणूक) (सुधारणा) नियम २००९ मधील नियम ७-क व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार जिल्हाधिकारी यांनी निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची नावे निवडून आलेल्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत शासकीय राजपत्रात प्रसिध्द करावयाची आहेत.
त्याअर्थी, उक्त अधिनियम व नियमान्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद या आदेशान्वये असे जाहिर करतो की औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या दिनांक ०८.०२.२०२२ रोजीच्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्ट-ब मध्ये दर्शविलेले निर्वाचित सदस्य हे सोयगाव नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून दिनांक ०८.०२.२०२२ पासून पहिल्या अडीच वर्षाकरीता रितसर निवडून आले आहेत.
| अ.क्र. | नगर पंचायतीचे नांव | निवडून आलेल्या अध्यक्षांचे नांव | अध्यक्ष पदाचे आरक्षण | निवडून आलेले उपाध्यक्षांचे नांव |
| १ | सोयगाव | आशाबी आश्रब तडवी | अनुसूचित जमाती (महिला) | काळे सुरेखा प्रभाकर |
अर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी, अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-३(१) अन्वये अध्यक्षपदाची निवड झाल्यापासून सात दिवसाचे आत नगर पंचायत सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचे प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्याची तरतुद असून महाराष्ट्र नगर परिषदा आणि नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पध्दत) नियम २०१० व सुधारणा नियम २०१२ नुसार नियुक्त्यांची कार्यप्रणाली निश्चित करुन दिलेली असून मुळ नियमातील नियम ६ नुसार शक्य तितक्या लवकर नामनिर्देशन केलेल्या सदस्यांची नावे जिल्हाधिकारी यांनी राजपत्रात प्रसिध्द करण्यासाठी पाठवावयाची आहेत.
परिशिष्ट ब
त्याअर्थी, उक्त अधिनियमान्वये व नियमान्वये प्राप्त अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद या व्दारे आदेशित करतो की औरंगाबाद जिल्हयातील सोयगाव नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडीसाठी दिनांक १५.०२.२०२२ रोजीच्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्ट क मध्ये दर्शविलेल्या व्यक्ती सोयगाव नगर पंचायतीचे नामनिर्देशीत सदस्य म्हणून विदयमान नगर पंचायतीच्या कालावधी करिता नियुक्त झालेले आहेत.
| अ.क्र. | नगर पंचायतीचे नांव | निवडून झालेल्या नामनिर्देशीत सदस्यांचे नाव | पत्ता | पक्ष/गट/ आघाडी |
| १ | सोयगाव | १.खेडकर अशोक सुखदेव | सोयगांव, ता.सोयगांव, जि.औरंगाबाद. | शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव |
| २.शहा लतीफ तुराब | सोयगांव, ता.सोयगांव, जि.औरंगाबाद. | शिवसेना प्रणित म्युनिसिपल पार्टी सोयगाव |
स्थळ : औरंगाबाद. दिनांक : १६/०२/२०२२.
स्वाक्षरीत/- सुनील चव्हाण (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, औरंगाबाद.
२२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणी९
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.-- महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग मुंबई, यांची अधिसूचना दिनांक १०.०६.२००९ नुसार महाराष्ट्र आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणुक) नियम, २००९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील वाशी नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद उमदेवाराची निवड करण्यात आली आहे.
११
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.--महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग मुंबई, यांची अधिसूचना दिनांक १०.०६.२००९ नुसार महाराष्ट्र आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणुक) नियम, २००९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा बु. नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद उमदेवाराची निवड करण्यात आली आहे.
| अ.क्र. | नगरपंचायतीचे नाव | अध्यक्ष पदासाठी निवडुन आलेल्या उमेदवाराचे नाव |
| १. | वाशी | श्रीमती विजयाबाई बापु गायकवाड |
| १. | लोहारा (बु.) | सौ. वैशाली अभिमान खराडे |
ठिकाण : उस्मानाबाद
दिनांक : १८/०२/२०२२
(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
--------------------------------- १०
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४०.---महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचयती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-क (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील वाशी नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद केल्यानुसार उमेदवार निवडुन आला आहे..
ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : १८/०२/२०२२
(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
---------------------------------- १२
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून
अधिसूचना
क्र.२०२१/नप्रप/कार्या-१/नपनि/कावी-४० महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचयती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-क (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करुन मी कौस्तुभ दिवेगांवकर, जिल्हाधिकारी उस्मानाबद या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा (बु.) नगरपंचायतीच्या दिनांक १४.०२.२०२२ रोजी अयोजित विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत खाली नमुद केल्यानुसार उमदेवार निवडुन आला आहे.
| अ.क्र. | नगरपंचायतीचे नाव | उपाध्यक्ष पदासाठी निवडुन आलेल्या उमेदवाराचे नाव |
| १. | लोहारा बु. | श्री. आयुब हबीब शेख |
| १. | वाशी | श्री. सुरेश राजेंद्र कवडे |
ठिकाण : उस्मानाबाद
दिनांक : १८/०२/२०२२
ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : १८/०२/२०२२
(कौस्तुभ दिवेगांवकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ २२९सोमवार, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ४, शके १९४३
१३
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून
आदेश
क्रं.२०२२/नपाप्र/निवडणूक/१८१.--- ज्याअर्थी फुलंब्री नगरपंचायतीचे उपाध्यक्ष यांनी दि.२३/१२/२०२१ रोजी राजीनामा दिल्याने व सदर राजीनामा मंजुरीनंतर दि.१७/०१/२०२२ रोजीच्या फुलंब्री नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचा इतिवृत्तांत पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष, नगरपंचायत फुलंब्री यांनी सादर केला आहे.
त्याअर्थी मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-अ(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे जाहीर करतो की, नगरपंचायत येथे दिनांक १७/०१/२०२२ रोजी आयोजित विशेष सभेत खालीलप्रमाणे दर्शविल्यानुसार नगरपंचायतीच्या नावासमोरील उमेदवार, उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
| अ.क्र. | नगर पंचायतीचे नाव | निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव |
| १ | २ | ३ |
| १ | फ लंब्री ु | शेख अकबर जानु पटेल |
स्थळ : औरंगाबाद. दिनांक : १८/०२/२०२२.
सुनील चव्हाण (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, औरंगाबाद.
--------------------------------------------------
१४
जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून
आदेश
आदेश क्रमांक नपाप्र/निवडणूक/सिआर-१४ दिनांक ०१/०२/२०२२.--- अन्वये महाराष्ट्र नगर परिषद/ नगर पंचायती व औदयोगीक नागरी अधिनियम, १९६५ मधील तरतूदीनुसार मी, आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी या प्रगटणाद्वारे असे जाहिर करते की, परभणी जिल्हयातील नगर पंचायत, पालम अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.११/०२/२०२२ रोजी निवडणूक घेण्यात आली.
सदर निवडणूकीमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत.
निवडूण आलेल्या अध्यक्षाचे नांव
३
अ.क्रं. नगर पंचायतीचे नांव १ २ १ पालम
श्रीमती सिरसकर मंगल वसंतराव
निवडूण आलेल्या उपाध्यक्षाचे नांव
३
अ.क्रं. नगर पंचायतीचे नांव १ २ १ पालम
श्रीमती अनवरीबी हिदायतुलाखा पठाण
ठिकाण :- परभणी दिनांक :- १७/०२/२०२२
(आंचल गोयल, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, परभणी.
२३० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी/मार्च २४-२, २०२२ : फाल्गुन, ५-११, शके १९४३ भाग १ - पुरवणी१५
जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून
आदेश
आदेश क्रमांक नपाप्र/निवडणूक/सिआर-१५, दिनांक ११/०२/२०२२.--- अन्वये महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, आंचल गोयल, जिल्हाधिकारी, परभणी या प्रगटणाद्वारे असे जाहिर करते की, परभणी जिल्हयातील नगर पंचायत पालम मधील नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडी करीता दिनांक १६/०२/२०२२ रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार यांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती झालेली आहे.
| अ.क्रं. | नगर पंचायतीचे नांव | नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नांवे |
| १ | २ | ३ |
| १ | पालम | श्री गौतम गोपाळराव हत्तिअंबीरे |
| २ | पालम | श्री बालासाहेब गणेशराव रोकडे |
ठिकाण :- परभणी दिनांक :- १७/०२/२०२२
(आंचल गोयल, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, परभणी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.