Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central) Weekly, Dated Feb. 24- March 2, 2022, Law and Judiciary Department, Notification, No. SPP.2021./U.O.R.99/D-XIV.

Published 24 February 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक ८] गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३ [पृष्ठे १४, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th February 2022.

NOTIFICATION

No. SPP.2021/U.O.R.99/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby grants ex-posto sanction to the appointment of Adv. Pradip Dattatray Gharat, as "Special Public Prosecutor" for conducting the case/s and applications and related matters before the Hon'ble Judicial Magistrate, First Class, Kankavli, Sindhudurg and also to Adv. Bhushan Salvi for "assisting the Special Public Prosecutor," which is/are arising out of C.R.No.387/2021 registered at Kankavli Police Station, Sindhudurg, with effect from dated 2nd February 2022.

2. The fees of Adv. Pradip Dattatray Gharat, as "Special Public Prosecutor" and Adv. Bhushan Salvi as "Assistant to Special Public Prosecutor" shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department.

3. Their appointment are strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

(१)

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

विधि व न्याय विभाग

मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक एसजीपी-२०२१/प्र.क्र.३००/का.१४.---- महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी खालील तक्त्यात नमूद संबंधित जिल्ह्यतील जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता/सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांना " विशेष सरकारी वकील " म्हणून नामनिर्देशित करण्यात येत आहे.

अ.क्र. जिल्हा विधि अधिका-याचे नाव

पदनाम

(अ) औरंगाबाद

१ श्री. अविनाश एस. देशपांडे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता २ श्री. राजू एस. पहाडिया सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (ब) नागपूर

१ श्री. रविंद्र बी. भोयर सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २ श्री. गिरिश एन. दुबे सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (क) पुणे

१ श्रीमती शुभांगी एन. देशमुख सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २ श्री. पुष्कर एस. सप्रे सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता २. उपरोक्त नमूद " विशेष सरकारी वकील " म्हणून नामनिर्देशन हे पुढील आदेशापयर्ंत तात्पुरत्या स्वरूपात आहे. ३. उपर नमूद विधि अधिका-यांच्या " जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता/सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता " या पदावरील नियुक्ती/मुदतवाढ संपुष्टात येईल त्यावेळी उपरोक्त नमूद " विशेष सरकारी वकील " म्हणून नामनिर्देशन हे आपोआप संपुष्टात येईल.

४. उपरोक्त नमूद " विशेष सरकारी वकील " म्हणून नामनिर्देशन हे महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशतर्ींच्या अधीन राहतील.

५. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरूस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वैशाली पं. बोरूडे, कार्यासन अधिकारी.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

आदेश

क्रमांक ना.बँका/१-सआ/क. १५६/निशांत मल्टीस्टेट मल्टी/२८/२०२१.--------मी, डॉ. पी. एल. खंडागळे, अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त कलम १५६(१) अन्वये निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. अकोला या बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेचा प्रस्ताव दिनांक ८ मे २०१९ अनुसार उक्त बहुराज्यीय पतसंस्थेच्या खालील अधिका-यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी, सदर बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेमध्ये रुपांतरीत होणेपूर्वीच्या वितरीत केलेल्या कर्जाची वसुली करणेकामी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त केलेल्या वसुली दाखल्यांची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०७ अनुसार वसुली अधिका-यामार्फत अंमलबजावणी करणेसाठी, कसुरदाराची मालमत्ता जप्त करून तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पयर्ंत प्रदान करीत आहे :—

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र जिल्हे अधिका-याचे नाव अधिका-याचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. राजेश वसंतराव बाभूलकर वसुली अधिकारी वसुली अधिकारी अकोला, वाशिम, बुलढाणा २ श्री. राजेश वसंतराव बाभूलकर वसुली अधिकारी वसुली अधिकारी व अमरावती जिल्ह्यपुरते ३ श्री. पंकज अरुणराव काळमेघ वसुली अधिकारी वसुली अधिकारी मर्यादित.

अटी.—

(१) वसुली अधिकारी यांना सदरचे अधिकार निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., अकोला या बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेमध्ये रुपांतरीत होणेपूर्वीच्या दिनांकास दाखल असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अंतर्गत प्रकरणापुरतेच वापरता येतील अन्यथा इतर प्रकारे सदर अधिकारांचा वापर करता येणार नाही.

(२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्जवसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.

(४) वसुली अधिकारी यांनी मालमत्तेच्या वाजवी किंमतीस (अपसेट प्राईस) निबंधकाची पूर्वमान्यता घेणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणे या कामी या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. ना.बँका/डी-४/अपसेट प्राईस व विक्री कायम/२०१५/८७०, दिनांक १७ एप्रिल २०१५ अनुसार जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, अकोला यांची मान्यता घ्यावी. जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी उक्त बँकेच्या वाजवी किंमतीस (अपसेट प्राईस) पूर्वमान्यता देणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणेसंबंधी प्रस्तावाबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करावी.

(५) वसुली अधिकारी यांनी दरमाह या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ अन्वये विहित केलेल्या नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचे कार्यालयास सादर करावी.

(६) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(७) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक लि., विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(८) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत. भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३ (९) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिका-यांस तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(१०) वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिका-यंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(११) वसुली अधिका-यास वसुलीसाठी वापर करण्यात येणा-या वाहनावर ""वसुली अधिकारी, निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. अकोला"" असा फलक लावता येऊ शकेल.

(१२) वसुली अधिका-याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१३) वसुली अधिका-यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१४) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिका-यांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र-पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१५) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१६) एका वसुली अधिका-याकडे १०० पेक्षा अधिक वसुली प्रकरणे सोपविण्यात येऊ नयेत.

(१७) वसुली अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांची उपरोक्त मुदत संपणेपूर्वी तीन महिनेचे आत अधिकाराचे नुतनीकरण करणेसाठीचा प्रस्ताव, नुतनीकरणाच्या समर्थनार्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी माझे सहीशिक्केसह व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, दिनांक ६ जानेवारी २०२२.

डॉ. पी. एल. खंडागळे, अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1203/2022/255.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the High Court is pleased to appoint Shri Ravikant Tukaram Sakhare, Ad-hoc District Judge-1 and Assistant Session Judge Karad, District Satara as an Additional Sessions Judge to exercise jurisdiction in a court of Sessions with immediate effect.

Bombay, dated 14th February 2022.

M. W. CHANDWANI, Registrar General.

————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1522/1997/986 .— Smt. Uma Narayan, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 05 days from 3rd January 2022 to 7th January 2022.

Certified that Smt. Uma Narayan, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 4th February 2022.

D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).

————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1511/2005/991 .— Shri K. T. Bobade, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 07 days from 9th February 2022 to 15th February 2022.

Certified that Shri K. T. Bobade, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 11th February 2022.

D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).

————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1512/2022/994 .— Shri H. M. Bhosale, Registrar (Judl.), High Court, Appellate Side, Bombay, bench at Aurangabad, is granted Commuted Leave for 02 days from 28th January 2022 to 29th January 2022 (Suffixing holiday 30th January 2022).

Additional charge of the post of Registrar (Judl.) vice Shri H. M. Bhosale, was kept with Shri A. L. Yawalkar, Registrar (Adm.), High Court, Appellate Side, Bombay, Bench at Aurangabad in addition to his own duties, during the above period.

Bombay, dated 11th February 2022.

D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902(i)/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Name and Designation Period

1. Smt. M. C. Shaikh, Maternity Leave for 180 days from 9th 5th Joint Civil Judge, Junior Division November 2021 to 7th May 2022 with and Judicial Magistrate, First Class, permission to leave headquarter from Solapur.

8th November 2021 (A.O.H.) till 8th May 2022

(B.O.H.).

On return from leave Smt. M. C. Shaikh will be reposted as 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. M. C. Shaikh would have continued to officiate as 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. M. C. Shaikh is kept with Smt. N. M. Biradar, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur

N. G. GIMEKAR, Bombay,

Registrar, (Insp. II).

dated 11th February 2022.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902(i)/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Name and Designation Period

1. Smt. N. S. Sayyad, Maternity Leave for 180 days from 27th 4th Joint Civil Judge, Junior Division January 2022 to 25th July 2022.

and Judicial Magistrate, First Class,

Ahmednagar.

On return from leave Smt. N. S. Sayyad will be reposted as 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. N. S. Sayyad would have continued to officiate as 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. N. S. Sayyad is kept with Smt. V. C. Deshpande, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ahmednagar.

N. G. GIMEKAR, Bombay,

Registrar, (Insp. II).

dated 11th February 2022.

—————————

THE HIGH COURT AT BOMBAY

ORIGINAL SIDE

Order

No. G/769/255/2022.— Shri Mohammed Umar Maheboob Shaikh, Deputy Chief Translator and Interpreter, borne on the establishment of High Court of Bombay, Bench at Aurangabad, is hereby promoted and appointed as 'Chief Translator and Interpreter' on the establishment of the high Court, Original Side, Bombay, in the Pay Matrix Level S-25 of Rs. 78800-209200 with effect from the date he assumes charge of he said post until further Orders vice Mrs. M. V. Kulkarni, Chief Translator and Interpreter, [who retired on voluntary w.e.f. 13th September 2019 (A.N.)]

By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, Bombay,

S. M. KOCHEY, dated 11th February 2022.

Registrar,

Original Side, High Court, Bombay.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A-1201/2022/269.—The High Court has been pleased to transfer and post Shri S. K. Mungilwar, Ad hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Achalpur, District Amravati as Ad hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Amravati vice Smt. I. A. Shaikh/Nazir.

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :–

Name of Judicial Officers New Posting

1. Shri S. B. Korhale District Judge-1 and

District Judge-2 and Additional Sessions Judge,

Additional Sessions Judge, Kopargaon, District Ahmednagar Kopargaon, District Ahmednagar. vice Shri M. S. Bodhankar expired.

2. Shri N. K. Karande Ad hoc District Judge-1 and

Ad hoc District Judge-2 and Assistant Sessions Judge,

Assistant Sessions Judge, Achalpur, District Amravati.

Achalpur, District Amravati. vice Shri S. K. Mungilwar transferred.

3. Shri P. A. Sable Ad hoc District Judge-2 and

Ad hoc District Judge-3 and Assistant Sessions Judge,

Assistant Sessions Judge, Achalpur, District Amravati.

Achalpur, District Amravati. vice Shri N. K. Karande.

4. Smt. I. A. Shaikh/Nazir Ad hoc District Judge-2 and

Ad hoc District Judge-1 and Additional Sessions Judge,

Additional Sessions Judge, Amravati.

Amravati.

Bombay,

M. W. CHANDWANI, dated 15th February 2022.

Registrar General.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A.3908/2022/266.—Under section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :—

Sr. No. Name of Judicial Officers Amount

1. Shri Narendra Shashikrishna Nisal, 12,000

Civil Judge, Senior Division, Khed, District-Ratnagiri.

2. Shri Nikhil Gajanan Gosavi, 12,000

2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, District-Ratnagiri.

3. Smt. Bhanupriya Ashok Durgawade, 6,000

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Guhagar, District-Ratnagiri.

4. Shri Sushil Kashinath Sonawane, 6,000

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rajapur, District-Ratnagiri.

5. Smt. Sheetal Vasant Pawaskar, 6,000

Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Chiplun, District-Ratnagiri.

6. Shri Pravin Vishwas Patil, 6,000

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Deorukh, District-Ratnagiri.

7. Smt. Ranjana Sukhdev Gosavi, 6,000

3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District-Ratnagiri.

8. Smt. Pallavi Sheshagiri Govekar, 6,000

4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District-Ratnagiri.

9. Shri Shrikant Shivputra Pachandi, 6,000

2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Khed, District-Ratnagiri.

10. Smt. Kirti Atmaram Katkar, 6,000

Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dapoli, District-Ratnagiri.

Bombay,

M. W. CHANDWANI, dated 15th February 2022.

Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२

वाचा.---- समक्रमांकाचा शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१

महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे)(तरतुदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९.

क्र. एमपीसी २०१९/ प्र.क्र.८६/२०१९/नवि ३०.---- ज्याअर्थी, ७४ व्या घटना दुरूस्ती, महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतुदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९ (यापुढे " उक्त अधिनियम " असे उल्लेखिलेला) मधील तरतुदीनुसार संदर्भाधीन शासन निर्णय दि. १६ जुलै २०२१ अन्वये पुणे महानगर क्षेत्राकरिता " पुणे महानगर नियोजन समिती " (यापुढे " उक्त महानगर नियोजन समिती " असा उल्लेखिलेली) स्थापन करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगर नियोजन समितीमधील प्रत्येकी ४५ सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडून यावयाचे असल्याने त्यांची नियुक्ती करणे बाकी होते;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगर नियोजन समितीमध्ये मोठे नागरी क्षेत्रामध्ये २२ सदस्य, लहान नागरी क्षेत्रामधून १ सदस्य व ग्रामीण क्षेत्रामधून ७ सदस्य याप्रमाणे एकूण ३० सदस्यांच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमास शासनाने मंजुरी दिलेली होती ;

आणि ज्याअर्थी, विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी त्यांना उक्त अधिनियमातील तरतुदीप्रमाणे असलेल्या अधिकारानुसार प्रत्यक्ष निवडणुक घेऊन नवनिर्वाचित ३० सदस्यांच्या नावांची यादी सादर केलेली आहे;

आणि ज्याअर्थी, संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ मध्ये नमूद असलेल्या निवडणुकीद्वारे नियुक्त होणा-या सदस्यांचा समावेश उक्त महानगर नियोजन समितीवर करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन समितीवर, नियुक्त करावयाच्या सदस्यांपैकी मोठे नागरी मतदार संघाचे २२ सदस्य, लहान नागरी मतदार संघाचे १ व ग्रामीण मतदार संघाचे ७ अशा एकूण ३० नवनिर्वाचित सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

त्याअर्थी, उक्त पुणे महानगर नियोजन समितीवर सोबत जोडलेल्या प्रपत्राप्रमाणे निर्वाचित सदस्यांची शासनातर्फे नियुक्ती करण्यात येत आहे. या सदस्यांची जोडपत्रात दर्शविल्याप्रमाणे नावे अधिसूचनेद्वारे प्रसिध्द करण्यात येत असून, सदर जोडपत्रकाचा (Addendum) समावेश मूळ शासन निर्णय समक्रमांक दि. १६ जुलै २०२१ अन्वये गठित महानगर नियोजन समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात येत आहे.

शासन निर्णय दि. १६ जुलै २०२१ मध्ये समाविष्ट असलेल्या पदसिध्द, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यकारी अधिकारी, अनुभव/तज्ज्ञ सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नेमणुकीत कोणताही बदल नसून तत्संबंधीचे भत्ते व अन्य तरतुदीमध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

प्रपत्र " अ "

पुणे महानगर नियोजन समिती

(शासन निर्णय क्र. एमपीसी-२०१९/प्र.क्र.८६/२०१९/नवि-३०, दि. १६ जुलै २०२१)

निवडणुकीद्वारे नियुक्त सदस्य (३०)

(अ) मोठे नागरी मतदार संघ

१. अजित दामोधर गव्हाणे अभिजीत बंगलो दिघी रोड, प्रियदर्शनी स्कूल, सॅन्डवीक कॉलनी मागे, सदस्य

भोसरी गाव, पुणे ४११ ०३९

२. निर्मला मनोज गायकवाड शिवदत्त निवास, पुणे आळंदी रोड, दिघी, पुणे-१५ सदस्य ३. सचिन शिवाजीराव दोडके स.नं. १३६, दोडके बिल्डींग, वारजे माळवाडी, पुणे

सदस्य ४. वैशाली सुनिल बनकर स.नं. १३, सातववाडी, हडपसर, पुणे ४११ ०२८ सदस्य ५. मोरेश्वर महादु भोंडवे स.नं. ९२, म्हस्के वस्ती रोड, बी.आर.टी. रोड जवळ, रावेत, ४१२ १०१ सदस्य ६. अॅड. अविनाश राज साळवे १४१/१, राज अविनाश निवास, सौ. शिला साळवेनगर, येरवडा, पुणे ४११ ००६ सदस्य ७. ज्योती गणेश कळमकर स.नं. ८७, श्रीनाथ नगर, गणराज निवास, बाणेर, पुणे

सदस्य ८. अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे स.नं. ४८, वसंत वैभव, आनंद पार्क, धानोरी, पुणे

सदस्य ९. नामदेव जर्नादन ढाके शुभम निवास,प्लॉट नं. १०, स.नं. ६०/३, गणपती मंदिराजवळ, शिवनगरी सदस्य

बिजली नगर, चिंचवड, पुणे

१०. किरण दगडे पाटील फ्लॅट नं. २०३, मोकाटे टॉवर, मोकाटे नगर, डावी भुसारी कॉलनी, कोथरुड, सदस्य

पुणे ४११ ०३८

११. राणी रायबा भोसले ४अ, राजगड अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी, पुणे ४११ ०४३ सदस्य १२. राजेंद्र यशवंतराव शिळीमकर बी ७, रॉयल आर्केड, पुणे सातारा रोड, शंकर महाराज मठाजवळ, पुणे ४११ ०४३ सदस्य १३. वसंत प्रभाकर बोराटे देहु फाटा, रामकृष्ण हॉटेलजवळ, मोशी पुणे ४१२ १०५ सदस्य १४. जयश्री वसंत गावडे सुरभी, सी.टी.एस. नं. ४१३१/७/३, श्रध्दा गार्डन, गावडे कॉलनी, चिंचवड, सदस्य

पुणे ४११ ०३३

१५. वैशाली ज्ञानदेव घोडेकर स.नं. १०१, जुना टेल्को रोड, साईमंदिराजवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे ४११ ०१८ सदस्य १६. बाबुराव दत्तोबा चांदेरे दत्तकृपा, स.नं. ८७/५, प्लॉट नं. ६, वीरभद्र नगर, बाणेर, पुणे सदस्य १७. दिलीप प्रभाकर बराटे वारजेगाव, चावडीजवळ, पुणे

सदस्य १८. संदीप अरुण कस्पटे स.नं. २१०/२, रुबी पार्क, पार्क स्ट्रीट, फेज नं.१, वाकड, फ्लॅट बी-६०३, सदस्य

पार्क स्ट्रीट, पुणे ४११ ०५७

१९. हरिदास कृष्णा चरवड स.नं. ४८, वडगांव बु., पुणे

सदस्य २०. प्रविण माणिकचंद चोरबेले ६९२-बी, मयुर अपार्टमेंट बिबवेवाडी रोड, पुणे ४११ ०३७. सदस्य २१. मंगला प्रकाश मंत्री फ्लॅट नं. ८०१, बिल्डींग अ, ला क्रेस्टा, स.नं. ६२/१, सोपानबाग, पुणे ४११ ००१ सदस्य २२. चंद्रकांत बारकू नखाते स.नं. ४२, आई निवास, नखाते वस्ती, राहटणी, पुणे ४११ ०१७ सदस्य भाग एक (म.उ.वि.)--३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

(ब) लहान नागरी मतदार संघ

१. संतोष मारुती भेगडे रा. घर क्र. २३, शनिवार पेठ तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ४१० ५०६ सदस्य (क) ग्रामीण मतदार संघ

१. प्रियांका दशरथ पठारे मु. मांगदरी, पो. वांगणी, ता. वेल्हे, जि. पुणे

सदस्य २. वसंत सुदाम भसे मु. सांगुर्डी, पो. देहुगाव, ता. खेड, जि. पुणे ४१२ १०९ सदस्य ३. सुखदेव बाळु तापकिर मु. मुलखेड, पो. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे ४१२ ११५ सदस्य ४. स्वप्निल दत्तात्रय उंद्रे ग. नं. ९४३, वाघजाई वस्ती रोड, गणेश मंदिराजवळ, वाघजाई वस्ती,

मांजरी खुर्द, पुणे ४१२ ३०७.

सदस्य ५. दिपाली दिपक हुलावळे मु. पो. कार्ला, ता. मावळ, जि. पुणे ४१० ४०५ सदस्य ६. कुलदीप गोविंद बोडके मु. गहुंजे, पो. साळुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे ४१२ १०१

सदस्य ७. यशवंत आबासाहेब गव्हाणे मु. डिंग्रजवाडी, पो. कोरगाव भिमा, ता. शिरुर, जि. पुणे ४१२ २१६ सदस्य

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

वीणा मोरे, शासनाचे अवर सचिव.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिका-यांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिका-यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

गृह विभाग (परिवहन) २रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ फेब्रुवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी-०२२१/प्र.क्र.४०/परि-३.---- दिवंगत श्री. सचिन अशोक अडके, मोटार वाहन निरीक्षक यांचा दिनांक २३ जुलै २०२० रोजी मृत्यु झाल्याने ते दिनांक २३ जुलै २०२० रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

——————————

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक आकृवि ३१२१/प्र.क्र.२७७/१५-अे.---- श्री. सुरेश एकनाथ जगताप, कृषि उप संचालक, वि.प्र.-६ (शेतकरी मासिक), कृषि आयुक्तालय, पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६५ (१) नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ (म.पू.) शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २४-मार्च २, २०२२/फाल्गुन ५-११, शके १९४३

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादामा काम मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक आकृवि ३१२१/प्र.क्र.२४९/१५-अे.---- श्री. जयसिंग सुदामा कांबळे, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, औरंगाबाद यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ (१) नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ (म.पू.) शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

——————————

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२२

अधिसूचना

क्रमांक आकृवि ३१२१/प्र.क्र.२७८/१५-अे.---- श्री. गणेश शंकरराव मांढरे, कृषि उप संचालक, वि.प्र.-७, कृषि आयुक्तालय, पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ (१) नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ (म.पू.) शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.