Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडील महाराष्ट्रकृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 चेकलम 4 अन्वये शेती मालाचे नियमन करणेबाबत अधिसूचना. (2) उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांजकडीलसहकारीसंस्थेची नोंदणी रद्द करणेबाबत अधिसूचना. (3) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 व नियम 107 अन्वये आदेश. (4) सहायक निबंधक सहकारी संस्था खेड, मुळशी (पौड), शिरूर, जुन्नर यांजकडीलगृहनिर्माण संस्थेचे वर्गीकरण व उपवर्गीकरण करणेबाबत तसेच विविध अधिसूचना. (5) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे, जिल्हा न्यायाधीश-1, पुणे यांजकडील रजेबाबत आदेश प्रसिद्ध करणेबाबत.

Published 24 February 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.