Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ, असाधारण क्रमांक ३२. महसूल व वन विभाग, अधिसूचना, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३. क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र. १०३/अ-१.

Published 25 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ८, अंक १४] शुक्रवार, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१०३/अ-१.----- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, सार्वजनिक हितासाठी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये नमूद केलेल्या जमिनी, उक्त कलम १० क च्या खंड (ख) खाली समाविष्ट असलेल्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त प्रकल्प " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कमीतकमी जमिनीच्या प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनीचा विस्तार करण्याची सुनिश्चित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाला जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यातून उक्त अधिनियमाच्या कलम १० क अन्वये उक्त प्रकल्पाला सूट देणे, इष्ट वाटत आहे ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान केलेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

(१)

भाग चार--अ--३२---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

अनुसुची एक

संपादित करावयाचे जमिनीचे वर्णन

अ.क्र. (१) गट नं. (२) अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे.आर) (३) ७/१२ नुसार भूधारकाचे नांव (४) शेरा (५)
(१) ८९ ०.१० उत्तम शामराव अकोटकर शहापूर बृहत ल.पा. योजना मुख्य धरणाचे बांधकामा करीता भु.प्र.क्र L.A.Q. ४७/१२/२०१८-२०१९. मौजे-धामणगांव, ता. अकोट, जि. अकोला
(२) ९० ०.१० संतय प्रकाश अकोटकर
(३) ९५ ०.२० रामभाउ विठुजी पायघन व इतर १
(४) ९६ ०.१० हरिभाउ रामभाउ पायघन
(५) ९८ ०.१० सुभाष बाबन अस्वार
एकूण . . ०.६०
(१) ३३ ०.९० हाफिजाबी अ राजिक व इतर ६ शहापूर बृहत ल.पा. योजना मुख्य धरणाचे बांधकामा करीता भु.प्र.क्र L.A.Q. ४७/१०/२०१९-२०२०. मौजे वाघोडा, ता. अकोट, जि. अकोला.
(२) ७७ ०.३१ भोनाजी तुकाराम अकोटकर
एकूण . . १.२१
(१) १३९ ०.१७ दिलीप भिवा राक्षसकर व इतर शहापूर बृहत ल.पा. योजना मुख्य धरणाचे बांधकामा करीता भु.प्र.क्र L.A.Q. ४७/८/२०१९-२०२०. मौज दिवठाणा, ता. अकोट, जि. अकोला.
एकूण . . ०.१७
(१) २३८ ०.०७ महमदअली मुसाअली शहापूर बृहत ल.पा. योजना मुख्य धरणाचे बांधकामा करीता भु.प्र.क्र L.A.Q. ४७/७/२०१९-२०२०. मौजे पणज, ता. अकोट, जि. अकोला .
(२) १८८ ०.७४ अरुन हरिनारायण तिवारी
(३) २१२ ०.०८ केशव रामराव राजुरकर
एकूण . . ०.८९
(१) ६२६ ०.०.२१ मारोती महाराज संस्थान वडाळी द . पंच े शहापूर बृहत ल.पा. योजना पुच्छ कालवा व बुडीत क्षेत्राकरिता भु.प्र.क्र L.A.Q. ४७/६/२०१९-२०२०. मौज वडाळी दे., ता. अकोट, जि. अकोला.
(२) ५२० ०.२० आद्य कवि मर्हषि वाल्मिकी मठ संस्थान.
एकूण . . ०.४१
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

अनुसुची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव शहापूर बृहत ल.पा. योजना मुख्य धरणाचे बांधकामाकरिता
संपादन यंत्रणेचा तपशील कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला
समाजाला मिळणारे लाभ शहापूर बृ ृ.ल.पा.योजना या प्रकल्पाचे प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर कार्यालयाचे पत्र क्र. विपाविम/कांता-७(२)/ ७८६/धाक्र.(२८१/२) २०१७/शहापूर बृ.ल.पा./प्रथम सुप्रमा/२०१७, दिनांक १८ मार्च २०१७ अन्वये रु. २२३४१.२३७ लक्ष यास मान्यताप्राप्त असून, सदर मध्ये नमूद केल्याप्रमाणे १३७३ हे. सिंचन योजनेत समाविष्ट आहे. यासाठी होणारा पाणीसाठा ७.७९ दलघमी असून पाणी सिंचन प्रयोजनासाठी उपयोगात येईल व त्यामुळे भूधारक शेतकयास सिंचनाची सोय होऊ शकेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय इंगळे, शासनाचे सहसचिव.

भाग चार--अ-३२---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th February, 2022.

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013

No. Sankirna-2021/C.R.103/A-1.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as ' the said Act '), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as ' the said project ') ;

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE-I

Description of Acquisition Lands

Sr.No. (1) Gut. No. (2) Area of Acquired Land as per JMR (Ha.) (3) Name as per 7/12 Abst. (4) Remark (5)
1 89 0.10 Uttam Shamrao Akotker Shahapur LMI Construction of main dam L.A.Q. No. 47/12/ 2018-19 Mauze-Dhamangaon Tq. Akot, Dist. Akola.
2 90 0.10 Sanjay Prakash Akotker
3 95 0.20 Rambhau Vitthuji Paighan and other 1
4 96 0.10 Haridas Rambhau Paighan
5 98 0.10 Subhash Baban Aswar
Total . . 0.60
Sr. No. (1) Gut. No. (2) Area of Acquired Land as per JMR (Ha.) (3) Name as per 7/12 Abst. (4) Remark (5)
1 33 0.90 Hafijabe A Rajik and Others 6 Shahapur LMI Construction of main dam L.A.Q. No. 47/10/ 2019-2020 Mauze-Waghoda Tq. Akot, Dist. Akola.
2 77 0.31 Bhonaji Tukaram Akotker
Total . . 1.21
Sr. No. (1) Gut. No. (2) Area of Acquired Land as per JMR (Ha.) (3) Name as per 7/12 Abst. (4) Remark (5)
1 139 0.17 Dilip Bhiva Rakshasker and Others Shahapur LMI Construction of main dam L.A.Q. No. 47/8/ 2019-2020 Mauze-Deavthana, Tq. Akot, Dist. Akola.
Total . . 0.17
Sr. No. (1) Gut. No. (2) Area of Acquired Land as per JMR (Ha.) (3) Name as per 7/12 Abst. (4) Remark (5)
1 238 0.07 Mohammed Ali Musa Ali Shahapur LMI Construction of main dam L.A.Q. No. 47/7/ 2019-2020 Mauze-Panaj, Tq. Akot, Dist. Akola.
2 188 0.74 Arun Harinarayan Tiwari
3 212 0.08 Keshav Ramrao Rajurkar
Total . . 0.89
Sr. No. (1) Gut. No. (2) Area of Acquired Land as per JMR (Ha.) (3) Name as per 7/12 Abst. (4) Remark (5)
1 626 0.21 Maroti Maharaj Sansthan Wadali Deshmukh pench Shahapur LMI Construction of main dam L.A.Q. No. 47/6/ 2019-2020 Mauze-Wadali Deshmukh, Tq: Akot, Dist. Akola.
2 520 0.20 Adya Kavi Maharshi Walmike Matth mel Sansthan
Total . . 0.41
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

SCHEDULE-II

Description of Public Purpose

Name of project :- Shahapur LMI Tank Tq. Akot Dist. Akola Private land Acquire for the purpose of construction Approach Channel and submergence of dam.
Details of Acquisition Agency :- Executive Engineer, Akola Irrigation Division, Akola
Project Benefits :- Revised Administrative Approval to the First Revised Estimate of Shahapur LMI tank Tq. Akot, Dist. Akola has already been accorded by Vidarbha Irrigation Development Corporation, Nagpur by resolution (Marathi) vide No VIDC/KT-7(2)/76/FNO.(218/3)/2017/ Shahapur LMI/First RAA/2017 , Dated 18.03.2017 for amounting to Rs.22341.237 Lakhs. The Project is planned to irrigate annually an area (ICA) of 1373 ha with storage capacity of 7.79 MM3. The main purpose of dam to irrigate land for agriculture in command area of project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY INGLE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.