Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असाधारण क्रमांक ६९ जलसंपदा विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५. क्रमांक सीडीए-२०२१/प्र.क्र. १८/२१/लाक्षेवि (कामे). शुक्रवार, दिनांक फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३.

Published 25 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ८, अंक २५] शुक्रवार, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ: कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०२१/(प्र.क्र.१८/२१)/लाक्षेवि (कामे).—महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ च्या खंड ३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यांत स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या सिंचन प्रकल्पाच्या स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या लाभ क्षेत्रातील स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेली अधिनियमाची कलमे स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नियत दिनांकापासून लागू केल्याचे अधिसूचित करीत आहेत.

अ.क्र. प्रकल्पाचे नाव लाभक्षेत्र लागू करावयाची कलमे नियत दिनांक (१) (२)

(३) (४) (५) १ मोठे प्रकल्प, कडवा प्रकल्प, कडवा प्रकल्प, कलम २२ वगळून २५ फेब्रुवारी २०२२ ता. ईगतपुरी, जि. नाशिक अंतर्गत कडवा कालवा ३३.०० हे.

सा.क्र.४५/५६० ते ५१/५७० कि.मी.

(मौजे महाजनपुर शिवारातील उपसा सिंचन

योजना ३३.०० हे. लाभक्षेत्र ता. निफाड,

जि. नाशिक).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पर्ूणिमा देसाई, शासनाच्या उप सचिव.

भाग चार--ब----६९--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 25th February, 2022

NOTIFICATION No. 1

[See Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No.CDA-2021/( C.R.18/21) CAD(works).–– In exercise of the powers conferred by Section 1 Clause (3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005, the Government of Maharashtra, hereby bring into force the Sections of MMISF Act, 2005 specified in column (4) from the appointed date specified in column (5) for the command areas specified in column (3) for the irrigation project specified in the column (2) of the table below.

Sr.No. Name of Irrigation Project Command Area Sections brought Appointed date

into force

(1)

(2)

(3) (4) (5) 1 Kadwa Major Project Kadwa Major Except Section 25th February Tal-Igatpuri, Dist. Nashik. Project 22. 2022.

C.C.A. 33 Ha.

Kadwa Canal Ch 45/560 to

51/570 Km. (Command Areas

33 Ha. under Lift irrigation

Scheme At-Mahajanpur,

Tal-Niphad, Dist. Nashik).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PURNIMA DESAI,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ ३

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ: कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०२१/(प्र.क्र.१८/२१)लाक्षेवि (कामे).—महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ खंड (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या प्रकल्पासाठी स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले कालवा अधिकारी नियुक्त करीत आहेत. तसेच सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन (मसिंपशेव्य) अधिनियम, २००५ च्या कलम २ खंड (च) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त केलेल्या कालवा अधिकायांना खालील तक्त्याच्या स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या (मसिंपशेव्य) अधिनियमाच्या कलमांन्वये असलेले अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्य बजावण्यासाठी प्राधिकृत करीत आहेत.

अ.क्र. पाटबंधारे प्रकल्पाचे नाव कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ मधील कलमे (१) (२)

(३)

(४)

१ मोठे प्रकल्प, कडवा प्रकल्प, ता. ईगतपुरी, कार्यकारी अभियंता, कलमे-६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), जि. नाशिक अंतर्गत कडवा कालवा नाशिक पाटबंधारे विभाग, १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), सा.क्र.४५/५६० ते ५१/५७० कि.मी. नाशिक. १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), मौजे महाजनपुर, ता. निफाड, जि. नाशिक,

१९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१) शिवारातील उपसा सिंचन योजना ४२(२) ४४, ४५, ४७(२), ४८ आणि ६८(१).

लागवडीलायक क्षेत्र-३३.०० हे. अधीक्षक अभियंता व कलमे-६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१),

प्रशासक, लाभक्षेत्र विकास १९(२) आणि ४२(२).

प्राधिकरण, नाशिक.

मुख्य अभियंता, जलसंपदा कलमे-१६(३), १९(१) आणि १९(२).

विभाग, उत्तर महाराष्ट्र

प्रदेश कार्यालय, नाशिक.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पर्ूणिमा देसाई, शासनाच्या उप सचिव.

भाग चार--ब----१८----२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३ WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 25th February 2022

NOTIFICATION NO. 2

[Ref.: Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No.CDA-2021/(C.R.18/21)CAD (works).––In exercise of the powers conferred under Section 2 (4) of Maharashtra Irrigation Act, 1976 the Governor of the State of Maharashtra hereby appoints Canal Officers specified in column (3) for the irrigation project specified in column (2) of the table below. Further in exercise of the powers conferred under Clause (f) of Section 2 of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005, the Governor of the State of Maharashtra hereby empowers the appointed Canal Officer to exercise powers and discharge duties under the Sections of MMISF Act specified in column (4) of the table below.

Sr.No. Name of Irrigation Project Canal Officers Sections of MMISF Act, 2005 (1)

(2)

(3)

(4)

1 Kadwa Major Project Executive Section-6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), Tal-Igatpuri, Dist. Nashik. Engineer, Nashik 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), Kadwa Major Project under Irrigation, 15(4), 15(6), 15(9), 16 (4), 18(2), 18(4), Kadwa Canal Ch 45/560 to Division, Nashik. 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 51/570 Km. (Command Area 26(1), 41, 42 (1), 42 (2), 44, 45, 47 (2), 33 Ha. under Lift Irrigation 48 and 68(1).

Scheme At-Mahajanpur,

Tal-Niphad, Dist. Nashik). Superintending Section 6(5), 16(1), 16 (4), 18(9), 19(1)

Engineer and 19(2) and 68 (1).

Administrater,

Command Area

Development

Authority,

Nashik.

Chief Engineer, Section-16 (3), 19(1) and 19 (2).

Water Resource

Department,

North

Maharashtra

Region, Nashik.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PURNIMA DESAI, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.