Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ (को.वि.पु.) असा क्र. ३२ (आदेश) जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./खालापूर/शे.का.प./२०२१-२०२२

Published 25 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35574

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -अ-कोकण विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ११ ]

शुक्रवार, फेब्रुवारी २५ , २०२२ / फाल्गुन ६, शके १ ९ ४३

[पृष्ठे ८ , किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४ /सा,नि./ खालापूर/शे.का.प./ २०२१-२०२२ .-महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ . महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी, रायगड , या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. संतोष जगन्नाथ जंगम, गटनेता - शेतकरी कामगार पक्ष , म्युनिसिपल गट, खालापूर नगरपंचायत यांचे दिनांक २० जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. (४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. (३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे : - नगरपंचायतीचे नाव (२)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३)

नगरपंचायत गटाचे नाव (४)

गटनेत्याचे नाव (५) अ.क्र. (१)

१ खालापूर नगरपंचायत संतोष गुरूनाथ जंगम शेतकरी कामगार पक्ष , म्युनिसिपल गट संतोष गुरूनाथ जंगम २

आकेश शंकर जोशी

३

दिपाली अजय जाधव

४

महेश लक्ष्मण पवार

गौरव नरेंद्र शहा

५

६

प्रणिता मनिष कदम

७

दिनेश हरिश्चंद्र फराट

रायगड- अलिबाग,

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

(१)

भाग एक-अ-(को.वि.पु. ) -३२-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ •कोकण विभागीय पुरवणी , फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/ सा.नि. / खालापूर/ रा . कॉ . पा ./ २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ (३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ . महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड , या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की , श्री . राजेश सखाराम पारठे , गटनेता तथा पक्षप्रतोद , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खालापूर नगरपंचायत यांचे दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र . ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे : -

गटनेत्याचे नाव

नगरपंचायत गटाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

अ.क्र. (१)

(३)

(४)

(५) नगरपंचायतीचे नाव (२)

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

राजेश सखाराम पारठे खालापूर नगरपंचायत

१ २

राजेश सखाराम पारठे श्वेता संतोष गुरव

रायगड- अलिबाग ,

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड .

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२.

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/ सा.नि./खालापूर/शिवसेना/ २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. किशोर एकनाथ पवार , गटनेता तथा पक्षप्रतोद, शिवसेना , खालापूर नगरपंचायत यांचे दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र . ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

नगरपंचायत गटाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

अ.क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

(३)

गटनेत्याचे नाव (५)

(४)

शिवसेना

१

किशोर एकनाथ पवार

किशोर एकनाथ पवार खालापूर नगरपंचायत

२

मीना चंद्रकांत वाघमारे

रोशना नरेश मोडवे

३

४

लता पुंडलिक लोते

महेश संतोष जाधव

५

६

उज्वला किशोर निधी

७

सुनिता किशोर पाटील

८

मिनल गणेश काबले

डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड- अलिबाग,

जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २५ , २०२२ /फाल्गुन ६ , शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र /कार्या -४ / सा.नि. /तळा नॅ. /काँ.पा. /२०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री . मंगेश रामचंद्र शिगवण, गटनेता, तळा नगरपंचायत , नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचे दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

निवडून आलेल्या सदस्याचे नाव अ.क्र. (१)

(३) नगरपंचायतीचे नाव (२)

तळा नगरपंचायत

१

ग्रीष्मा गणेश बामणे २

यामिनी जनार्दन मेहत्तर

सारिका महेश गवळी ३

४

पुष्पा हरिश्चंद्र नागे

मंगेश रामचंद्र शिगवण ५

६

चंद्रकांत महादेव रोडे ७

अविनाश रविंद्र पिसाळ ८

अर्चना विजय तांबे ९

अस्मिता चंद्रकांत भोरावकर १०

माधुरी शैलेश घोलप रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

गटनेत्याचे नाव (५)

नगरपंचायत गटाचे नाव (४)

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

मंगेश रामचंद्र शिगवण

डॉ. महेंद्र कल्याणकर ,

जिल्हाधिकारी , रायगड.

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/ कार्या-४/सा.नि./तळा/भा.ज.प./ २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ . महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी, रायगड , या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, अॅड. श्री . महेश मोहिते, भाजप, जिल्हाध्यक्ष द . रायगड यांचे दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. (३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे : -

निवडून आलेल्या सदस्याचे नाव अ.क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

(३) तळा नगरपंचायत

१

दिव्या निलेश रातवडकर २

रितेश रविंद्र मुंढे ३

सुरेखा नामदेव पवार रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

भाग एक- अ-(को.वि.पु.) - ३२-१अ

नगरपंचायत गटाचे नाव

गटनेत्याचे नाव

(५)

(४)

भारतीय जनता पक्ष

दिव्या निलेश रातवडकर

डॉ. महेंद्र कल्याणकर,

जिल्हाधिकारी , रायगड .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ •कोकण विभागीय पुरवणी , फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/ सा.नि. /तळा/ शिवसेना/ २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड , या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. अनिल दत्ताराम नवगणे , शिवसेना, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख यांचे दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

अ.क्र.

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

(३) तळा नगरपंचायत

१

नेहा नमित पाढंरकामे २

नरेश बाळु सुर्वे ३

४

सिराज महंमद शरीफ खाचे मंगेश गणपत पोळेकर रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव

(४)

गटनेत्याचे नाव (५)

नेहा नमित पाढंरकामे शिवसेना

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड .

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./माणगांव/नॅ.काँ.पा . २०२१-२०२२ . महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. आनंद शिवराम यादव , गटनेता , नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी , माणगांव नगरपंचायत यांचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे :-

निवडून आलेल्या सदस्याचे नाव अ.क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

(३) माणगांव नगरपंचायत

लक्ष्मी चंद्रकांत जाधव १

२

सुविधा संतोष खैरे ३

आनंद शिवराम यादव ४

हर्षदा सतिश सोंडकर ५

सुशिला शिवाजी वाढवळ ६

रश्मी सागर मुंढे ७

रिया रत्नाकर उभारे रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव

गटनेत्याचे नाव (५) (४)

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

आनंद शिवराम यादव

डॉ. महेंद्र कल्याणकर,

जिल्हाधिकारी , रायगड.

५ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २५ , २०२२ /फाल्गुन ६ , शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./माणगांव/शिवसेना मा.वि.आ./२०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी, रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री . प्रशांत अशोक साबळे , गटनेता , शिवसेना पक्ष, माणगांव विकास आघाडी गट यांचे दिनांक २० जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. (४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: - अ.क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) माणगांव नगरपंचायत

प्रशांत अशोक साबळे १

२

शर्मिला शोभन सुर्वे

अजित चंद्रकांत तार्लेकर ३

४

नंदिनी नितिन बामगुडे ५

कपिल नरेंद्र गायकवाड ६

सचिन मारुती बोंबले ७

दिनेश बाळकृष्ण रातवडकर

राजेश गोकुळदास मेहता रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव (४)

गटनेत्याचे नाव (५)

प्रशांत अशोक साबळे शिवसेना पक्ष माणगाव विकास आघाडी गट

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड .

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./ म्हसळा/नॅ.काँ.पा./ २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. संजय प्रभाकर कर्णिक, गटनेता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी , म्हसळा नगरपंचायत यांचे दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालय याचे अभिलेखात करण्यात आली आहे : - अ.क्र. (१)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) नगरपंचायतीचे नाव (२)

म्हसळा नगरपंचायत

कमल रविंद्र जाधव १

संजय यशवंत दिवेकर २

३

मेहजबिन नदिम दळवी ४

सरोज मंगेश म्हशिलकर

नौसीन सलिम चोगले ५

६

असहल असलम कादिरी ७

फरहीन अ अझीझ बशारत ८

सुमैया कासम आमदानी ९

सारा अब्दुल कादिर म्हसलाई १०

शाहीद सईद जंजिरकर

जयश्री चंद्रकांत कापरे ११

१२

संजय प्रभाकर कर्णिक १३

सुनील गणपत शेडगे रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

गटनेत्याचे नाव (५)

नगरपंचायत गटाचे नाव (४)

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

संजय प्रभाकर कर्णिक

डॉ. महेंद्र कल्याणकर,

जिल्हाधिकारी रायगड.

६

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ •कोकण विभागीय पुरवणी , फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/ कार्या-४/ सा.नि./म्हसळा/शिवसेना व काँ/ २०२१-२०२२. - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ (३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री . अनिल दत्ताराम नवगणे , शिवसेना , दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख यांचे दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: - अ.क्र.

नगरपंचायत गटाचे नाव

गटनेत्याचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

(१)

(४)

नगरपंचायतीचे नाव (२)

(३)

(५) म्हसळा नगरपंचायत

१

अनिकेत दिलीप पानसरे

भारतीय शिवसेना

अनिकेत दिलीप पानसरे

व

२

राखी अजय करंबे

३

काँग्रेस (आय) नगरपंचायत पक्ष

४

अब्दुल मोईज अजीज शेख सुफीयान इकबाल हळदे

रायगड- अलिबाग,

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./ पोलादपूर/ भा.रा.काँ. २०२१-२०२२ .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ . महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी, रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. अमोल भुवड, अध्यक्ष, पोलादपूर शहर काँग्रेस कमिटी यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. (३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

नगरपंचायत गटाचे नाव

गटनेत्याचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

अ.क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

(५)

(३)

(४)

दिलीप शरद भागवत १ पोलादपूर नगरपंचायत निखील पांडूरंग कापडेकर

२

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरपंचायत पक्ष

आशा सचिन गायकवाड

तेजश्री अभिषेक गरुड

३

४

स्वप्नील सुभाष भुवड

५

श्रावणी मिलींद शहा

दिलीप शरद भागवत

६

डॉ. महेंद्र कल्याणकर , रायगड- अलिबाग ,

जिल्हाधिकारी, रायगड.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

७ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २५ , २०२२ /फाल्गुन ६ , शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/ सा.नि./ पोलादपूर/ शिवसेना/ २०२१-२०२२ .-महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. सुरेश पांडूरंग पवार , शहरप्रमुख, शिवसेना, पोलादपूर शहर यांचे दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र . ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

अ.क्र.

(१)

नगरपंचायतीचे नाव (२)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) १ पोलादपूर नगरपंचायत सुनिता ज्ञानदेव पार्ट २

मनोज देविदास प्रजापती ३

शिल्पा देवेंद्र दरेकर ४

स्नेहा सचिन मेहता

अस्मिताउमेश पवार ५

६

सोनाली प्रकाश गायकवाड ७

प्रसाद राजन इंगवले ८

सिद्धेश संजय शेठ ९

विनायक दिलीप दिक्षीत

नागेश लक्ष्मण पवार १०

रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव (४)

गटनेत्याचे नाव (५)

मनोज देविदास प्रजापती शिवसेना पक्ष पोलादपूर नगरपंचायत

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड.

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/ कार्या-४/सा.नि./ पाली/नॅ.काँ.पा.२०२१-२०२२.-महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड , या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्रीम . गिता प्रकाश पालरेचा , गटनेता , नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, पाली न.पं. यांचे दिनांक २० जानेवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे : -

अ.क्र. (१)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) नगरपंचायतीचे नाव (२)

गीता प्रकाश पालेरचा पाली नगरपंचायत

१

२

आशिक गफुर मनियार ३

सुलतान शरीफ बेणसेकर ४

मधुरा सखाराम टाकलेकर ५

नलिनी गणेश म्हात्रे ६

सुधीर मारुती भालेराव रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव

गटनेत्याचे नाव (५)

(४)

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

गीता प्रकाश पालेरचा

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड .

८ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ •कोकण विभागीय पुरवणी , फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १ ९ ४३

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./पाली/शे.का.प./२०२१-२०२२ . महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. अरिफ गफुर मनियार , गटनेता, शेतकरी कामगार पक्ष म्युनिसिपल गट, पाली न.पं. यांचे दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र . ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. (४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: - अ.क्र. नगरपंचायतीचे नाव (२)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) (१)

पाली नगरपंचायत

१

अरिफ गफुर मनियार २

विनायक विठ्ठल जाधव ३

प्रतिजा नथुराम जोशी ४

५

प्रणाली निशिकांत पाटील पराग विजय मेहता रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ .

नगरपंचायत गटाचे नाव (४)

गटनेत्याचे नाव (५)

अरिफ गफुर मनियार शेतकरी कामगार पक्ष म्युनिसिपल गट

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड.

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/सा.नि./पाली/शिवसेना/ २०२१-२०२२ .-महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण व सदस्य अनर्हता नियम, १ ९८७ मधील नियम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. सचिन सुधाकर जवके, गटनेता , शिवसेना , पाली न.पं. यांचे दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

नगरपंचायतीचे नाव (२)

अ.क्र. (१)

निवडून आलेल्या सदस्याचे नाव (३) पाली नगरपंचायत

१

सचिन सुधाकर जवके २

दपके कल्याणी संदिप

पारधी दिप्ती विठोबा ३

४

प्रतिक्षा सुबोध पालांडे रायगड- अलिबाग ,

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२.

गटनेत्याचे नाव (५) नगरपंचायत गटाचे नाव (४) शिवसेना

सचिन सुधाकर जवके

डॉ. महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी , रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.