RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ३ ] शुक्रवार, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ [ पृष्ठे ११
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-५३३/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-१-अ व ५१-अ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-१-अ व ५१-अ च्या पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार बोदवड नगरपंचायतीमधून निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे बोदवड नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे नाव
पद नगरपंचायतीचे नाव
१
२ ३
पाटील आनंदा रामदास .. अध्यक्ष
बोदवड
गायकवाड रेखा संजू .. उपाध्यक्ष
बोदवड
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, २१ ेब्रुवारी २०२२.
-------------------------------------------
आदेश
क्रमांक नपाप्र-१/सा.नि./साक्री न.पं.-१९२ (१)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चे नियम ७-क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या दिनांक १४ ेब्रुवारी २०२२ रोजी पहिल्या पदावधीच्या अडीच वषाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
(१)
वि (एच) ४०८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या नगरपंचायत
अध्यक्षांचे नाव
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १
२
३ साक्री
.. पवार जयश्री हेमंत अनुसूचित जमाती (महिला) धुळे, २२ ेब्रुवारी २०२२.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे.
--------------------------------------------------------
ORDER
No. MUN-1/Gen. Election/Sakri N.P.-192 (1)/2022.– In exercise of the powers vested in sub-rule (C) of 7, Rule of Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President Election) (Amendment) Rules, 2009, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of the person who has been declared elected on 14th February 2022 as a President of Sakri Nagarpanchayat by the process of Presidential Election for the first term of two and half years.
Schedule
Name of Nagarpanchayat Name of President Remarks 1
2
(Whether the seat is Reserved if so, for whom) 3 Sakri .. Pawar Jayashree Hemant Scheduled Tribes
(Women)
JALAJ SHARMA, Collector, Dhule.
Dhule, 22nd February 2022.
–––––––––––––
आदेश
क्रमांक नपाप्र-१/सा.नि./साक्री न.पं.-१९२ (२)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-ब-२ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या दिनांक १४ ेब्रुवारी २०२२ रोजी पाच वषाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या नगरपंचायत
उपाध्यक्षांचे नाव
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १
२
३ साक्री
.. गिते बापु पुंडलिक
-- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ ३ ORDER No. MUN-1/Gen. Election/Sakri N.P.-192 (2)/2022.– In exercise of the powers vested in sub-rule (4) of Section 341-B-2, Rule of Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of the Person who has been declared elected on 14th February 2022 as a Vice-President of Sakri Nagarpanchayat by the process of Vice-Presidential Election for the term of five years.
Schedule
Name of Nagarpanchayat Name of Vice-President Remarks 1
2
(Whether the seat is Reserved if so, for whom) 3 Sakri .. Gite Bapu Pundalik --
JALAJ SHARMA, Collector, Dhule.
Dhule, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (१)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, देवळा नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ .. भारती अशोक आहेर
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (1)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Deola Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Bharti Ashok Aher
Nashik, 22nd February 2022.
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
–––––––––––––
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (२)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, देवळा नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ ..
जितें रमण आहेर
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (2)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (Vice-President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice- President of the Deola Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Jitendra Raman Aher
SURAJ MANDHARE,
Nashik, 22nd February 2022.
Collector, Nashik.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (३)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ .. कौतिक केदा पगार
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ ५ DRAFT ORDERNo. Desk-2/Mun-2/428 (3)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Kalwan Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Kautik Keda Pagar
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (४)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ .. हर्षाली जयेश पगार
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (4)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (Vice-President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice-President of the Kalwan Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Harshali Jayesh Pagar
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (५)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, दिंडोरी नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ ..
मेघा नितीन धिंदळे
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (5)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Dindori Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Megha Nitin Dhindale
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (६)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, दिंडोरी नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ .. अविनाश बाबुराव जाधव
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ ७ DRAFT ORDERNo. Desk-2/Mun-2/428 (6)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (Vice-President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice-President of the Dindori Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Avinash Baburao Jadhav
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (७)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, सुरगाणा नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ .. भारत लक्ष्मण वाघमारे
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (7)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Surgana Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Bharat Laxman Waghmare
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (८)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, सुरगाणा नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ .. श्रीमती माधवी राहुल थोरात
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (8)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 and Maharashtra Municipal Council (Vice-President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice-President of the Surgana Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Madhavi Rahul Thorat
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (९)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, निाड नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ .. रुपाली विक्रम रंधवे
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ ९ DRAFT ORDERNo. Desk-2/Mun-2/428 (9)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik, hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Niphad Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Randhave Rupali Vikram
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (१०)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, निाड नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ .. अनिल रंगनाथ कुंदे
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (10)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (Vice-President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice-President of the Niphad Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Kunde Anil Rangnath
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (११)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, पेठ नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव २
१ .. करवंदे करण प्रकाश
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २२ ेब्रुवारी २०२२.
--------------------------------------------------------
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun-2/428 (11)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik, hereby publish the name of the following person, who has been declared elected as President of the Peth Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected President
1
2
1 .. Karwande Karan Prakash
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
–––––––––––––
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४२८ (१२)/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५ व सुधारणा नियम, २००६ नुसार मी, सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, पेठ नगरपंचायतीच्या दिनांक १५ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव २
१ .. शेख अ्रोजा उसमानगणी
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी २५, २०२२ / ाल्गुन ६, शके १९४३ ११ DRAFT ORDERNo. Desk-2/Mun-2/428 (12)/2022.– In exercise of the powers vested to me under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Council (President Election) Rule, 2005 and Revised Rule, 2006. I, Suraj Mandhare, Collector, Nashik, hereby publish the name of the following person, who has been declared elected as Vice-President of the Peth Municipal Council in the election held on 15th February 2022.
Schedule
Sr. No. Name of Elected Vice-President
1
2
1 .. Shaikh Afroja Usmangani
SURAJ MANDHARE, Collector, Nashik.
Nashik, 22nd February 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.