Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 6 DATE 25 Feb 2022

Published 25 February 2022

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-25.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ७] शुक्रवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ : फाल्गुन ६, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून

नगर विकास विभाग

वाचा :- १) महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५.

२) महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणुक) नियम १९८१.

३) महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती (उपाध्यक्ष पदाची निवडणुक) नियम २००५.

आदेश,

क्र.२०२२/नपाप्र/निवडणूक/कावी-१०२६ .--- महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१ (१) व १९ चे पोट कलम (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जितेंेद्र पापळकर, जिल्हाधिकारी हिंगोली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, हिंगोली जिल्ह्यतील अौंढा ना. व सेनगांव नगरपंचायत सदस्यामधुन दिनांक १७/०२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या निवडणूकीत खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या नगरपंचायतीमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. असे जाहीर करुन त्यांची नावे असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्यासाठी या आदेशान्वये मान्यता देत आहे.

अ.क्र. नगरपंाचायतीचे निवडून आलेल्या निवडून आलेल्या नांव अध्यक्षाचे नांव उपाध्यक्षाचे नांव
१ अौंढा ना. श्री. राजु विठ्ठल खंदारे श्री. साहेबराव उत्तमराव काळे
२ सेनगाव श्रीमती. ज्योती जगदीशराव देशमुख देविदास देशमुख श्रीमती. शालिनी

(जितेंद्र पापळकर) जिल्हाधिकारी, हिंगोली.

--------------------------------

औ. भाग १-अ (असा)-७ १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-25.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-25.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.