Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-एल, असा., क्रमांक २, कामगार आयुकत यांचे कार्यालय, क्रमांक ग्रावि/किवेअ/विभ/२०२२/कार्या-१०/१५०७० सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

Published 28 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ८, अंक २] सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ [पृष्ठे २०, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

कामगार आयुक्त यांचे कार्यालय " कामगार भवन " ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक १ फेब्रुवारी २०२२

क्रमांक ग्रावि/किवेअ/विभ/२०२२/कार्या-१०/१५०७०.----किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत खालील अनुसूचित उद्योगातील कामगारांकरिता विशेष भयाची रक्कम दिनांक १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३० जून २०२२ या कालावधीकरिता जाहीर करण्यात येत आहे :---

अ.क्र. अनुसूचित उद्योगाचे नाव

सर्व परिमंडळांकरिता कालावधी विशेष भयाची रक्क्म

(१)

(२)

(३) (४) १ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनेतील अधिवक्ते न्यायवादी . . ५,८८० प्रती महिना यांचा अधिसंघ संस्था व विधि व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा

२ मोटार दुरुस्ती कार्यशाळा उद्योग . . . . . . ६,६७० प्रती महिना ३,७१८ प्रती महिना ३ बेकरी उद्योग

४ कापूस पिंजणे व दाबणे उद्योग . . . . . . ६,२५३ प्रती महिना ५ कापड रंगविणे, छपाई उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिना ६ काजु प्रक्रिया उद्योग

. . . . . . ३,७९२ प्रती महिना ७ कागदी, गवती पुठ्ठयापासून खोकी तयार करणारा उद्योग . . . . ५,७९६ प्रती महिना ८ रासायनिक खते बनविणारा उद्योग . . . . . . ६,४४१ प्रती महिना

(१)

भाग एक--ल-----२--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ (१)

(२)

(३)

(४) ९ कॅन्टीन आणि क्लब उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना १० सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग . . . . . . ५,७५६ प्रती महिना ११ रस्ते तयार करणे, देखरेख करणे, बांधकाम उद्योग . . . . ७,१७१ प्रती महिना १२ चित्रपट प्रदर्शनाचा उद्योग . . . . . . ५,९२८ प्रती महिना १३ सायकल यांत्रिकी कार्यशाळेतील कामधंदा . . . . . . ६,१४८ प्रती महिना १४ दवाखाना उद्योग

. . . . . . ५,८५८ प्रती महिना १५ औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग . . . . ५,६५६ प्रती महिना १६ दुग्धालय (डेअरी) उद्योग . . . . . . ६,५५१ प्रती महिना १७ लिखाणाच्या वह्य बनविणारा उद्योग . . . . . . ४,४४४ प्रती महिना १८ खाण्याचा तंबाखू उद्योग . . . . . . ५,६०७ प्रती महिना १९ अभियांत्रिकी उद्योग

. . . . . . ५,६५६ प्रती महिना २० कारखाने अधिनियम, १९४८ च्या कलम २ पोट-कलम (एम) या व्याख्येतील कारखाने १,३५० प्रती महिना २१ शाईपेन व बॉलपेन बनविणारा उद्योग . . . . . . ७,०९० प्रती महिना २२ चित्रपट र्िनमिती उद्योग . . . . . ७,०२६ प्रती महिना २३ काच बल्ब बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना २४ काच उद्योग

. . . . . . ५,६५६ प्रती महिना २५ निवासी हॉटेल व उपहारगृह उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना २६ केश कर्तनालय उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना २७ रुग्णालय उद्योग

. . . . . . ६,४४१ प्रती महिना २८ बर्फ व शितपेय बनविणारा उद्योग . . . . . . ५,७४६ प्रती महिना २९ मद्य उत्पादनातील रोजगार . . . . . . ४,०७७ प्रती महिना ३० धोबीकाम उद्योग

. . . . . . ५,६५६ प्रती महिना ३१ चष्मा चौकटी बनविणारा उद्योग . . . . . . ६,३२३ प्रती महिना ३२ तेल गिरणी उद्योग

. . . . . . ४,००४ प्रती महिना ३३ कागद व कागदी पुठ्ठा बनविणारा उद्योग . . . . . . ६,३३१ प्रती महिना ३४ प्लास्टिक उद्योग

. . . . . . ६,१४८ प्रती महिना ३५ पेंट व वर्ॉनिश बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना ३६ पोहे, चुरमुरे व कुरमुरे बनविणारा उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिना ३७ यंत्रमाग उद्योग

. . . . . . ४,८७२ प्रती महिना ३८ मुद्रण उद्योग

. . . . . . ५,७५६ प्रती महिना ३९ सार्वजनिक मोटार वाहतूक उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिना ४० तयार कपडे बनविणारा उद्योग . . . . . . ५,८५८ प्रती महिना ४१ रबर उद्योग

. . . . . . ५,६५६ प्रती महिना ४२ भात, पीठ व डाळ गिरणीतील उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिनामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ ३ (१)

(२)

(३)

(४) ४३ रबरी फुगे बनविणारा उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिना ४४ पोलादी सामान बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना ४५ सिप्झ उद्योग

. . . . . . ५,३६३ प्रती महिना ४६ दगड फोडणे व खडी करणे उद्योग . . . . . . ३,४०६ प्रती महिना ४७ सौंदर्र्य प्रसाधने व साबण बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना ४८ दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग . . . . . . १,७९४ प्रती महिना ४९ सफाईगार व मेहतर कामधंदा . . . . . . ४,४५४ प्रती महिना ५० लाकूड कटाई उद्योग

. . . . . . ३,३४१ प्रती महिना ५१ कातडी कमावणे व चामडयाच्या वस्तू तयार करणे . . . . ४,२६६ प्रती महिना ५२ धातूची भांडी बनविणारा उद्योग . . . . . . ६,४६४ प्रती महिना ५३ लाकडी फोटो चौकट बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना ५४ लाकडी र्फनिचर बनविणारा उद्योग . . . . . . ५,६५६ प्रती महिना ५५ घडयाळाचे पट्टे बनविणारा उद्योग . . . . . . ६,५४२ प्रती महिना ५६ हातमाग उद्योग . . . . . . ३,६३४ प्रती महिना ५७ मातीची भांडी बनविणारा उद्योग . . . . . . ३,६३४ प्रती महिना ५८ वन व वनशास्त्र विषयक रोजगार . . . . . . ६,०५६ प्रती महिना ५९ चांदी उद्योग

. . . . . . ६,४४१ प्रती महिना ६० तंबाखू (बिडी) उद्योग . . . . . . २,९८३ प्रती महिना ६१ स्थानिक स्वराज्य संस्था (अ) ग्रामपंचायत . . . . १,२४० प्रती महिना (ब) ग्रामपंचायत वगळून . . . . ६,६५०

६२ रंग व रसायने बनविणारा उद्योग . . . . . . ४,१८६ प्रती महिना ६३ विटा व कौले बनविण्याच्या कारखान्यातील कामधंदा . . . . ४,१०८ प्रती महिना ६४ म्हशी किंवा गाई किंवा दोन्ही जेथे दूध काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, . . ३,९५० प्रती महिना चारा घालण्यासाठी आणि इतर सर्व अनुषंगिक प्रक्रियासाठी ठेवण्यात येतात, अशा कोणत्याही जागेतील कामधंदा (तबेला).

६५ मिठागारातील कामधंदा . . . . . . ६,१४८ प्रती महिना ६६ शेतकी कामधंदा

. . . . . . २,८०३ प्रती महिना ६७ कांदे साफ करणे उद्योग . . . . . . १०७ प्रती दिन विशेष भयाची रक्कम सर्व परिमंडळाकरिता प्रत्येक अनुसूचित उद्योगासमोर दर्शविण्यात आली आहे.

शैलेंद्र ब. पोळ, कामगार उप आयुक्त (ग्रा.वि.), मुंबई व सक्षम प्राधिकारी, किमान वेतन अधिनियम, १९४८.

भाग एक--ल--२--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ ९

भाग एक--ल--२--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ १३

भाग एक--ल--२--३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ १५

भाग एक--ल--२--३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ १७

० ० ५

,

६

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ १९ २० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३

, ी

र

ा

क

ा

ध्

ि ा ा

ा

म् .

ा

क्ष्

ा

स्

ा

८ ४ ९ १

,

व् र् इ , ा

म्

ेळ

ा ुंब् ा

म्

ा ा प्

,

ा य् ा न् ि ा

ध्

ि

) . ा

. ा ब्

व् अ

ेंद्र

ा

ैल्

ा

ि . ा ा (

ा न् ा ेत् ा

श्

व्

ा त्

ुक् ा न् ा ा

ा य् ा म्

अ

क

ि

ा प्

उ

र

ा ा ग् ा

म्

ा

क

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.