महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १२(२)] सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/दापोली व मंडणगड न.पं./नाम. सदस्य/२०२२.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे दापोली व मंडणगड नगरपंंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव नामनिर्देशित सदस्यांचे नाव
पत्ता
(१) (२)
(३)
(४)
१ नगरपंचायत दापोली नादीर कमरुद्दीन रखांगे काळकाई कोंड, मु.पो. ता. दापोली, जि. रत्नागिरी.
२
षीकेश रविंद्र गुजर फॅमिली माळ, मु.पो. ता. दापोली, जि. रत्नागिरी.
३ नगरपंचायत मंडणगड हरेश हिरामण मचर्ंडे मु. गांधीचौक बौद्धवाडी, पो. ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.
४ प्रविण प्रभाकर जाधव मु. तुरेवाडी, पो.ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २३ फेब्रुवारी २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २८, २०२२/फाल्गुन ९, शके १९४३ २ BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/N.P.Dapoli-Mandangad/Nominated Councillors Election/2022.—In exercise of the power vested in section 20(1) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965, and in rule 6, of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules 2006, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 17th February, 2022 as a Nominated Councillor of the Nagar Panchayat, Dapoli and Mandangad by the process of Nominated Councillors election.
Sr.No. Name of Nagar Name of the Nominated Councillor Address
Panchayat
(1) (2)
(3)
(4)
1 Nagar Panchayat, Nadir Kamruddin Rakhage Kalkai Kond, At Post Tal.
Dapoli.
Dapoli, Dist. Ratnagiri.
2 Hrushikesh Ravindra Gujar Family Mal, At Post Tal. Dapoli,
Dist. Ratnagiri.
3 Nagar Panchayat, Haresh Hiraman Marchande At Gandhichowk
Mandangad.
Bodhhwadi, Post Tal.
Mandangad, Dist. Ratnagiri.
4 Pravin Prabhakar Jadhav At Turewadi, Post Tal.
Mandangad, Dist. Ratnagiri.
Ratnagiri,
DR. B. N. PATIL, dated 23rd February, 2022. Collector, Ratnagiri.