Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील पुणे विभागातील नगरपरिषदा/नगरपंचायती यांचीसदस्य संख्या निश्चित करणेबाबत आदेश.

Published 28 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - ११ ] सोमवार, ेब्रुवारी २८, २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

[ पृष्ठे ९

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. २/का-६, दिनांक २३ ेब्रुवारी २०२२.

(४) जिल्हाधिकारी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर यांचा प्राप्त प्रस्ताव, दिनांक २५ ेब्रुवारी २०२२.

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-१७८/२०२२.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील नगरपरिषदांची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील नगरपरिषदांची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

(१)

एच-४१२, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- ११२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

परिशिष्ट अ

जिल्हा पुणे विभाग

अ.क्र. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ८ पैकी महिलांसाठी टीप नाव परिषदेचे ावयाची अनुसूचित अनुसूचित राखून ठेवलेल्या जागेची

नाव सदस्य जाती जमाती

संख्या

विभागणी अनुसूचित अनुसूचित सर्वसाधारण

जाती जमाती (रकाना (रकाना ६ पैकी) ७ पैकी)

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२

१ सोलापूर १ बार्शी ४२ ७ १ २१ ४ ० () १७ () रकाना क्र. ७ सोडत

पद्धतीने ठरविणेत येईल अनुसूचित जमाती महिलाकरिता सोडत निघाल्यास रकाना क्र. १० व ११ मध्ये बदल होईल.

२ पंढरपूर ३६ ४ २ १८ २ १ १५ ३ अक्कलकोट २५ ३ ० १३ २ ० ११ ४ मदर्गी २० २ ० १० १ ० ९ ५ दुधनी २० २ १ १० १ ० ९ सन २०१६ मध्ये

अनुसूचित जमातीचे पद हे अनुसूचित जमाती (महिला) करिता राखीव ठेवण्यात आलेले असल्याने चालू न्ि ा व् ाड णुक ीम् ाध् ये अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव ठेवण्यात आलेले नाही.

६ करमाळा २० ३ ० १० २ ० ८ ७ कुर्डूवाडी २० ५ ० १० ३ ० ७ ८ सांगोला २३ ३ ० १२ २ ० १० ९ मंगळवेढा २० २ ० १० १ ० ९ १० मोहोळ २० ३ ० १० २ ० ८ ११ अकलूज २६ ६ ० १३ ३ ० १०

(नवनिर्मित)

२ सांगली १२ इस्लामपूर ३० ४ ० १५ २ ० १३ १३ विटा २६ ४ ० १३ २ ० ११ १४ आष्टा २४ ४ ० १२ २ ० १० १५ तासगांव २४ २ ० १२ १ ० ११ १६ पलूस २० २ ० १० १ ० ९

३ सातारा १७ सातारा ५० ६ १ २५ ३ ० () २२ () रकाना क्र. ७ अनुसूचित १८ वाई २३ २ १ १२ १ ० () ११ () जमातीसाठी पहिल्यांदाच १९ महाबळेश्वर २० २ १ १० १ ० () ९ () पद अनुोय होत आहे. त्यामुळे सदर पद आरक्षण सोडतीने निश्चित केले जाणार असलेने रकाना क्र. १० व ११ मध्ये बदल होऊ शकतो.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ३

परिशिष्ट अ--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ २० कराड ३१ ४ ० १६ २ ० १४ २१ लटण २७ ५ ० १४ ३ ० ११ २२ पांचगणी २० ४ ० १० २ ० ८ २३ रहिमतपूर २० २ ० १० १ ० ९ २४ म्हसवड २० ३ ० १० २ ० ८

४ पुणे २५ आळंदी २१ २ ० ११ १ ० १०

२६ दाड २६ ६ १ १३ ३ ० १० सन २०१६ मध्ये

अनुसूचित जमाती महिला जागा आरक्षित करण्यात आली होती. त्यामुळे चालू निवडणुकीकरिता अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षण देण्यात आलेले आहे.

२७ इंदापूर २० ३ ० १० २ ० ८ २८ चाकण २५ ३ १ १३ २ ० ११ मागील निवडणुकीत

अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षण होते. त्यामुळे चालू निवडणुकीकरिता अनुसूचित जमाती महिलाकरिता देय होणार नाही. २९ राजगुरूनगर २१ १ १ ११ ० () १() १० ० () मागील

निवडणुकीत अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण होते. त्यामुळे चालू निवडणुकीकरिता अनुसूचित जाती महिलाकरिता देय होणार नाही. १ () मागील निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी खुले आरक्षण होते. त्यामुळे चालू निवडणुकीकरिता अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी राखीव राहील.

३० जुुन्नर २० १ १ १० १() १() ८ १ () मागील

निवडणुकीत अनुसूचित जाती व जमाती सर्वसाधारण होती. त्यामुळे चालू निवडणुकीत अनुसूचित जाती व जमाती महिलांकरिता आरक्षित राहील.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

परिशिष्ट अ--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ ३१ शिरुर २४ ३ १ १२ २ १() ९ () मागील निवडणूकीत ३२ लोणावळा २७ ४ १ १४ २ १() ११ अनुसूचित जमाती सर्वसाधारण होती. त्यामुळे चालू निवडणुकीत अनुसूचित जमाती महिलांकरिता आरक्षित राहील.

३३ जेजुरी २० ३ ० १० २ ० ८ ३४ तळेगाव दाभाडे २८ २ १ १४ १ १ १२ मागील निवडणूकीत

अनुसूचित जमाती सर्वसाधारण होती. त्यामुळे चालू निवडणुकीत अनुसूचित जमाती महिलांकरिता आरक्षित राहील.

३५ सासवड २२ २ ० ११ १ ० १० ३६ बारामती ४१ ८ ० २१ ४ ० १७ ५ कोल्हापूर ३७ इचलकरंजी ६४ ६ ० ३२ ३ ० २९ ३८ जयसिंगपूर २६ ३ ० १३ २ ० ११ ३९ कागल २३ ४ ० १२ २ ० १० ४० वडगाव २० ३ ० १० २ ० ८ ४१ गडहिंग्लज २२ २ ० ११ १ ० १० ४२ कुरुंदवाड २० २ ० १० १ ० ९ ४३ मुरगुड २० ३ ० १० २ ० ८ ४४ मलकापूर २० ४ ० १० २ ० ८ ४५ पन्हाळा २० ३ ० १० २ ० ८

सौरभ राव,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ ेब्रुवारी २०२२.

---------------------------------------

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Dask-6, dated 27th December 2021.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2022/C.R.02/ Dask-06 date-23rd February 2022.

(4) Collector, Pune, Satara, Sangli, Kolhapur, Solapur Proposal dated 25th February 2022.

Order

No NPA-1/WS/178/2022.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available population figures of the census of that respective Municipal Council.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ५

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Municipal Councils in Pune Division as in Annexure "A".

The general election of Municipal Councils of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

BY REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL

COMMISSIONER, PUNE DIVISION, PUNE

ANNEXURE "A"

Pune Division

Sr. Name of Sr. Name of Total No. of seats Seats Out of Co. 9 Seats Note No. District No. Nagar- Number reserved for reserved resrved for women

parished of S.C S.T for S.C. S.T. Gen.

councillors Women (Out (Out Women

to be elected of of

Col. Col. 6) 7)

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 Solapur 1 Barshi 42 7 1 21 4 0 (*) 17 (*) Column No. 7 will

be decided by

drawing the lots.

By drawing the

lots; if the seat of

Scheduled Tribes

becomes re-

served for woman,

then there will be

change in column

Nos.10 and 11.

2 Pandharpur 36 4 2 18 2 1 15

3 Akkalkot 25 3 0 13 2 0 11

4 Maindargi 20 2 0 10 1 0 9

5 Dhudhani 20 2 1 10 1 0 9 In 2016 ST seat

was reserved for

the seat of ST

women . Hence in

the current elec-

tion ST seat will

not be reserved

for women.

6 Karmala 20 3 0 10 2 0 8

7 Kurduwadi 20 5 0 10 3 0 7

8 Sangola 23 3 0 12 2 0 10

9 Mangalwedha20 2 0 10 1 0 9

10 Mohol 20 3 0 10 2 0 8

11 Akluj 26 6 0 13 3 0 10

( Newly

formed).

2 Sangli 12 Islampur 30 4 0 15 2 0 13

13 Vita 26 4 0 13 2 0 11

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

ANNEXURE "A".–contd.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 Ashta 24 4 0 12 2 0 10

15 Tasgaon 24 2 0 12 1 0 11

16 Palus 20 2 0 10 1 0 9

3 Satara 17 Satara 50 6 1 25 3 0 (*) 22 (*) As per Column

No.7 The seat for

ST is getting re-

served for the first

time . Hence this

seat will be de-

cided by drawing

of lot and there

can be a change

in Column Nos.

10 and 11.

18 Wai 23 2 1 12 1 0 (*) 11 (*)

19 Mahabale- 20 2 1 10 1 0 (*) 9 (*)

shwar

20 Karad 31 4 0 16 2 0 14

21 Phaltan 27 5 0 14 3 0 11

22 Panchgani 20 4 0 10 2 0 8

23 Rahimatpur 20 2 0 10 1 0 9

24 Mhaswad 20 3 0 10 2 0 8

4 Pune 25 Aalandi 21 2 0 11 1 0 10

26 Daund 26 6 1 13 3 0 10 In 2016 ST seat

was reserved for

the seat of ST

women . Hence in

the current elec-

tion ST seat will be

reserved for gen-

eral ST.

27 Indapur 20 3 0 10 2 0 8

28 Chakan 25 3 1 13 2 0 11 In 2016 ST seat

was reserved for

the seat of ST

women . Hence in

the current elec-

tion ST seat will

not be reserved

for women.

29 Rajgurunagar 21 1 1 11 0 (*) 1(*) 10 0 (*) In 2016 SC

seat was reserved

for the seat of SC

women . Hence in

the current elec-

tion SC seat will

not be reserved

for women.

1(*) In the past

election ST seat

was reserved for

ST general.

Hence in the cur-

rent election it will

be reserved for ST

women.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ७

ANNEXURE "A".–contd.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 Junnar 20 1 1 10 1(*) 1(*) 8 (*) In the past elec

tion SC/ST seat was reserved for

SC/ST general.

Hence in the cur-

rent election it will be reserved for

SC/ST women.

31 Shirur 24 3 1 12 2 1(*) 9 (*) In the past elec

tion ST seat was reserved for ST

general. Hence in

the current elec-

tion it will be re- served for ST

women.

32 Lonavala 27 4 1 14 2 1(*) 11

33 Jejuri 20 3 0 10 2 0 8 34 Talegaon 28 2 1 14 1 1 12 In the past elec- Dabhade

tion ST seat was

reserved for ST

general. Hence in the current elec

tion it will be re-

served for ST

women.

35 Saswad 22 2 0 11 1 0 10

36 Baramati 41 8 0 21 4 0 17

5 Kholapur 37 Ichalkaranji 64 6 0 32 3 0 29

38 Jaysingpur 26 3 0 13 2 0 11 39 Kagal 23 4 0 12 2 0 10

40 Vadgaon 20 3 0 10 2 0 8

41 Gadhingalaj 22 2 0 11 1 0 10

42 Kurundwad 20 2 0 10 1 0 9 43 Murgud 20 3 0 10 2 0 8

44 Malkapur 20 4 0 10 2 0 8

45 Panhala 20 3 0 10 2 0 8

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 28th February 2022.

---------------------------------------

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. ३/का.-६, दिनांक २३ ेब्रुवारी २०२२.

(३) जिल्हाधिकारी, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर यांचा प्राप्त प्रस्ताव, दिनांक २५ ेब्रुवारी २०२२.

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-१७९/२०२२.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक २ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

परिशिष्ट अ

पुणे विभाग

अ.क्र. जिल्हाचे नगरपंचायत निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ७ पैकी महिलांसाठी टीप नाव नाव ावयाची अनुसूचित अनुसूचित राखून ठेवलेल्या जागेची

सदस्य जाती जमाती संख्या

विभागणी अनुसूचित अनुसूचित सर्वसाधारण

जाती जमाती (रकाना (रकाना ६ पैकी) ७ पैकी)

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १ सोलापूर अनगर १७ २ ० ९ १ ० ८

(नवनिर्मित)

२ पुणे मंचर १७ १ १ ९ ०() ०() ९ () रकाना ५ व ६ सोडत

पद्धतीने ठरविणेत येईल, अनु.जाती / अनु.जमाती महिलांकरिता सोडत निघालेस रकाना ८, ९ व १० मध्येे बदल होईल.

३ सातारा मेढा १७ २ १ ९ १ १ ७ मागील निवडणुकीमध्ये

अनु.जमातीचे पद अनु.जमाती सर्वसाधारण साठी आरक्षित होते. त्यामुळे चालू निवडणुकीत सदर पद महिलांसाठी आरक्षित होत आहे.

४ सांगली शिराळा १७ २ ० ९ १ ० ८

सौरभ राव,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ ेब्रुवारी २०२२.

---------------------------------------

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2022/CR-2/Dask- 6, dated 23rd February 2022.

(3) Collector, Pune, Satara, Sangli and Solapur Proposal dated 25th February 2022.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ९

Order

No NPA-1/WS/179/2022.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, and as per Reference No. 2 , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available Population figures of the census of that respective Nagar Panchayats.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) (3) Director, Municipal Administration, has delegated the powers to fix the number of seats in respect to Nagar Panchayats vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Nagar Panchayats in Pune Division as in Annexure "A".

The general election of Nagar Panchayats of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

ANNEXURE "A"

Pune Division

Sr. Name of Name of Total No. of seats Seats Out of Co. 7 Seats Note No. District Nagar- Number reserved for reserved reserved for women

Pancha- of S.C S.T for S.C. S.T. Gen.

yat councillors Women (Out (Out Women

to be elected of of

Col. Col. (5) (6)

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 Solapur Anagar 17 2 0 9 1 0 8

(Newly formed)

2 Pune Manchar 17 1 1 9 0 (*) 0 (*) 9 (*) Column Nos. 5 ( Newly formed)

and 6 Will be decided by draw- ing of lot. If the seat gets reserved for SC/ ST Women then there will be change in column nos. 8, 9 and 10.

3 Satara Medha 17 2 1 9 1 1 7 In the Past elec- tion ST seat was reserved for ST general. Hence, in current elec- tion this seat will be reserved for Women.

4 Sangli Shirala 17 2 0 9 1 0 8

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 28th February 2022.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.