Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 नुसार भूमी संपादनाविषयी अधिसूचना.

Published 28 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - २ ] सोमवार, ेब्रुवारी २८, २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३

[ पृष्ठे ६

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सोलापूर,

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/कार्या-१/एसआर-२७/२०१८/आरआर-७९५/२०२२.--ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेची विकास योजना (दु.सु.) (यापुढे उक्त विकास योजना / सुधारित विकास योजना म्हणून संबोधिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७०१/२७३५/ प्र. क्र. ४१०३/युडी-१३, दिनांक २८ ऑक्टोबर २००४ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ पोट-कलम (१) अन्वये (यापुढे उक्त महाराष्ट्र अधिनियम म्हणून संबोधिलेला) मंजूर केली असून, ती दिनांक १५ डिसेंबर २००४ पासून अंमलात आलेली आहे ;

ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेंतर्गत लाय ओव्हर सेक्शन - १, जुना पूना नाका ते पत्रकार भवनपयतचा प्रकल्प संपूर्णपणे सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतून जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणार्मात राबविण्यात येत असलेल्या सेक्शन - १ प्रकल्प, शहरातील २१.०० मीटर रुंदीच्या विकास योजना रस्त्यावरून प्रस्तावित असून या लाय ओव्हरमधील जंक्शनचे ठिकाणी आवश्यक रस्ता रुंदी ४१.०० मीटर इतकी नियोजित असल्याने, अस्तित्वातील २१.०० मीटर विकास योजना रस्त्याच्या रुंदीमध्ये वाढ प्रस्तावित केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना निर्णय क्रमांक टीपीएस-१७१८/९४०/प्र. क्र. २८१/१८/नवि-१३, दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (२) अन्वये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत, सोलापूर शहरातील लाय ओव्हर सेक्शन - १ साठीच्या प्रस्तावित रस्ता रुंदीच्या आखणीप्रमाणे अस्तित्वातील रस्त्याच्या रुंदीत वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे उक्त जमीन म्हणून संबोधिलेली) उक्त सुधारित सोलापूर विकास योजनेत सेक्शन - १, जुना पूना नाका ते पत्रकार भवनपयत लाय ओव्हर या प्रस्तावाने बाधित होत आहे (यापुढे उक्त सार्वजनिक प्रस्ताव म्हणून संबोधिलेली);

आणि ज्याअर्थी सोलापूर महानगरपालिकेने (यापुढे उक्त महानगरपालिका म्हणून संबोधिलेली) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करणेबाबत शासनाकडे अर्ज केला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ पोट-कलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्रमांक टीपीएस/२१७५/५१०६/युडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्दिष्टित करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;

(१)

एच-४०९, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२५ मधील तरतुदीनुसार उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, सोलापूर यांची खात्री झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटून गेलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (तिसरी सुधारणा) अधिनियम, २०१५ च्या नियम ५ (दोन) नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे उक्त संपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) ला सूट दिली आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण क्रमांक ७१, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १९ च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे सरळ याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेद्वारे केलेले भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम, २०१३ च्या नियम १७ अनुसार या संपादन प्रकल्पातील बाधित कुटुंबे ही उक्त संपादन अधिनियमाच्या दुसया व तिसया अनुसूचीनुसार पुनर्वसन व पुनर्वसाहतीचे घटक म्हणून विचार केला जाण्यासाठी पात्र नाहीत.

त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (४) सह उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, सोलापूर असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहे ;

उक्त जमिनींच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व संपादनाच्या कार्यवाहीबाबत, जिल्हाधिकायांचे काम पार पाडण्याकरिता उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ खंड (ग) अन्वये याव्दारे भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उक्त जमिनीच्या संपादनाची उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी, असे निदेश देण्यात येत आहेत.

उक्त जमिनींचे सव्ह क्रमांक, संपादनाचे क्षेत्र, जमिनीचे नकाशे, इत्यादी कागदपत्रे भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर, डॉ. कोटणीस हॉल, पहिला मजला, शुभराय आर्ट गॅलरीजवळ, पार्क चौक, सोलापूर - ४१३००१ यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

अनुसूची

सोलापूर महानगरपालिका

गावाचे नाव - सोलापूर महानगरपालिका, जिल्हा सोलापूर

न.भू.क्र./अ.भू.क्र. संपादित क्षेत्र

अ.क्र. १

२

३ चौ. मी.

१ ा.प्लॉ.नं.७३ टीपी ४ १६६८.२

२ ा.प्लॉ.नं.७४ टीपी ४ ४९१.५८

३ ा.प्लॉ.नं.७५ टीपी ३ ३७८.१२

४ ा.प्लॉ.नं.७६ टीपी ४ ३४१.२६

५ ा.प्लॉ.नं.७७/अ/१ टीपी ४ ९०.९६

६ ा.प्लॉ.नं.७७/अ/२ टीपी ४ ३२.४८

७ ा.प्लॉ.नं.७७/ब टीपी ४ ११९.७१

८ ा.प्लॉ.नं.७८ टीपी४ २५६.७४

९ ा.प्लॉ.नं.७९ टीपी ४ २६१.५७

१० ा.प्लॉ.नं.८० टीपी ४ ५२९.५४

११ ८९०७/५-अ/१ (ा.प्लॉ.नं.८१) १५९.५५

१२ ा.प्लॉ.नं.८२ टीपी ४ १२८.३९

१३ ा.प्लॉ.नं.८३ टीपी ४ १०२.१४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ३ अनुसूची --चालू

१

२

३ चौ. मी.

१४ ा.प्लॉ.नं.८४ टीपी ४ ९१.६९

१५ ८९०७/५-अ/५/१

३.९२

१६ ८९०७/५-अ/५/२

३८.७३

१७ ८९०७/५-अ/५/३

२०.११

१८ ८९०७/५-अ/५/४

१७.७२

१९ ा.प्लॉ.नं.८६ टीपी ४ ८६.२२

२० ८९०७/पी/१७(ा.प्लॉ.नं.८८) ३५.१६

२१ ८९०७/पी/१६

२३.२५

२२ ८९०७/पी/१५

११.५८

२३ ८९०७/पी/१४

११.५६

२४ ८९०७/पी/१३

२२.५५

२५ ८९०७/पी/१२

२२.४८

२६ ८९०७/पी/१०ब

३५.२८

२७ ८९०७/पी/१०अ ३७.८

२८ ८९०७/पी/११

७.२६

२९ ा.प्लॉ.नं.८९ टीपी ४ १०३.२९

३० ८५३६-अ/६२

२०.२८

३१ ा.प्लॉ.नं.९१ टीपी ४ १०.१

३२ ा.प्लॉ.नं.९/८ टीपी २ २०.८३

३३ ा.प्लॉ.नं.११ टीपी २ २७३९.८

३४ ा.प्लॉ.नं.१२ टीपी २ ५२६.४

३५ ा.प्लॉ.नं.१५ टीपी २ ३५६७.३६

३६ ा.प्लॉ.नं.१६ टीपी २ १२९२.६३

३७ ा.प्लॉ.नं.१क//२-अ/१/२ टीपी २ १९

३८ ा.प्लॉ.नं.१क/जी/१-सी/२ टीपी २ ८

३९ ा.प्लॉ.नं.१क/जी/२-बी टीपी २ ३३.८४

४० ा.प्लॉ.नं.१क/इ/२-अ/१/१० टीपी २ १०२.१४

४१ ा.प्लॉ.नं.१क/इ/२-अ/१/९ टीपी २ २९.९

४२ ा.प्लॉ.नं.१क/इ/२-अ/१/८ टीपी २ १५६.११

४३ ८७४२/१७ अ ४०.९७

४४ ८७४२/१७ ब

१०.९

४५ ८७४२/१७ सी

४५.१७

४६ ८७४२/१६ अ १९.६८

४७ ८७४२/१६ ब

४६.९२

४८ ८७४२/१५ अ ४३.६६४९ ८७४२/१५ ब १०.७६ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ अनुसूची --चालू १

२ ५० ८७४२/१५ क

३ चौ. मी.

३०.९७ ५१ ८७४२/२ अ १२२.४१ ५२ ८७४२/२ ब ५३ ८७४२/७ ५४ ८७४२/८ ५५ ८७४२/९ ५६ ८७४२/१० ९२.२८

२.२८ ३९.२४ ४४.१ ४८.२३ ५७ ८७४२/११अ २८.१८ ५८ ८७४२/११ब ५९ ८७४२/१२ ६० ८७४२/१३ ६१ ८७४२/१४ ६२ ८४८४/२ ६३ ८४८३/१-अ/१ ६४ ८४८३/१-अ/२ ६५ ८४८३/३ ६६ ८४८३/१-ब ६७ ८४८३/२ १८.०३ ४५.२ ४६.२९

७.२८

५.५६

३.५

५.५ २१.३९ ३१.११ ३८.३४ ६८ ८४८२/१-अ ७८.५४ ६९ टीपी नं.४ अंभूक्र.१२५/१ ३८९.१४ ७० टीपी नं.४ अंभूनं.१२५/२ ३२८३.४१ ७१ ८४६४ ७२ ८४८० ७३ ८४७९ ४९८.७४ ९१.३० ६५.३८ ७४ ८४७७/१-अ ५३.८४ ७५ ८४७७/१-ब/४ ७६ ८४७७/१-क ७७ ८४७२ ७८ ८४६६ १५.६३ ३९.३८ ३०.८९ ८६५.९४ ७९ ८२९२/अ ३५.९१ ८० ८२९३/१-सी २४.६८ ८१ ८२९३/१-अ ७४.९९ ८२ ८२९३/२ २२६.३२ ८३ ८२९३/३-अ २९२.७५ ८४ ८२९५ ११८९.१८८५ ८३१७/३ १४०.८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ ५ अनुसूची --चालू १

२ ८६ ८३६१

८७ ८३६२/४/१

३ चौ. मी. ३३.२६ २१२.०४ ८८ ८३६२/२ ५७४.७४ ८९ ८३६२/२ २३३.७४ ९० ८३६२/४/२ ९१ ८३९२/२६ २४०.२८ ३४.४५ ९२ (८३९२/२५) (८३९२/८) १५.५९ ९३ ८३९२ पैकी ९५५.४५ ९४ ८३९२/५अ/१-अ ७५.०५ ९५ ८३९२/५अ/१-ब ९६ ८३९२/२

९७ ८३९२/४

९८ ८३९१/१० ९९ ८३९१/९

१०० ९२१ टीपी ३ १०१ ९३१/१ टीपी३ १०२ ९३१/२ टीपी३ १०३ ९४२ टीपी३ १०४ (९४६) ९४३ टीपी३ १०५ ९४९ टीपी३ १०६ ९६० टीपी३ १०७ ९७२ टीपी३ १०८ ९७३/१ टीपी३ १०९ ८३९१/८ ११० ८३९०

१११ ९७४/२

११२ १७५०

११३ १७४९

११४ १७४८

११५ १७५१

११६ १७५३

११७ १७५४

११८ १७५५

२४९.५५ १८५४.७३ ८९९.३८ १०.९४ १०७.३३ १६.८९ १३.८०

२.२२

८.९८

९.५० ३३.३६ १८

२३.२० २०.१६ १९.७४ ३५३.२० १९.१६

६.९० १५२.५०

६.१२ २३१३.५२ ५५.३० २३५१.७०

७.३८११९ १७६३ ७१.९२ १२० १७६६ १४०.६३ १२१ १८२६ १०१.४६ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २८ ेब्रुवारी २०२२ / ाल्गुन ९, शके १९४३ अनुसूची --चालू १

२ १२२ १८२८ १२३ १८३० १२४ १६३९ १२५ १६४० १२६ १६४१ १२७ १८२७ १२८ २०३ १२९ १०५३२ १३० २२६ १३१ २२८ १३२ २२९ १३३ २३० १३४ २२१ १३५ २३१ १३६ २३२ १३७ २२० संपादनाचे प्रयोजन.--जुना पूना नाका ते पत्रकार भवन लाय ओव्हर (सेक्शन-१).

३ चौ. मी. ६९.८१

२७९.२३

१७७८.१७

९६.४५

३११.५३

२८८.३५

१२७०.११

२१०.३२

१०८१५.५६

५१०

४९६८.४०

११९०

१९८४.०६

३९१०.८७

४४५६.३८

१०८१.३८

मिलिंद शंभरकर,

सोलापूर, २३ ेब्रुवारी २०२२.

जिल्हाधिकारी, सोलापूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.