Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 9 DATE 3 Mar 2022 to 09 MAR 2022 १) शासकीय अधिसुचना १) निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन लसिका नांदेड यांजकडून :- * अधिसूचना १) किक्की २) काकांडी ३) भायेगाव ३) जिल्हाधिकारी, नांदेड यांजकडून :- * अधिसूचना १) बटाळा ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून :- हिंगोली जिल्ह्यातील नगर पंचायत औंढा ना. व सेनगाव सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल प्रसिध्द करणे बाबत. २) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून :- औरंगाबाद विभागातील नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, लातूर व परभणी जिल्ह्यातील नगर परिषद यांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुसाठी सदस्य संख्या निश्चित प्रसिध्द करणे बाबत. ३) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नायगाव, अर्धापूर व माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ अध्यक्ष व उपाध्यक्ष नावे प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) जिल्हाधिकारी जालना यांजकडून :- नगर पंचायत जाफ्राबाद, बदनापूर, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे बाबत. २) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- नगर पंचायत केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर कासार नोंदविलेले गट/आघाडी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे बाबत.
Published 03 March 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.