Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II sankirn (Weekly) 3rd March to9th March, 2022)

Published 03 March 2022

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ८ अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३ [पृष्ठे १३, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

बृहन्मुंबई महानगरपालिका

जाहीर सूचना

क्रमांक उपायुक्त्त/५४४१/पा.सु.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारीत) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये खालील प्रमाणे जाहीर सूचना देण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पी/उत्तर' विभागातील, अप्पर गोविंदनगर महापालिका शाळेपासून चिंचवली रस्त्याच्या छेदनक्षेत्रापयर्ंत हाजी बापू रस्त्याकरीता १८.३० मी. (६०'००'') रुंदीची नियमित रेषा प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव (सोबतच्या नकाशात हिरव्या रंगाने दर्शविल्याप्रमाणे "अ'' ते "ब'' साठी) दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजीच्या महापालिकेच्या सभेमध्ये किंवा त्यानंतर जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढता येईल अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.

उपरोक्त्त प्रवर्तनात असलेली प्रस्तावित नियमित रस्ता रेषा दर्शविणारा नकाशा क्र. का.अ.वा.व.स./प.उ./१८६, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८, उप प्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या इंजिनीअरिंग हब इमारत, तळ मजला, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार्यालयात व सहाय्यक आयुक्त्त, "पी/उत्तर'' विभाग कार्यालय, लिबर्टी गार्डन, मामलेतदार वाडी मार्ग, मालाड (प.), मुंबई ४०० ०६४ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्यात आला आहे.

ज्या कोणास उपरोक्त्त प्रस्तावित नियमित रेषेबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या महानगरपालिका चिटणीसांच्या कार्यालयात संबंधित सभेच्या दिवसाच्या अगोदर ३ (तीन) संपूर्ण दिवसांपूर्वी प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. कृपया त्यानंतर पाठवलेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

दिनांक : १० डिसेंबर २०२१.

राजेंद्रकुमार तळकर,

PRO/2448/ADV/2021-22.

उपायुक्त्त,

(पायाभूत सुविधा).

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

Public Notice

No. DMC(Infra)/5441

Pursuant to Section 297(1) (b) of Mumbai Municipal Corporation Act, 1888, as modified upto date, the undersigned proposed to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on 25th January 2022 or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to the following proposal.

"To prescribe 18.30m (60'00") wide regular line (R.L.) for Haji Bapu Road from Upper Goving Nagar Municipal School to junction of Chinchwali Road at Malad (East) in P/North ward marked as 'A-B' on accompanying plan u/no. EE/T&C/WS/RL 186, dated 5th February 2018." A Plan u/no. EE/T&C/WS/RL 186, dated 5th February 2018 showing the proposed Regular line to be prescribe in substitution thereof aforesaid is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of Municipal Corporation and can be inspected by any desiring to do so, at any time during office hours at his office at Engineering Hub Building, Zero Floor, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai 400 018 and also at the office of Asstt. Commissioner 'P/North' Ward, Liberty Garden, Mamletdar Wadi Marg, Malad (West), Mumbai 400 064.

Every person desirous of making any representation to the corporation or of bringing before the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the Municipal Secretary at the Mahapalika Head Office, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001 and deliver at the said office not less than 03 (Three) clear days before the day of such meeting.

Dated : 10th December 2021. RAJENDRAKUMAR TALKAR, PRO/2448/ADV/2021-22 D.M.C. (Infrastructure).

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

No. MSETCL/CO/PS/Scheme-I/ORC/PN/1241

मुंबई, दिनांक १७ फेब्रुवारी २०२२.

नसीर कादरी, संचालक (प्रकल्प).

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

राज्यकर उपायुक्त्त (ई-७०८)

नोडल विभाग-११, माझगाव, मुंबई ४०० ०१०

नमुना-४

(पहा नियम-११)

वाचा.---

(१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १७८ सह २६७ अनुसार नमुना क्र. १ अन्वये दिलेली मागणी नोटीस.

(२) दिनांक १० मार्च २०२१ चे जप्तीसाठीचे वॉरंट क्र. ब-२७ दिनांक १९ एप्रिल २०२१.

(३) महाराष्ट्र जमीन महसूल परिपूर्ती नियम, १९६७ चा नियम-११.

आदेश

(स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश)

क्रमांक राउ/ई-७०८/नोडल-११/२७१५०३६४९२५V/C/ब-२८ मुंबई दिनांक १९ एप्रिल २०२१.---ज्याअर्थी श्री. अबिद अली शेख, हे मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचा महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ खालील नोंदणी क्र. २७१५०३६४९२५V तसेच केंद्रीय विक्रीकर अधिनियम खालील नोंदणी क्र.२७१५०३६४९२५C असा आहे ;

आणि ज्याअर्थी मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड रु. २०५३९२०० (रु. दोन कोटी त्रेपन्न लक्ष नऊ हजार दोनशे फक्त्त) एवढया रुपयांचा विक्रीकराचा भरणा करण्यामध्ये कसूर केलेला आहे. ज्याचा तपशील खालील तक्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे आहे.

तक्त्ता

अनु.क्र. थकबाकीचा तपशील कालावधी रक्कम (रु.) (एमव्हॅट) रक्कम रु. एकूण (रु.)

सीएसटी

(१) (२) (३) (४) (५) (६) १ निर्धारणेनुसार थकबाकी २०१२-१३ १९४३०८६ ३४५३२ १९७७६१८ २ निर्धारणेनुसार थकबाकी २०१३-१४ ४७९०७०५ १३०७६२९ ६०९८३३४ ३ निर्धारणेनुसार थकबाकी २०१५-१६ ५८५३३६ ३७८८२२३ ४३७३५५९ ४ निर्धारणेनुसार थकबाकी २०१४-१५ ११६९२७६ ७०८५५० १८७७८२६ ५ निर्धारणेनुसार थकबाकी २०१६-१७ ११७३२४१ ३२८०८०७ ४४५४०४८ ६ निर्धारणेनुसार थकबाकी २०१७-१८ १५५९१४३ १९८६६२ १७५७८०५ ७ नोटीस फी फॉर्म-१

१० ० १० एकूण

११२२०७९७ ९३१८४०३ २०५३९२००

आणि म्हणून मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड चे उपरोक्त्त मालक यांना या कार्यालयाच्या पुढील आदेशापयर्ंत याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण करणे, विक्री, तारण, भेट किंवा हस्तांतरणाच्या द्वारे ताबा देण्यास प्रतिबंधित करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. तसेच इतर कोणत्याही व्यक्त्तीस उक्त्त मत्ता उपरोक्त्त प्रमाणे खरेदी, भेट किंवा अन्यथा ताबा घेण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशिल मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यंच्या सदर मालमत्तेमधील संपूर्ण अधिकार, हक्क व५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३ हितसंबंध यांना लागू असेल.

अटकावून ठेवलेल्या स्थावर/जंगम मालमत्तेचा तपशिल.

मालमत्तेचा तपशिल (१)

मालमत्तेचे ठिकाण मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फुट) (२)

(३) वाणिज्य इमारतीतील श्री. अबिद अली शेख

१ फ्लॅट (२२०० स्क्वे. फूट) स्तंभ (२) मध्ये नमूद कार्यालय युनिट क्र. १११/कर्मशियल प्रिमायसिस, डायमंड सेंटर, एल. बी. एस. मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३.

मुंबई, दिनांक २१ फेब्रुवारी २०२२.

टी. एन. पठाण, राज्यकर उपायुक्त्त (ई-७०८) नोडल विभाग-११, माझगाव, मुंबई १०.

भाग दोन (संकीर्ण)---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

DEPUTY COMMISSIONER OF STATE TAX (MUM-VAT-E-708)

NODAL DIVISION - 11

MAZGAON, MUMBAI 400 010

Form No. 4.

(See Rule 11)

Read .—(1) Demand Notice in form No. 1 U/s 178/267 of Maharashtra Land Revenue Code 1966 read with section 34 of MVAT Act, 2002 ; section 38 B(i)(V) of the Bomay Sales Tax, 1959 and section 9(2) of the Central Sales Tax Act, 1956.

(2) Warrant of Attachment No. DCST/E-708/TIN-27150364925V/C B-27, Mumbai, dated 19th April 2021.

(3) Rule 11 of the Maharashtra Realization of Land Revenue Rule, 1967 (R.F.D. No. UNF/ 2367/R, dated 31st May 1958.

Order

(Order of Attachemnt of Immovable Property)

No.DCST/E-708/NODAL-11/RECOVERY/TIN-27150364925V/C B-28, Mumbai, dated 19th April 2021.—Whereas, Mr. ABID ALI SHAIKH Proprietor of M/S NECTAR PRINTS PVT. LTD. Situated office at A-127, GHATKOPAR INDUSTRIAL ESTATE, OFF. LBS ROAD, GHATKOPAR WEST, MUMBAI 400 086 having TIN:27150364925V/C under MVAT Act, 2002 and CST Act, 1956 has made default in payment of Rs. 2,05,39,200 (In words : Two Crore Five Lakh Thirty Nine Thousand Two Hundred only) on account of Sales Tax dues payable by him/her as per details given below :—

Sr. Details of Dues Period Amount Amount Total Amount No.

(MVAT/BST) (CST) (Rs.) (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 ASSESSMENT DUES 2012-13 1943086 34532 1977618 2 ASSESSMENT DUES 2013-14 4790705 1307629 6098334 3 ASSESSMENT DUES 2015-16 585336 3788223 4373559 4 ASSESSMENT DUES 2014-15 1169276 708550 1877826 5 ASSESSMENT DUES 2016-17 1173241 3280807 4454048 6 ASSESSMENT DUES 2017-18 1559143 198662 1757805 7 Notice Fee (Form-1) 10 0 10 Total

11220797 9318403 20539200

It is order that the said Mr. ABID ALI SHAIKH proprietor of M/S. NECTAR PRINTS PVT. LTD. be and is hereby prohibited and restrained, until, further orders from this office from transferring or charghing the property as specified in the Schedule hereto, by sale, gift or otherwise and persons be and are hereby, in like manner, prohibited from receiving the same by purchase, gift or otherwise.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

SCHEDULE

DESCRIPTION OF PROPERTY (The total/proportional right, titles and interest Mr. ABID ALI SHAIKH proprietor or M/S. NECTAR PRINTS PVT. LTD.

property is lying (Approx.)

Sr. Description of Propety Address where No./Hector Value (Rs.) Ramarks No. (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 UNIT NO. 111, admeasuring UNIT NO. 111, 1 Flat 2.1 ADDITIONAL approx. 1315 sq.ft., built up COMMERCIAL (2200 sq. ft.) Crore PLACE OF with adjoinging terrace admea- PREMISES, BUSINESS suring 775 sq ft. built up on the DIAMOND first floor of the Shree Diamond CENTRE LBS Centre premises Co-operative MARG, society Ltd. situated at plot No.13 VIKHROLI of village Hariyali, LBS Marg, WEST, MUMBAI VIKHROLI WEST, MUMBAI 400 083. 400 083.

I the undersigned have issued this order with my hand and seal of this office.

Mumbai,

T. N. PATHAN,

dated 21st February 2022. Deputy Commissioner of State Tax (E-708)

Nodal-11, Mumbai-10.

भाग दोन (संकीर्ण)---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

राज्यकर उपायुक्त्त (ई-७०८)

नोडल विभाग-११, माझगाव, मुंबई ४०० ०१०

जाहीर सूचना

क्रमांक राउ/ई-७०८/नोडल-११/नेक्टर प्रिंट्स/२७१५०३६४९२५V/C/ब-७०७.----मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त्त कसूरदार"असा केलेला आहे) ही कंपनी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदींनुसार संस्थापित आहे आणि महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (यापुढे ज्याचा निर्देश "मूल्यर्वधित कर अधिनियम"असा केलेला आहे) खालील करदाता ओळख क्रमांक (टीन) २७१५०३६४९२५व्ही/सी धारण केलेला आहे. उक्त्त कसूरदाराच्या व्यवसायाचे ठिकाण हे ऑफीस ए-१२७, घाटकोपर इंडस्टि्रयल इस्टेट, ऑफ एल बी एस रोड, घाटकोपर पश्चिम ४०० ०८६ येथे स्थित आहे.

याद्वारे जनतेस सूचीत करण्यात येत आहे की, उक्त्त कसूरदार मूल्यर्वधित कर अधिनियमाखालील निर्धारित कर, व्याज व शास्तीची रक्कम रुपये २०५३९२०० (रुपये दोन कोटी त्रेपन्न लक्ष नऊ हजार दोनशे फक्त्त) शासकीय कोषागार मध्ये भरणा करण्यात कसूर केल्याने मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर सर्व व्यक्त्ती की ज्यांना या सोबत जोडलेल्या अनुसूचित नमूद मालमत्ता खरेदी करण्यास रस आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल परिपूर्ती नियम, १९६७ सह मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३२(५) व ३४ च्या तरतुदीनुसार उक्त्त थकित रकमेच्या वसुलीसाठी सदर नोटीस ही जमीन महसूल थकबाकीसाठीची नोटीस असल्याचे मानण्यात येईल.

याद्वारे सर्व जनतेस व इतर इच्छुक व्यक्त्तींसाठी नोटीस देण्यात येत आहे मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३७ च्या तरतुदीनुसार या जाहीर नोटीसीला जोडलेल्या मालमत्तेवर "प्रथम भार" वस्तू व सेवा कर विभागाचा असेल. तसेच असा "प्रथम भार" हा याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या उक्त्त मालमत्तेच्या संबंधात संरक्षित धनको व इतर सर्व व्यक्त्तींच्या विरुद्ध असेल याद्वारे असे सुद्धा घोषित करण्यात येते की, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ च्या कलम १०० च्या प्रयोजनार्थ ही जाहीर सूचना अशा प्रथम भाराची नोटीस मानण्यात येईल.

मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३८ च्या तरतुदीसुद्धा सर्वसामान्यांच्या लक्षात आणून देण्यात येत आहेत की, उक्त्त कसूरदाराकडे वर नमूद केल्याप्रमाणे मूल्यर्वधित कर अधिनियमानुसार देय रकमेची थकबाकी आहे. सबब, उक्त्त कसूरदाराने यापुढे याला जोडलेल्या अनुसूची मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण केला किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदला बदल यासह कोणत्याही हस्तांतरणाच्या द्वारे ताबा दिल्यास, योग्य त्या प्राधिकरणाद्वारे अशाप्रकारे निर्माण केलेला भार किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदला बदल यासह कोणत्याही हस्तांतरणाच्या द्वारे ताबा दिल्यास तो रद्द ठरविण्याची जोखीम असेल.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. नेक्टर प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यंच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबंध यांना लागू असेल.

अनुसूची

अटकावून ठेवलेल्या स्थावर/जंगम मालमत्तेचा तपशील.

मालमत्तेचा तपशील (१)

मालमत्तेचे ठिकाण

(२)

मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट) (३) वाणिज्यक इमारतीतील स्तंभ श्री. अबिद अली शेख,

१ फ्लॅट (२२०० स्क्वे फूट) (२) मध्ये नमूद कार्यालय युनिट क्र. १११/कर्मशियल प्रिमायसिस,

डायमंड सेंटर, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३.

मुंबई, दिनांक २१ फेब्रुवारी २०२२.

टी. एन. पठाण, राज्यकर उपायुक्त्त (ई-७०८), नोडल विभाग-११, माझगाव, मुंबई-१०.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

DEPUTY COMMISSIONER OF STATE TAX (MUM-VAT-E-708)

NODAL DIVISION - 11

MAZGAON, MUMBAI 400 010

Public Notice

क्रमांक राउ/ई-७०८/नोडल-११/नेक्टर प्रिंट्स/२७१५०३६४९२५V/C/ब-७०७

भाग दोन (संकीर्ण)---३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

Mumbai,

T. N. PATHAN, Dated : 21st February 2022. Dy. Commr. of State Tax (E-708)

Nodal-11, Mumbai-10.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

Serial No. M-2191

EPIROC MINING INDIA LTD.

Advertisement for Loss of Shares

Notice is hereby given that the share certificate No. 5210 for 363 shares bearing distinctive Nos 22013963 to 22014325 standing in the name(s) of Serena M. Khambatta since deceased on 23.11.2020 AND Erach M. Khambatta surviving Jt. Shareholder in the books of M/s Epiroc Mining India Ltd., have been lost/misplaced/ destroyed and the advertiser have applied to the Company for issue of duplicate share certificate in lieu thereof. Any person(s) who has claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technology Pvt Ltd, selenium, Tower – B, Financial District, Nanakramguda, Plot No 31 & 32, Rd Number 1, Gachibowli, Hyderabad, Telangana 500 032 within 15 days from the date of this notice Publish in Maharashtra Gazette failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect of the said shares.

Address : Erach M. Khambatta-Surviving Jt. Holder (Advertiser) 9 Reshma Apartment, 13, Pali Hill, Bandra, Mumbai – 400 050.

Mumbai, Dated : 24th February, 2022.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

Serial No. M-2192

BAYER  CORPSCIENCE  LIMITED

Add : Bayer House Central Avenue Hiranandani Estate Thane (W), Mumbai 400 607 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the company has/have been lost/mislaid and the holder(s) of the securities/applicant(s) has/ have applied to the company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of the Shareholder  Equity of Share No. of Shares Distinctive Number (s) Mahesh Kumar Goyal  10/-

66  16482015 - 16482080 Kishorilal Goyal

Indore, Date : 25th February 2022.

MAHESH KUMAR GOYAL, KISHORILAL GOYAL, Name of Applicant(s).

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ३-९, २०२२/फाल्गुन १२-१८, शके १९४३

BAR COUNCIL OF MAHARASHTRA AND GOA

Ref .— BC/Gen/Admn.1164/2022.—At the meeting of the Bar Council of Maharashtra and Goa held on Sunday the 20th February, 2022 HON'BLE SHRI VASANT DIGAMBARRAO SALUNKE, M. A. LL.B, DLL, Advocate, practicing at High Court Aurangabad is unanimously elected as the CHAIRMAN of the Bar Council of Maharashtra and Goa.

HON'BLE SHRI RAJENDRA BABURAO UMAP, B.A. (Hons.), LL.B. Advocate, Pune is

unanimously elected as the VICE-CHAIRMAN of the Bar Council of Maharashtra and Goa.

Mumbai, dated 20th February 2022.

PRAVIN Y. RANPISE, Secretary,

Bar Council of Maharashtra & Goa.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.