महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १३(२)] शुक्रवार, मार्च ४, २०२२/फाल्गुन १३, शके १९४३ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून
आदेश
क्रमांक सामान्य/नपा./नि.क./श.न.प.ना.नि. राजपत्र/२०२२/२७७.— महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ६ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) नुसार मी, श्री. राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे या आदेशाद्वारे जाहिर करतो की, शहापूर नगरपंचायतीच्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत खालीलप्रमाणे दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड नामनिर्देशनाने झालेली आहे.
नगरपंचायतीचे नाव
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
(१)
(२)
१. श्री. सुधीर दत्तात्रय तेलवणे
शहापूर नगरपंचायत
२. श्री. आनंद गणपत अधिकारी.
ठाणे, दिनांक ४ मार्च २०२२.
राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक----अ कोकण विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२२/फाल्गुन १३, शके १९४३ BY THE COLLECTOR OF THANENo. GEN/NP/E.D./SNP N.M. GAZ/2022/277.— Exercising the powers conferred under Maharashtra Municipal Council and Nagar Panchayat (Qualification and Appointment of Nominated Members) Rules, 2010 rule 6 and under Section 20(1) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965, I, Rajesh J. Narvekar, Collector, Thane declares that in the special meeting of Shahapur Nagar Panchayat held on 23rd February 2022, the following two nominated members have been selected by nomination.
Name of the Nagar Panchayat Name of Nominated Members (1)
(2)
Shri Ananad Ganpat Adhikari Shahapur Nagar Panchayat
Shri Sudhir Dattatray Telavane.
Thane,
RAJESH J. NARVEKAR, dated the 4th March 2022. Collector, Thane.