RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ८, अंक ३२(२)] बुधवार, मार्च ९, २०२२/फाल्गुन १८, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ मार्च २०२२.
नोटीस
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास अधिनियम, १९७१.
क्रमांक भूसंपा-२०२१/प्र.क्र.१६२/झोपनि-२.---ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त्त अनुसूची' असा करण्यात आला आहे.) नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त्त अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश 'उक्त्त जमीन' असा करण्यात आला आहे.) संपादीत करणे आवश्यक आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा.१९७१ चा २८) च्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त्त अधिनियम' असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र.झोपुप्रा/उजि/भूसंपा/पंखेशाबाबा/२०२१, दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ तसेच "पुण्यनगरी" या मराठी वृत्तपत्रात व "इंडियन एक्सप्रेस" या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येवून आणि उक्त्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्त्ती, उक्त्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्त्तींना उक्त्त जमीन संपादित करण्यासाठी शासनास प्रस्ताव का सादर करण्यात येऊ नये, याबाबत उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या कालावधीत कारणे दाखल करण्याबाबत फर्माविले होते;
आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधित यांच्या घेतलेल्या सुनावणीत, संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्त्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच संरक्षित झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी राज्य शासनास दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी सादर केले आहे;
भाग चार--ब----८३--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ९, २०२२/फाल्गुन १८, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी सादर केलेले अभिवेदन, अहवाल व त्यांनी या प्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे;
त्याअर्थी आता, उक्त्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की, त्याने उक्त्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची
जिल्हा तालुका गांव नगर भूमापन संपादित करावयाच्या जमिनीचे जमीन मालक व इतर
क्रमांक अंदाजित क्षेत्र (चौरस मीटर मध्ये)
१ २ ३ ४ ५ ६ मुंबई उपनगर कुर्ला घाटकोपर १५४ ३०३.७ ७/१२ नुसार कब्जेदार १. मे.
रॉकलाईन प्रॉपर्टीज अॅन्ड डेव्हेलोपर्स प्रा. लि. धारक- १. हंसकुमार हिराचंद दौलत २. वंदना हंसकुमार दौलत
एकूण ३०३.७
सिमा :-
| न.भू.क्र. पूर्व पश्चिम उत्तर द क्षिण |
| मौजे घाटकोपर, न. भू. क्र.एल. न. भू. क्र.१५२ न. भू. क्र.१५५ न. भू. क्र.१५३ ता. कुर्ला १५४ बी. एस. मार्ग |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ९, २०२२/फाल्गुन १८, शके १९४३ ३HOUSING DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 9th March, 2022.
NOTICE
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPORVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT ACT, 1971.
No. Bhusampa-2021/C.R.162/Zopani-2. - Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired;
And whereas, as required by the proviso to sub-section (1) of Section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of Section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has by his notice No. SRA/Dy.Coll./Bhusampa/Pankheshababa/ 2021/7651, dated the 22nd February 2021, served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi newspaper "Punyanagari" and English newspaper "The Indian Express" dated the 26th November 2020, and also by affixing on the conspicuous part in the premises of the said land, as provided in Section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within thirty days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;
And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering the objections received in this behalf for the acquisition of the said land, pleading received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in the development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 24 December 2021 has submitted the report for the acquisition of the said land;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ९, २०२२/फाल्गुन १८, शके १९४३And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of Section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of Section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai and after considering his report it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the Slum Rehabilitation Area mentioned in the said Schedule, the said land should be acquired;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of Section 3D of Chapter I-A of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice that, it has decided to acquire the said land.
Schedule
District Taluka Village C.T.S. No. Approximate area of Name of the owners the land decided to be or other interested acquired (in square person of the land
meters) decided to be acquired (1) (2) (3) (4) (5)
(6) Mumbai Kurla Ghatkopar 154 303.7 As per 7/12 1. Rockline Suburban
Properties & Developers P. L. Dharak -
1. Hanskumar
Hirachand Dault
2. Vandana
Hanskumar Dault
Total 303.7
Boundaries :—
C.T.S. No. On the East by On the West by On the North by On the South by Village Ghatkopar, C.T.S.No. C.T.S.No.152 C.T.S.No.155 C.T.S.No. 153 Taluka Kurla, L. B. S. Road
154
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.