Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. 86 (10-03-2022) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधिसूचना, महाराष्ठ्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011, क्रमांक शाशैसु./2019 प्र.क्र. 57 (भाग-1)/19/एसएम.-6

Published 10 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ८ , अंक ३३ ]

गुरुवार , मार्च १० , २०२२/ फाल्गुन १ ९, शके १ ९ ४३ [पृष्ठे ३ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ८६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ मार्च २०२२ .

अधिसूचना

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ .

क्रमांक शाशैशु .२०१ ९ / प्र.क्र.५७ ( भाग-१ ) /१९/एस.एम.-६. ज्याअर्थी, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ (२०१४ चा महा. ७ ) मधील कलम ७ चे पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, शासन अधिसूचना शा.शै.शु. २०१ ९/ प्र.क्र.५७ ( भा-१ )/१९/एस.एम.-६, दिनांक ७ जून २०२१ अन्वये मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या ५ विभागांकरीता सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली विभागीय शुल्क नियामक समित्यांचे गठण करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी , श्री. किशोर रा . चौधरी , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची विभागीय शुल्क नियामक समिती औरंगाबाद येथे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी , श्री. किशोर रा. चौधरी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी त्यांची नियुक्ती विशेष न्यायाधीश ( बालकांचे) लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा , २०१२ , ( २०१२ चा ३२ ) या पदावर झाली असल्याने त्यांना अध्यक्ष , विभागीय शुल्क नियामक समिती , औरंगाबाद या पदावर काम करणे शक्य नसल्याचे कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी , श्री. सखाराम गोपाळराव देशमुख , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची विभागीय शुल्क नियामक समिती औरंगाबाद या पदावर नियुक्ती करणे योग्य असल्याचे शासनाचे मत झाले आहे .

त्याअर्थी , महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ ( २०१४ चा महा. ७ ) च्या कलम ७ च्या पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे शासन अधिसूचना क्र.शा.शै.शु. २०१९ / प्र.क्र.५७ (भाग -१ ) /१९/एस.एम.६ , दिनांक ७ जून २०२१ मध्ये खालीलप्रमाणे बदल करीत आहे : -

भाग चार- ब - ८६-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च १० , २०२२/ फाल्गुन १ ९ , शके १ ९ ४३

शासन अधिसूचना क्र.शा.शै.शु. २०१९ /प्र.क्र . ५७ (भाग-१ ) /१९/एस.एम.६ , दिनांक ७ जून २०२१ मधील अ.क्र. (पाच ) येथील विभागीय शुल्क नियामक समिती औरंगाबादशी संबंधित उप नोंद क्र. १ च्या ऐवजी खालीलप्रमाणे नोंद अंतर्भूत करण्यात येत आहे: -

अध्यक्ष,"

" १. श्री . सखाराम गोपाळराव देशमुख ,

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

समीर सावंत, शासनाचे उप सचिव.

३ M -10 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, मार्च १० , २०२२ / फाल्गुन १ ९ , शके १ ९ ४३

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 3rd March 2022

NOTIFICATION

No. Shashaishu - 2019/CR.57 ( part 1)/2019/S.M.-6 .-Whereas the Government of Maharashtra has constituted the Divisional Fee Regulatory Committees in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 7 of the Maharashtra Educational Institutions ( Regulation of Fee ) Act , 2011 ( Mah . VII of 2014 ) vide Government Notification , School Education and Sports Department , No. Shashaishu - 2019/CR.57 ( part 1 ) / 19 /SM - 6 , dated the 7th June 2021 , for the Mumbai , Pune , Nashik , Nagpur and Aurangabad divisions ;

And whereas , Shri Kishor R. Chaudhari , a retired District Court Judge has been appointed as the Chairperson of the Divisional Fee Regulatory Committee , Aurangabad ;

And whereas , Shri Kishor R. Chaudhari , has communicated to the Government that it is not possible for him to work as the Chairperson , Divisional Fee Regulatory Committee , Aurangabad , as he is appointed as Special Judge in the Special Court to try the offences under the Protection of Children from Sexual Offences Act , 2012 ( 32 of 2012 ) ;

And whereas , the Government of Maharashtra considers it expedient to appoint Shri Sakharam Gopalrao Deshmukh , retired District Judge to be the Chairperson of the , Divisional Fee Regulatory Committee , Aurangabad , in place of Shri Kishor R. Chaudhari .

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 7 of the Maharashtra Educational Institutions ( Regulation of Fee ) Act , 2011 ( Mah. VII of 2014 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification , School Education and Sports Department , No. Shashaishu 2019/CR. 57 ( part 1 ) / 19 / SM-6 , dated the 7th June 2021 , as follows , namely :

In the Government Notification , School Education and Sports Department , No. Shashaishu 2019 /C.R. 57 ( part 1 )/ 19/ SM- 6 , dated the 7th June 2021. In entry 5 relating to the Divisional Fee Regulatory Committee , Aurangabad , for sub- entry at Sr. No. ( 1 ) , the following sub - entry shall be substituted : --

" ( 1 ) Shri Sakharam Gopalrao Deshmukh , Chairperson" .

Retired District Judge .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SAMEER SAWANT ,

Deputy Secretary to Government .

PUBLICATIONS , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.