Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-क, प्राधिकृत प्रकाशन, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई अधिसूचना गुरुवार ते बुधवार मार्च १०-१६ २०२२

Published 10 March 2022

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35526

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ८ , अंक ९ ]

[पृष्ठे २ किंमत: रुपये ६.०० गुरुवार ते बुधवार , मार्च १०-१६ , २०२२/फाल्गुन १ ९ -२५, शके १ ९ ४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार , उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त , आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा , मुंबई यांचे कार्यालय

रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला , ज. टा. मार्ग , चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक ०२/०४ मार्च २०२२

वाचा.- ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १ ९९ ३ .

(२ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल २०१८ / प्र.क्र. १ /ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८ .

(३ ) क्रमांक निशि/केरो/२०२१ / २ ९/ आठ/ जा. १० , दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ .

( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांचा दिनांक १ मार्च २०२२ रोजी प्राप्त ई - मेल संदेश .

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो / २०२२/ ५४ / आठ/जा. २३. शासनाने वाचा क्र . २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी , सुधारित एक्स- डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स - डेपो दरामध्ये दिनांक १ मार्च २०२२ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे .

(१)

भाग चार-क-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग चार - क, गुरुवार ते बुधवार , मार्च १०-१६, २०२२/ फाल्गुन १ ९ -२५ , शके १ ९ ४३

त्याअर्थी , वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मार्च २०२२ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे : -

अ. क्र.

बाब (१)

(२) ए एक्स-डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )

बी वस्तूव सेवा कर (जीएसटी ) @ ५ %

सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ ए+ बी] डी ( i ) घाऊक विक्रेत्याचे कमिशन

(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

( B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ

एकूण वाहतूक खर्च (A+ B+ C) ( iv ) पथकर ( Toll Tax )

( v ) घाऊक वितरकांना पुर्णांकाचा लाभ

(vi ) एकूण किंमत वाढ : [डी (i ) + डी ( ii ) + डी (iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]

सुधारित दर (रुपये प्रतिकि. ली. ) सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली . )

(३)

(४)

५५८१५.०० ४९१ ९ २.००

२४५९ .६०

२७९०.७५ ५१६५१.६०

५८६०५.७५ १३४१.८८

१३४१.८८ ९९.००

९९ .०० २८०.७९

२८०.७९ ७०.२०

७०.२० ९९ .३४

९९ .३४

४५०.३३ ४५०.३३

७०.०० ७०.००

०.३६

५.९३ १९ ६१.५७

१९६७.१४ ९ ८.०८

९८.३६ इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ %] .

एफ एकूण [सी+ डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह ) वर टक्के वस्तू व सेवा

कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)

आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर ) जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )

५३७११.२५

६०६७१.२५ ५३७११.२५ **

६०६७१.२५** (किंमत रुपये

(किंमत रुपये ५११५३.५७ +

५७७८२.१४ +

वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर

रुपये २५५७.६८) रुपये २८८९ .११ ) ६७५.००

६७५.००

३३.७५ ३३.७५

६१३८०.०० ** ५४४२०.०० **

(किंमत रुपये

(किंमत रुपये ५२८२८.५७

५८४५७.१४ वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर रुपये २५९ १.४३ ) रुपये २ ९ २२.८६)

६१.३८ ५४.४२

शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर. १३७६/ ३७६ ९/ १७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर ( घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .

कान्हूराज बगाटे ( भा.प्र.से. ) , नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.