¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ९] शुक्रवार, दिनांक ११ मार्च २०२२ : फाल्गुन २०, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग
आदेश
क्र. २०२२/नपाप्र/कावी-१०८४.--- महाराष्ट्र नगरपरिषद / १ जिल्हाधिकारी, हिंगोली, यांजकडून नगर विकास विभाग
नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २० अन्वये वाचा :- १.महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी
मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अधिनियम १९६५.
हिंगोली या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, हिंगोली जिल्ह्यतील
नगरपंचायत सेनगाव येथील नामनिर्देशित सदस्य पदासाठी दिनांक २. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्याची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम २०१० व वेळोवेळी झालेली सुधारणा.
२४/०२/२०२२ घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये खालील नामनिर्देशित सदस्य ३. मुख्याधिकारी नगरपंचायत सेनगाव यांचे पत्र जा.क्र./नपसे/
पदाचे उमेदवार नगरपंचायत सेनगाव येथुन निवडुन आले आहेत. २०२२/११८ दिनांक ०७/०३/२०२२
| अ.क्र. | नामनिर्देशित सदस्याचे नाव |
| १ | देशमुख जगन्नाथ रुस्तुमराव |
| २ | देशमुख सतीश विठ्ठलराव |
दिनांक : ११/०३/२०२२
(जितेंद्र पापळकर), जिल्हाधिकारी, हिंगोली.
-----------------------------------------------------
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.