महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक १५] शुक्रवार, मार्च ११, २०२२/फाल्गुन २०, शके १९४३ [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३९
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक/न. प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि-१२८/२२.------ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे कलम ४(३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री. अमोल शांताराम पाटील यांचे दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ चे पत्रानुसार त्यांंनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. २ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ४ मध्ये विर्िनदिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ३ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे.
| अ. क्र. (१) | नगरपंचायतीचे नाव (२) | निवडून आलेल्या नगरसेवकांचे नाव (३) | नगरपंचायत गटाचे नाव (४) | गट नेत्याचे नाव (५) |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ | मोखाडा नगरपंचायत | श्री. अमोल शांताराम पाटील श्रीमती मालती महेश जाधव श्री. नरेंद्र वामन घाणे श्री. नवसू सोमा दिघा श्रीमती कल्पना एकनाथ भोये श्री. भगवान किसन निकम श्रीमती योगिता रमेश खुताडे श्रीमती शामि शांताराम माळी श्रीमती हेमिता तमल चक्रवती श्रीमती संध्या संजय मुळे श्री. जनार्दन तुकाराम गभाले श्री. प्रतिक रविकांत पाघारे | मोखाडा विकास आघाडी | श्री. अमोल शांताराम पाटील |
डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.