Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ - कोकण विभागीय पुरवणी असा. क्र. ४१ (११-०३-२०२२) जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून, अधिसूचना, क्रमांक क्र./न. प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणुक/कावि-१३४/२२

Published 11 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35574

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ-कोकण विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक १५ ( ३ )]

शुक्रवार, मार्च ११ , २०२२/ फाल्गुन २० , शके १९ ४३

[पृष्ठ १ , किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४१

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी , पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक क्र / न . प्रशासन/क -१ /टे-१ /न.प. निवडणूक/कावि-१३४ / २२ . महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ चे कलम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. माणिक गुरसळ , जिल्हाधिकारी , पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , श्री. प्रमोद माधव चोथे / कोठेकर यांचे दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ चे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. २ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ क्र. ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांचे नाव (३)

गटनेत्याचे नाव (५) अ. क्र. (१)

नगरपंचायतीचे नाव (२)

नगरपंचायत गटाचे नाव (४)

श्री. प्रमोद माधव चोथे/कोठेकर

श्री . प्रमोद माधव चोथे/कोठेकर मोखाडा, नगरपंचायत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

श्रीम . सना रफिक मणियार

श्रीम. वैशाली महेंद्र धूम

श्रीम. उषा परशुराम पवार

श्री . वामन विश्वनाथ हमरे

१ २ ३ ४ ५

पालघर ,

डॉ. माणिक गुरसळ, दिनांक १० मार्च २०२२ .

जिल्हाधिकारी , पालघर .

(१)

भाग एक-अ-(को.वि.पु . )- ४१-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.