महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - १३ ] सोमवार, मार्च १४, २०२२ / ाल्गुन २३, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कार्या-१/कावि-४९५/२०२२.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती), नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्य पदासाठी दिनांक २४ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य वडगाव नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
नामनिदशित सदस्याचे नाव
१ २
३
१ वडगाव
भुषण सुभाषचं मुथा
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, ९ मार्च २०२२.
--------------------------------
BY COLLECTOR
ORDER
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १४ मार्च २०२२ / ाल्गुन २३, शके १९४३ Schedule Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Nominated Member1 2
3
1 Vadgaon Bhushan Subhashchandra Mutha
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 9th March 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.