Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 8 DATE 15 MAR 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत वाशी, लोहारा बु. येथील नामनिर्देशित निवडून आलेल्या सदस्य यांचे नावे प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 15 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. १०] मंगळवार, दिनांक १५ मार्च २०२२ : फाल्गुन २४, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

२

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून

जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून आदेश

आदेश

क्र.२०२१/नपप्र/कार्या-१/नपनि/कावी-४०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशीत सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, श्री कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद या प्रगटनाद्वारे, असे जाहिर करतो की, वाशी नगरपंचायतीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी दिनांक २२.०२.२०२२ रोजी आयोजीत वाशी नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नगरपंचायतीचे नावासमोर दर्शविलेले उमदेवार नामनिर्देशित करण्यात आले आहे.

क्र.२०२१/नपप्र/कार्या-१/नपनि/कावी-४०.---महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशीत सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, श्री कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद या प्रगटनाद्वारे, असे जाहिर करतो की, लोहारा बु. नगरपंचायतीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी दिनांक २२.०२.२०२२ रोजी आयोजीत वाशी नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नगरपंचायतीचे नावासमोर दर्शविलेले उमदेवार नामनिर्देशित करण्यात आले आहे.

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव
१. लोहारा बु. १. श्री.अविनाश बळीराम फुलसुदंर २. श्री. दिपक कोंडाप्पा मुळे

ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : ०३ /०३/२०२२.

ठिकाण : उस्मानाबाद दिनांक : ०३ /०३/२०२२.

(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

------------------------------

-------------------------------

औ. भाग १-अ (असा)-१० १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.