Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ असा. क्रमांक 45 (15-03-2022) महसुल व वन विभाग, अधिसूचना, आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम, 2016.

Published 15 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31733

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

मंगळवार , मार्च १५ , २०२२/फाल्गुन २४ , शके १९ ४३ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.०० वर्ष ८ , अंक २१]

असाधारण क्रमांक ४५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ मार्च , २०२२ .

अधिसूचना

आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्षित वितरण ) अधिनियम, २०१६.

क्रमांक आरजीएन -२०२० / ४८१/प्र.क्र.२४५/एम-१ ( धोरण) .- ज्याअर्थी , भारत सरकारने , त्याचे कार्यालयीन ज्ञापन , इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभाग , फाईल क्रमांक १३(४) / २०२०- इजी दोन ( खंड पाच) , दिनांक १६ एप्रिल , २०२१ नुसार, सुशासनासाठी आधार प्रमाणन (समाज कल्याण , नवसंशोधन , ज्ञान ) नियम , २०२० ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " उक्त नियम " असा केला आहे ) याच्या नियम ५ तसेच आधार (वित्तीय व इतर अर्थ सहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्षित वितरण ) अधिनियम , २०१६ ( २०१६ चा १८) ( यात यापुढे ज्याचा निर्देश , " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) च्या खंड (ख) च्या उप- खंड ( दोन ) च्या अनुसार दस्तऐवज नोंदणीत अंतर्भूत असलेल्या पक्षकारांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी स्वेच्छा तत्त्वावर , आधार प्रमाणनाचा वापर करण्याकरिता, महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन या अंतर्गत असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागास मान्यता दिली आहे.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) च्या खंड ( ख) च्या उप- खंड ( दोन ) आणि उक्त नियमाच्या नियम ५ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार , भारत सरकारने , याबाबतीत प्राधिकृत केलेले, महाराष्ट्र शासन, याद्वारे , पुढील नोंदणी प्रणालीमधील दस्तऐवज नोंदणीमध्ये अंतर्भूत असलेल्या पक्षकारांच्या ओळखीची पडताळणी करण्याकरिता , इ - केवायसी सेवेसाठी स्वेच्छा तत्त्वावर , आधार प्रमाणन करण्यासाठी महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन या अंतर्गत असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला अधिसूचित करीत आहे: -

(१ ) आय सरिता,

(२ ) इ - नोंदणी (संमती- नि-परवाना) ( लिव्ह अँड लायसन्स) ,

(३) इ-नोंदणी ( प्रथम विक्री करारनामा) (फस्ट सेल अॅग्रीमेंट) ,

(४) इ-फायलिंग ,

( ५ ) विवाह नोंदणीची ऑनलाईन नोटीस.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

श्रीधर डुबे पाटील , शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार-अ- ४५-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ , मार्च १५, २०२२ /फाल्गुन २४ , शके १९ ४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,

Mumbai 400 032 , dated the 15th March , 2022 .

NOTIFICATION

AADHAAR (TARGETED DELIVERY OF FINANCIAL AND OTHER SUBSIDIES , BENEFITS AND SERVICES) ACT , 2016.

No. RGN - 2020/481/C.R.No.245/M - 1 ( Policy) .- Whereas , the Government of India had vide it's Office Memorandum , Ministry of Electronics and Information Technology , File No.13 (4)/ 2020- EG - II ( Vol - V) , dated the 16th April 2021 , conveyed the approval of the Unique Identification Authority of India to the Department of Registration and Stamps under the Revenue and Forests Department , Government of Maharashtra , for using Aadhaar authentication, on voluntary basis , for verifying the identity of the parties involved in document registration, in terms of rule 5 of the Aadhaar Authentication for Good Governance ( Social Welfare , Innovation , Knowledge ) Rules , 2020 ( hereinafter referred to as " the said Rules ") read with sub - clause (ii) of clause (b) of sub - section (4 ) of section 4 of the Aadhaar ( Targeted Delivery of Financial and Other Subsidies , Benefits and Services ) Act , 2016 ( 18 of 2016 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) ;

Now, therefore , in pursuance of the powers conferred by sub - clause ( ii) of clause (b) of sub - section ( 4) of section 4 of the said Act and rule 5 of the said Rules , the Government of Maharashtra , being authorised by the Government of India in this behalf, hereby notifies the Department of Registration and Stamps under the Revenue and Forests Department , Government of Maharashtra to perform Aadhaar authentication , on voluntary basis , for eKYC services to verify the identity to the parties involved in document registration in the following Registration Systems , namely :-

( 1) iSARITA ,

(2 ) eRegistration ( Leave and License) ,

(3 ) eRegistration ( First Sale Agreement ) ,

(4) eFiling ,

(5) Online Notice of Marriage Registration.

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SHRIDHAR DUBE PATIL ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR :

DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.