Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (कोविपु) असा. क्र. २७ (१७-०३-२०२२) नगर विकास विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, क्रमांक टीपीबी. ४३२१/प्र.क्र. ४/२०२२/नवि-११.

Published 17 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ८, अंक १८ ]

गुरुवार, मार्च १७ , २०२२/फाल्गुन २६, शके १ ९ ४३

[ पृष्ठे ६, किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक २७

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ मार्च २०२२ .

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९६६ .

क्रमांक टीपीबी. ४३२१/प्र.क्र.४/ २०२२/ नवि-११ . ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९ ६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करणेत आलेला आहे . ) च्या तरतुदींनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्राकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका (यापुढे याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करणेत आलेला आहे . ) हे नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट - कलम ( १ ) अन्वये योग्य ती चौकशी करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी बृहन्मुंबई प्रारूप विकास योजने संदर्भात सल्लामसलत करून के/ पूर्व , एस व जी / दक्षिण प्रभागाच्या भागशः प्रस्तावाच्या संदर्भात अधिसूचना क्र. टीपीबी/ ४३१७ /प्र.क्र. ११८ / २०१७ / नवि -११ , दिनांक ९ नोव्हेंबर २०१७ आणि अधिसूचना क्रमांक टीपीबी/ ४१७ /७७८ /प्र.क्र.२६७ / २०१७ /नवि -११ , दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ अन्वये शासनाने मंजूरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम ( १ ) अन्वये योग्य ती चौकशी करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत करून शासनाने बहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या प्रारूप विकास योजना सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली -२०३४ ला शासन अधिसूचना क्रमांक टीपीबी . ४३१७ / ६२ ९ / प्र.क्र.११८ / २०१७/विनि/ नवि-११ , दिनांक ८ मे २०१८ सह समक्रमांकाचे दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २ ९ जून २०१८ रोजीचे समक्रमांकाचे शुद्धीपत्रक व पुरकपत्रक अन्वये सदर अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट-" ब " मध्ये नमूद केलेले मंजूरीतून वगळलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल (ई.पी. ) वगळून अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट - अ मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजूरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी , शासनाने प्रारूप विकास योजना-२०३४ ला भागशः मंजूरी देताना मंजूरीतून वगळलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल ई.पी. संबंधाने सर्वसाधारण जनतेकडून हरकती आणि/ वा सूचना मागविण्यासाठी सूचना क्रमांक टीपीबी-४३१७ / ६२९ /प्र.क्र. ११८ / २०१७ / (ई.पी. ) / नवि-११, दिनांक ८ मे २०१८ सह शुद्धीपत्रक , दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २ ९ जून २०१८ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी सदरहु सूचना दिनांक ८ मे २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, कोकण विभाग पुरवणीमध्ये, दिनांक १७-२३ मे , २०१८ आणि सम क्रमांकाचे शुद्धीपत्रक, दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २ ९ जून २०१८ ही शासनाचे राजपत्र, कोकण विभाग पुरवणीमध्ये , दिनांक ३० जून, २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु. ) - २७-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च १७ , २०२२ / फाल्गुन २६ , शके १९ ४३ आणि ज्याअर्थी उप, संचालक, नगररचना , बृहन्मुंबई यांना उक्त सुचनेनुसार प्राप्त होणा-या हरकती / सूचनांना सुनावणी देऊन अहवाल सादर करणेसाठी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिकारी यांनी विकास योजना-२०३४ मधील मंजूरीतून वगळलेल्या सारभूत स्वरूपाचे फेरबदल ई.पी. संबंधी जनतेकडून प्राप्त हरकती आणि / वा सूचनादारांना सुनावणी देऊन लवकरात लवकर मंजूर होणे आवश्यक असलेल्या ई.पी. संदर्भात त्यांचेकडील दिनांक ४ डिसेंबर २०१८ , दिनांक २५ जुलै २०१ ९ रोजीचे पत्राद्वारे नगररचना संचालनालयामार्फत अहवाल सादर केला आहे. आणि त्यांचेकडील दिनांक ३० जुलै २०१ ९ रोजीच्या पत्राद्वारे उर्वरित ई.पी. संबंधी अहवाल सादर केला आहे . आणि ज्याअर्थी , संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांचेकडील दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजीचे पत्राद्वारे ई.पी.टी. ८ ९ बाबत त्यांचे अभिप्राय सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी , सोबतचे परिशिष्टामध्ये नमूद ई.पी. टी ८ ९ संदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे , असे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी , उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट - कलम ( १ ) अन्वये प्राप्त अधिकारात आणि त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून तसेच संचालक , नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत करून शासन याद्वारे : -

( १ ) ( अ) बृहन्मुंबई विकास योजना -२०३४ मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभागातील ई.पी. T८ ९ या सारभूत स्वरुपाच्या बदलाबाबत सोबतचे परिशिष्टामध्ये विशेषत्वाने नमूद केल्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे.

(ब ) उक्त परिशिष्टात नमूद सारभूत स्वरूपाचा फेरबदल ( ई.पी. T८ ९ ) बाबत सदरहु अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंतर अंमलात येतील .

(२) विकास योजना-२०३४ मधील शासनाने निर्णय घेतलेल्या सारभूत स्वरूपाचा फेरबदल (ई.पी. T८ ९ ) दर्शविणा-या नकाशाची प्रत सर्वसाधारण जनतेच्या निरिक्षणासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन ) , बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचे कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी एक वर्षाच्या कालावधी करीता कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील .

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ( कायदे व नियम) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च १७ , २०२२ /फाल्गुन २६ , शके १ ९ ४३

8

Substantial Modificationsanctioned byGovernmentUnder Section31ofM.R.&T.P Act.1966.

Refusedtoaccord sanction.Theproposalas persection26is reinstated.

शासनाचेअवरसचिव.

निर्मलकुमारपं.चौधरी,

7

SubstantialModification PublishedbyGovernment UnderSection31of M.R.&T.PAct.1966.

Modificationu/s30is proposedtobesanctioned.

महाराष्ट्राचेराज्यपालयांच्याआदेशानुसारवनावाने,

परिशिष्ट

6

ProposalofDraftD.P.of &TPAct,1966. GR.Mumbaisubmitted undersection30oftheMR

Thelandmarkedas DesignationforService IndustrialEstate(DPU6.1)is deletedandthelandis includedinsurroundingzone.

5

अधिनियम,१९६६चेकलम३१(१)अन्वयेमंजुरीचेअधिसूचनेसोबतचेपरिशिष्ट.

Proposalof DraftD.P.of GR.Mumbai published undersection 26oftheMR &TPAct, 1966

Service

Industrial

Estate

(DPU6.1)

4

RDDP Sheet No.

All Wards

3

MGE N01

icatio nNo. Modif

नगरविकासविभागाकडीलअधिसूचनाक्रमांकटिपीबी.४३२१/प्र.क्र.४/२०२२/नवि-११,दिनांक११मार्च,२०२२सोबतचेपरिशिष्ट. बृहन्मुंबईविकासयोजना-२०३४च्यामंजूरीमधूनवगळलेल्यासारभूतफेरबदलास(ई.पी.)महाराष्ट्रप्रादेशिकवनगररचना

2

EP- T89

Exclu ded Part No. (EP).

1

Sr. No.

1.

भाग एक (को.वि.पु. )- २७-२ ४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च १७ , २०२२ / फाल्गुन २६, शके १९ ४३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated 11th March 2022 .

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 .

No. TPB - 4321/CR - 4/2022 /UD - 11.- Whereas , the Municipal Corporation of Greater Mumbai is the Planning Authority for jurisdiction of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Corporation " ) as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (hereinafter referred to as " the said Act " ) ;

And whereas , in accordance with sub - section ( 1) of Section 31 of the Said Act , after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune , the State Government has accorded sanction to the Draft Development Plan ( Part ) -2034 of Greater Mumbai in K/E , S , G/ S Ward vide Notification No. TPB - 4317/ 629 /CR - 118/2017/UD - 11 , dated 9th November 2017 and Notification No. TPB . 4317 / 778/ CR - 267/ 2017 /UD - 11 , dated 7th February , 2018 ;

And whereas , in accordance with provisions of sub - section ( 1 ) of Section 31 of the said Act , after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune , the State Government has accorded sanction to the remaining part of the Draft Development Plan - 2034 alongwith Development Control and Promotion Regulations - 2034 of Greater Mumbai with modification shown in SCHEDULE - A appended to the Notification No. TPB - 4317/629 /CR- 118/2017/DP/UD - 11 , dated 8th May 2018 excluding the substantial Modification as shown in SCHEDULE - B appended thereto read with corrigendum and Addendum of even number dated 22nd June 2018 and dated 29th June 2018 to the said Notification ;

And whereas , the Government of Maharashtra has sanctioned a part of the said Draft Development Plan , while excluding substantial modifications which were published as Excluded Part ( EP) for inviting objections and/ or suggestions from the general public vide Notice No. TPB- 4317/629/CR - 118/2017/EP/UD - 11 , dated 8th May 2018 read with corrigendum of even number dated 22nd June 2018 and dated 29th June 2018 to the said Notice . And whereas the said Notice dated 8th May 2018 was published in the Maharashtra Government Gazette , Konkan Division Supplement , dated 17-23 May , 2018 and corrigendum of even number dated 22nd June 2018 and dated 29th June 2018 were published in the Maharashtra Government Gazette , Konkan Division Supplement , dated 30th June , 2018 ;

And whereas , the Deputy Director of Town Planning , Greater Mumbai is appointed as an " Officer " to give hearings and submit his report to the Government on the objections / suggestions received by him , as per the said Notice ;

And whereas , the said Officer after giving hearing in respect of the objections and/ or suggestions received from the general public , on the said Excluded Part and has submitted his report to the Government vide his letters dated 4th December 2018 , dated 25th July 2019 for Certain EP required to be sanctioned at the earliest and vide his letter dated 30th July 2019 submitted his report in respect of remaining Excluded Part . And whereas , the Director of Town Planning , Maharashtra State , Pune vide his letter dated 28th December 2021 has submitted his report in respect of EP - T89 ;

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च १७ , २०२२ / फाल्गुन २६ , शके १९ ४३ And whereas , the State Government is of the opinion that , decision on said Excluded Part i.e. EP - T89 shown in SCHEDULE appended hereto needs to be taken .

Now therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of Section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra , after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune hereby :-

( 1) ( a ) Decides EP - T89 , Applicable for all wards in Greater Mumbai of the said Development Plan - 2034 for Greater Mumbai , as more precisely specified in Schedule appended hereto .

( b) Fixes the date after one month of the publication of this notification in the Maharashtra Government Gazette to be the date on which the said Excluded Part ( EP- T89 ) as described in the Schedule shall come into force .

(2) Copy of the Plan showing the aforesaid Excluded Part ( EP- T89 ) as decided by the State Government shall be kept open for inspection by the general public , during working hours for a period of one year in the office of the Chief Engineer ( Development Plan) , Municipal Corporation of Greater Mumbai on all working days .

This Notification is also made available on the Government of Maharashtra website : www . maharashtra.gov.in ( Acts/Rules) .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च १७ , २०२२ / फाल्गुन २६ , शके १९ ४३

8

Substantial Modificationsanctioned byGovernmentUnder Section31ofM.R.&T.P Act.1966.

Refusedto accord per sanction.Theproposalas section 26is reinstated.

NIRMALKUMARCHAUDHARI, UnderSecretarytoGovernment.

SubstantialModification PublishedbyGovernment UnderSection31of M.R.&T.PAct.1966.

7 Modificationu/s30is proposedtobesanctioned.

ByorderandinthenameoftheGovernorofMaharashtra,

SCHEDULE

6

ProposalofDraftD.P.of GR.Mumbaisubmitted undersection30oftheMR &TPAct,1966.

Theland Designation markedas forService IndustrialEstate(DPU6.1)is deletedandthelandis includedinsurroundingzone.

Proposalof DraftD.P.of GR.Mumbai published undersection 26oftheMR &TPAct, 1966

5

Service

Industrial

Estate

(DPU6.1)

4

RDDP Sheet No.

All Wards

3

MGE

N01

Modif icatio nNo.

(AppendedtoGovernmentinUrbanDevelopmentDepartment'sNotificationNo.TPB-4321/CR-4/2022/UD-11, dated11thMarch,2022)

2

Exclu

T89

EP-

ded Part No. (EP).

ScheduleofSubstantialModificationsSanctionedbytheGovernmentunderSection31(1)oftheMaharashtraRegionaland TownPlanningAct,1966inrespectofDevelopmentPlan-2034forGreaterMumbai.

Sr. No.

21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE . MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.