RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ११] गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 21st February 2022.
NOTIFICATION
No. SPP-2022/U.O.R.08/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Phad, as "Special Public Prosecutor" for conducting the case in Hon'ble Additional District and Sessions Court, Kalyan, Dist. Thane, which is arising out of C.R.No.167/2021 registered at Tilaknagar (Dombiwali) Police Station, Thane City.
2. The fees of Adv. Sangita Phad, Special Public Prosecutor, shall be paid by Home Department as per the fee schedule agreed by Home Department and approved by this Department.
3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd February 2022
NOTIFICATION
No. SPP.2020/C.R.37/D-XIV.—In Continuation of Notification No. SPP-2020/C.R.37/D-XIV, dated 4th March, 2020, in exercise of the powers conferred under 32 (1) of The Protection of Children from Sexual Offences Act (POCSO), 2012 (No.32 of 2012), the Government of Maharashtra hereby designate the following Additional Public Prosecutors Court in the following Districts in Maharashtra as "Exclusive Special Public Prosecutors" to conduct the cases before the Special POCSO Courts (Fast Track Special Courts) constituted under Government Resolutions No. FTC1419/5/C.R.No.04/Desk 09, dated 4th March 2020, 13th May 2020, 13th August 2020 and 5th April 2021 of Law and Judiciary Department and orders dated 25th July 2019 and 8th January 2020 passed by the Hon'ble Supreme Court of India in Suo-Moto- Writ Petition (Criminal) No.01/2019.
Sr. No. Name of District Name of Additional Public Prosecutor
1 Raigad Adv. Smita Dhumal
2 Satara Adv. M. U. Shinde
Adv. M. V. Kulkarni
2. Above Additional Public Prosecutors are designated as "Exclusive Special Public Prosecutor" with effect from the date of this notification, in addition to Special Public Prosecutor already appointed vide Notification dated 4th March, 2020.
3. Above designation as "Exclusive Special Public Prosecutor" shall be until further orders and also co-terminus with her appointment as Additional Public Prosecutor.
4. Above Additional Public Prosecutors are designated as above strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
5. The Government reserves right to revoke/modify/annual the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAVIN A. KUMBHOJKAR,
Deputy Legal Advisor-cum-Deputy Secretary to Government.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/श्री जगदंबा अल्पसंख्याकयंत सं सं/का.क.१०२/अंतिम आ./ /२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक, उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये श्री जगदंबा अल्पसंख्यांक टेक्सटाईल्स को-ऑप. सोसा. लि., करंजी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. पी. एल. पिसे, उप लेखापरिक्षक, सहकारी संस्था, पाथर्डी, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लाऊन पारित केला आहे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
------------------------------------------------------------------
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/देवेश गा स सं/का.क.१०२/अंतिम आ./१९५/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक, उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये देवेश गारमेंट सहकारी संस्था मर्या. केडगाव, ता. जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. एस. व्ही. बंड, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, पाथर्डी, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लाऊन पारित केला आहे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/अोंकार यं स. सं./का.क.१०२/अंतिम आ./२०६/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये अोंकार गारमेंट सहकारी संस्था मर्यादित, खरखंडी (कासार), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. पी. एल. पिसे, उप लेखापरीक्षक, सहकारी संस्था, पाथर्डी, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
मुंबई.
अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
------------------------------------------------------------------
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/श्री अरिहंत अ.गा.को.सो/का.क.१०२/अंतिम आ./२०५/६/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये श्री अरिहंत अल्पसंख्याक गारमेंट को-ऑप सोसायटी लि., शिराळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. पी. एल. पिसे, उप लेखापरीक्षक, सहकारी संस्था, पाथर्डी, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
मुंबई.
अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/आर. एस. गा.स.सं/का.क.१०२/अंतीम आ/२०२/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये आर. एस. गारमेंट सहकारी संस्था मर्या. जोहारपूर, ता. शेवगांव, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. एम. डी. मोरे, उप लेखापरिक्षक, सहकारी संस्था, शेवगांव, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
------------------------------------------------------------------
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/श्री भवानी टे को सो/का.क.१०२/अंतीम आ/२००/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये श्री भवानी टेक्सटाईल को-ऑप. सोसायटी लि. करंजी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. पी. एल. पिसे, उप लेखापरीक्षक, सहकारी संस्था, पाथर्डी, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/अल लतीफ अ. गा. को. सो./का.क.१०२/अंतिम आ./१९९/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये अल लतीफ अल्पसंख्याक गारमेंट को-ऑप. सोसायटी लि., राशिन, ता. कर्जत, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. डी. एस. साळवे, उप लेखापरिक्षक, सहकारी संस्था, कर्जत, जि. अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
------------------------------------------------------------------
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
क्रमांक बी-३/यंत्र/श्रध्दा महिला वि स सं/का.क.१०२/अंतिम आ./१९६/५/२०२२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क) (एक) (चार) (२) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये श्रध्दा महिला विणकर वस्त्रोद्योग सहकारी संस्था मर्यादित, दातरंगे मळा, ता. नगर, जि. अहमदनगर या संस्थेचे कामकाज विषयी दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये, श्री. एस. व्ही. बंड, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, अहमदनगर यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
अजितकुमार सासवडे,
मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४THE COURT OF SMALL CAUSES, MUMBAI
No. 4/2022.— The Chief Judge has pleased to grant Leave the following Judicial Officers for the period mentioned against their names :—
Sr. No. Name and Designation Period
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४Sr. No. Name and Designation Period
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४Sr. No. Name and Designation Period
rar
Mumbai,
MAHENDRA K. MAHAJAN, dated the 24th February 2022.
Chief Judge.
भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1503/2011/146 .— Shri Prakash V. Gurav, Officiating, Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 10 days from 22nd December 2021 to 31st December 2021.
Certified that Shri Prakash V. Gurav, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 22nd December 2021.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, Finance and Budget.
——————————
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1512/2021/1460 .— Shri D. M. Mata, Officiating, Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 3 days from 24th February 2022 to 26th February 2022 with permission to leave H. Q. from 23rd February 2022 (A.O.H.) to 28th February 2022 (B.O.H.).
Certified that Shri D. M. Mata officiating as Deputy Registrar, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 26th February 2022.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, Finance and Budget.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
I
No. A-1201/2022/385 .—The High Court has been pleased to repatriate and post Shri H. M. Deshpande, Secretary, High Court Legal Services Sub-Committee, Nagpur as District Judge-2 and Additional Sessions Judge, Nagpur vice Shri P.Y. Ladekar.
II
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below:—
Name of Judicial Officers New Posting
1. Shri P. Y. Ladekar, District Judge-3 and
District Judge-2 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri S.A.S. M. Ali. Nagpur.
2. Shri S.A.S. M. Ali, District Judge-4 and
District Judge-3 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Smt. P. F. Sayyad. Nagpur.
3. Smt. P. F. Sayyed, District Judge-5 and
District Judge-3 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Smt. A. C. Raut. Nagpur.
4. Smt. A. C. Raut, District Judge-6 and
District Judge-5 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri P. B. Ghuge. Nagpur.
5. Shri P. B. Ghuge District Judge-7 and
District Judge-6 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri A. D. Harne. Nagpur.
6. Shri A. D. Harne, District Judge-8 and
District Judge-7 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Smt. V. D. Ingle. Nagpur.
7. Smt. V. D. Ingle, District Judge-9 and
District Judge-8 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri R. S. Pavaskar. Nagpur.
8. Shri R. S. Pavaskar, District Judge-10 and
District Judge-9 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri G. P. Deshmukh. Nagpur.
9. Shri G. P. Deshmukh, District Judge-11 and
District Judge-10 and Additional Sessions Judge, Additioanl Sessions Judge, Nagpur vice Shri R. R. Patare. Nagpur.
भाग एक (म.उ.वि.)--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४
Name of Judicial Officers New Posting
10. Shri R. R. Patare, District Judge-12 and
District Judge-11 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri Sunil M. Patil. Nagpur.
11. Shri Sunil M. Patil, District Judge-13 and
District Judge-12 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri A. D. Salunkhe. Nagpur.
12. Shri A. D. Salunkhe, District Judge-14 and
District Judge-13 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri S. G. Adake. Nagpur.
13. Shri S. G. Adake, District Judge-15 and
District Judge-14 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur vice Shri A. M. Deshmukh. Nagpur.
14. Shri A. M. Deshmukh, District Judge-16 and
District Judge-15 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Nagpur. Nagpur.
Bombay, dated 25th February 2022.
M. W. CHANDWANI, Registrar General.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1511/2008/1409 .— Smt. M. P. Tilak, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 8 days from 24th December 2021 to 31st December 2021.
Certified that Smt. M. P. Tilak, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1526/2006 .— Shri H. C. Shiv, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 17 days from 27th December 2021 to 12th January 2022.
Certified that Shri H. C. Shiv, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB-1503/2006 .— Shri M. S. Thatte, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 3 days from 12th October 2021 to 14th October 2021.
Certified that Shri M. S. Thatte, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB-1522/2010 .— Smt. T. T. Mohite, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Child Care Leave for 47 days from 4th January 2022 to 19th February 2022.
Certified that Smt. T. T. Mohite, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1512/2018 .— Smt. S. N. Chavan, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Extension Earned Leave for 1 day on 21st December 2021.
Certified that Smt. S. N. Chavan, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1510/2018 .— Smt. Vidya S. Amin, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 3 days from 5th January 2022 to 7th January 2022.
Certified that Smt. Vidya S. Amin, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1525/2006 .— Shri V. S. Sherla, Officiating Sr. Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted (i) Earned Leave for 2 days from 2nd April 2021 to 3rd April 2021 and (ii) Earned Leave for 2 days 24th January 2022 to 25th January 2022.
Certified that Shri V. S. Sherla, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB-1507/2017 .— Smt. Minal S. Parab, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 4 days from 10th January 2022 to 13th January 2022.
भाग एक (म.उ.वि.)--३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४ Certified that Smt. Minal S. Parab, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1504/2020 .— Smt. Gauri A. Gaekwad, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 7 days from 5th January 2022 to 11th January 2022.
Certified that Smt. Gauri A. Gaekwad, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1514/2015 .— Kum. S. S. Kadam, Officiating Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 4 days from 4th January 2022 to 7th January 2022.
Certified that Kum. S. S. Kadam, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 28th February 2022.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, Finance and Budget.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read : The High Court Notification A-1201/2022, dated 15th February 2022.
I
No. A-1201/2022/404 .— The High Court has been pleased to cancel the entry in The High Court Notification of even number, dated 15th February 2022 in respect of transfer and posting of Shri S. K. Mungilwar, Ad-hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Achalpur, District Amravati as Ad-hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Amravati and on retention to post him as Ad-hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Achalpur, District Amravati vice Shri N. K. Karande.
II
The High Court has further been pleased to make transfer and posting of the following Judicial Officers :—
Name and Present Posting New Posting
1. Shri P. A. Sable, Ad-hoc District Judge-2 and Ad-hoc District Judge-2 and Assistant Sessions Judge, Assistant Sessions Judge, Amravati vice Smt. I. A. Shaikh/Nazir. Achalpur, District Amravati.
III
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :—
Name of Judicial Officers New Posting
1. Shri N. K. Karande,
Ad-hoc District Judge-2 and
Amravati vice Shri P. A. Sable Ad-hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Achalpur, Assistant Sessions Judge, Achalpur, District Amravati. transferred.
2. Smt. I. A. Shaikh/Nazir, Ad-hoc District Judge-1 and Ad-hoc District Judge-2 and Additional Sessions Judge, Additional Sessions Judge, Amravati vice Shri S. K. Mungilwar. Amravati.
Bombay, dated 25th February 2022.
M. W. CHANDWANI, Registrar General.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मार्च १७-२३, २०२२/फाल्गुन २६, १९४३-चैत्र २, शके १९४४नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
अल्पसंख्याक विकास विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि. ११२१/प्र.क्र.९०/का-१.---- श्री. संदेश छबु तडवी, सह सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ (म.नं.) पासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दि. मा. सोनवणे, शासनाचे उपसचिव.
——————————
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई, दिनांक ४ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक ३९९१/क-१.---- या सचिवालयातील श्री. सचिन सु. बाभळगांवकर, कक्ष अधिकारी यांची श्री. अ. श. पाटील, अवर सचिव (समिती) यांच्या प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या "अवर सचिव (समिती)" (गट-अ) (एस-२३:६७७००-२०८७००) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
२. श्री. सचिन सु. बाभळगांवकर, कक्ष अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ४०, परिशिष्ट-२, अट क्र. १८ नुसार तात्पुरत्या स्वरूपात प्रपत्र बढती (पदोन्नती) देण्यात आली आहे. सदर तरतुदीनुसार प्रपत्र बढतीचा कालावधी हा आदेशाच्या दिनांकापासून ६ महिन्यांचा आहे. तथापि, कार्यालयीन कामकाजाची निकड लक्षात घेता श्री. बाभळगांवकर यांनी आदेश प्राप्त झाल्यापासून २ दिवसाच्या आत कार्यालयात हजर होणे आवश्यक राहील.
३. श्री. सचिन सु. बाभळगांवकर, यांना अवर सचिव (समिती) पदावरील तात्पुरती पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे :--
(अ) प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ अधिकारी यांचे प्रत्यावर्तन झाल्यानंतर त्यांच्यासाठी अवर सचिव (समिती) संवर्गात रिक्त पद उपलब्ध नसल्यास श्री. बाभळगांवकर यांना अवर सचिव (समिती) पदावरून कक्ष अधिकारी पदावर पदावनत करण्याच्या अधीन सदर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.
(ब) सदरची पदोन्नती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय निकड म्हणून देण्यात आली आहे.
(क) या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे श्री. बाभळगांवकर यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुभाष नलावडे, अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.