Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

उपआयुक्त (महसूल), जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांची जप्त गाळ्यांची नोटीस.

Published 17 March 2022

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-17.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - ४ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १७ - २३, २०२२ / ाल्गुन २६, शके १९४३ ते चैत्र २, शके १९४४ [ पृष्ठे ०२

प्राधिकृत प्रकाशन

उपआयुक्त (महसूल) यांजकडून

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव

जाहीर नोटिस

क्रमांक मा.व.वि./२४७४/२०२२.--- (१) श्री. भूषण बळीराम रडे, गाळा क्रमांक १, भोईटे माकट, (२) श्री. दत्तात्रेय ग्राहक भांडार, गाळा क्रमांक २, भोईटे माकट, (३) श्री. शिरीष कमलाकर कोल्हे, गाळा क्रमांक ३, भोईटे माकट, (४) सौ. शोभा किसनराव राणे, गाळा क्रमांक ४, भोईटे माकट, (५) सौ. शोभा किसनराव राणे, गाळा क्रमांक ५, भोईटे माकट, (६) श्री. संजय प्रल्हाद बढे, गाळा क्रमांक ६, भोईटे माकट, (७) श्री. रमेश सुर्यवंशी व चंकांत सूर्यवंशी, गाळा क्रमांक ७, भोईटे माकट, (८) श्री. सुरें गुणवंतराव चव्हाण, गाळा क्रमांक ८, भोईटे माकट, (९) श्री. लक्ष्मीकांत यादवराव कलाल, गाळा क्रमांक ९, भोईटे माकट, (१०) सौ. ज्योती सुनिल भोळे, गाळा क्रमांक १०, भोईटे माकट, (११) श्री. अविनाश भास्कर भोळे, गाळा क्रमांक ११, भोईटे माकट, (१२) सौ. उषाबाई पंडित पाटील, गाळा क्रमांक १२, भोईटे माकट, (१३) श्री. नितीन सुधाकर जगताप, गाळा क्रमांक १३, भोईटे माकट, (१४) श्री. सुजित पुरुषोत्तम किनगे, गाळा क्रमांक १४, भोईटे माकट, (१५) श्री. विलास मनोहर महाजन, गाळा क्रमांक १५, भोईटे माकट, (१६) श्री. प्रविण हुकुमचंद पाटील, गाळा क्रमांक १६, भोईटे माकट, (१७) श्री. पाकर वसंत चौधरी, गाळा क्रमांक १७, भोईटे माकट, (१८) श्री. अरुण शिवलाल लोहार, गाळा क्रमांक १८, भोईटे माकट, (१९) श्री. कृष्णदास शिवलाल लोहार, गाळा क्रमांक १९, भोईटे माकट, (२०) श्री. भरत तुळशीराम कोल्हे, गाळा क्रमांक २०, भोईटे माकट, (२१) श्री. रविं टोेके व रेखा टोके, गाळा क्रमांक २१, भोईटे माकट, (२२) सौ. कुमुदिनी शिरीष भोळे, गाळा क्रमांक २२, भोईटे माकट, (२३) श्री. शालीग्राम आेंकार पाटील, गाळा क्रमांक २३, भोईटे माकट, (२४) श्री. बबन शालीग्राम पाटील, गाळा क्रमांक २४, भोईटे माकट यांना सदर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या भोईटे माकट, जळगाव येथील उक्त नमूद गायांबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम ८१-ब अन्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सबब या कारणास्तव महानगरपालिकेच्या मालकीचे उक्त गाळे हे दिनांक १० ेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम ८१-ब मधील तरतुदींनुसार रीतसर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेले असून त्या दिवशी त्यातील सामानासह / मालासह / बंद स्थितीत असल्यानुसार गाळा ताब्यात घेतला आहे.

तसेच वर नमूद महानगरपालिका मालकीचा गाळा अनधिकृत वापर केला म्हणून महानगरपालिकेने यापूर्वीच तुम्ही नोटिस घेणार यांना नुकसानभरपाई रक्कम भरणा करणेचे आदेश दिले आहेत. सबब तुम्हास या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, सदरची नोटिस मिळाल्यापासून १४ दिवसांचे आत महानगरपालिकेने आदेशित केलेली नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम जमा करून वर नमूद महानगरपालिकेच्या मालकीच्यागायात असलेला माल / सामान घेऊ न जावा, येणेप्रमाणे करण्यास चुकलात तर मात्र, महानगरपालिका उक्त नमूद गायातील संपूर्ण माल (१) भाग १-अ (ना.वि.) ४३४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १७ - २३, २०२२ / ाल्गुन २६, शके १९४३ ते चैत्र २, शके १९४४ तसेच सामानाचा लिलाव करील व महानगरपालिकेची थकबाकी त्या लिलावातून वसूल करून उर्वरित थकबाकीच्या वसुलीसाठी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

प्रशांत पाटील, उपआयुक्त (महसूल),

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

जळगाव शहर, ११ मार्च २०२२.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-17.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-17.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.