Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer Law and Judiciary Department to appoint Special Public Prosecutor. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील अधिनियम, 1966 चेकलम 31 (1) अन्वये फेरबदलाबाबत अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील अवजड वाहतूक प्रतिबंधीत करणेबाबत अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातीलतालुकाखेड, मौजे वाडा येथील गाव शिरूर, डिग्रजवाडी पुनर्वसन गावठाण जाहीर करणेबाबत अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, बारामती उपविभाग, बारामती, पुणे जिल्ह्यातील इंदापूरतालुक्यातील मौजे माळवाडी (इंदापूर), धुमाळवाडी (कुंभारगाव), तावशी, मदनवाडी, कळंब हे पुनर्वसन गावठाण म्हणून प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (6) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सातारा यांजकडीलसातारा जिल्ह्यातीलतालुका खटाव, मौजे कातळगेवाडी, मौजे उंबरमळे व मौजे धारपुडीही गावे नव्याने सजा पुसेगावमध्ये समाविष्ट करणेबाबत अधिसूचना. (7) सहायक निबंधक, सहकारी संस्था, कागल यांजकडील अधिनियम, 1960 चेकलम 13 (2) अन्वये उपविधी दुरुस्तीबाबत अधिसूचना. (8) मुख्यकार्यकारी अधिकारी (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण), पुणे यांजकडील मौजे पर्वती येथील अधिनियम, 1971 चेकलम 3-क अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (9) पोलीस उपायुक्त वाहतूक यांजकडील पार्किंगबाबत अधिसूचना. (10) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, हडपसर विभाग, फरासखाना विभाग, वानवडी विभाग, कोथरूड विभाग, येरवडा विभाग येथील मयत समरी प्रसिद्धकरणे. (11) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांजकडील पंढरपूर विभाग, पंढरपूर, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), करवीर विभाग, कोल्हापूर, मिरज उपविभाग, मिरज, सोलापूर विभाग क्रमांक 2, माळशिरस विभाग, अकलूज, पुणे उपविभाग, पुणे, माण-खटाव उपविभाग, दहिवडी, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, सोलापूरक्रमांक 1, सोलापूर, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, आजरा-भुदरगड, उपविभाग गारगोटी मयत समरी प्रसिद्धकरणे.

Published 17 March 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.