Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Central Ext. No. 30 (24th March 2022) Nagar Vikas Vibhag, Notification No. MUN. 2020/C.R. 186

Published 24 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक १६(२)] गुरुवार, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगर विकास विभाग, ४ था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ मार्च २०२२ उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.१८६/नवि-१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यतील " नेरी " या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमीत होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " नेरी नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत घटीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (२) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा यासोबत जोडला आहे.

२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसूदा

क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.१८३/नवि-१८.----- ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या ३४१ क चे पोट-कलम (१) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास विभाग, एमयुएन-२०२२/प्र.क्र.१८३/नवि-१८,

(१)

भाग एक--अ (म.उ.वि.)-३०---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४ दिनांक २४ मार्च, २०२२ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २४ मार्च, २०२२ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यतील नेरी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " नेरी नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (२) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;

आणि ज्याअर्थी, प्राथमिक उद्घोषणा, नगर विकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.१८६/नवि-१८, दिनांक २४ मार्च, २०२२ स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती ;

आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " नेरी नगरपंचायत " या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची " अ "

संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले नेरी नगरपंचायतीचे स्थानिक क्षेत्र

नेरी (अकृषक क्षेत्र)- ६२,६४, ६५, ६६, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, १०२/२,१०५, १०७, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, १२६/२, १२७, १२८, ६८४, ६९०, ५, ८, ९, १०, ६७, ७५, १०४, ११७, ११८, ११९, १२०, १२५, १९७, ५२६, ६९१, ७२७.

गावठाण क्षेत्र - एकूण क्षेत्रफळ ४२.२९ हे. आर

नेरी (कृषक क्षेत्र)- १, २, ३, ४, ६, ७, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९/१, ४९/२, ५०/१, ५०/२, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९/१, ५९/२, ६०, ६१, ६३, ७४, ७६/१, ७६/२, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०३, १०६, १०८, १२१, १२२/१, १२२/२, १२३, १२४, १२७/२, १२८/१, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४/१, १३४/२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५/१, १४५/२, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२/१, १५२/२, १५३, १५४, १५५, १५६/१, १५६/२, १५७, १५८, १५९, १६०/१, १६०/२, १६०/३, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, ३०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३ , २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३३५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८,३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४ ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४ , ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६ , ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२८, ७२९, ७३०.

अनुसूची " ब "

संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.

पूर्व - ५९, ६०, ६२, ७४, ७५/१, ८३, ८४, १०३, १२४, १२९, १३०, ६९३,

पश्चिम - ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४१, ५४२, ५४४,

उत्तर - ११, १२, १३, १५, १६, ४०, ४१, ५०, ५१, ५६, ५७, ६८१, ६८२, ६८३, ६८८, ६८९,

दक्षिण - २७०, २७१, २७२, २७७, ७१६, २७८, २८०, ५१८, ५१९, ५२७, ५३१, ७२२, ५३५.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.

भाग एक--अ (म.उ.वि.)-३०---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th March 2022

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965 No. MUN-2022/C.R.186/UD.18.—In pursuance of the provisions of sub-sections (1) of section 341-A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by Section 341-A sub-section (1), (2) and sub-section 3 of section 3 of the said Act, with a view to specify the local area of the village panchayat Neri in Chandrapur District, being an area in transition from Rural area to an urban area, and to constitute Nagar Panchyat by the name of " the Neri Nagar Panchayat " for the said transitional area.

2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefore, to the Collector, District Chandrapur within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUN-2022/C.R.186/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2020/C.R.186/UD-18, dated the 24th March 2022 published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Division Supplement, dated the 24th March 2022, issued in pursuance of the provisions of sub-section (1) of section 341-A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said act "), the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1) (2) and sub-section (3) of section 3 of section 341-A of the said Act, to specify the local area of the Village Panchayat of Neri in Chandrapur District, being an area in transition from a rural area to an urban area and to transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Neri Nagar Panchayat " for the said transitional area;

And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN- 2022/C.R.186/UD-18, dated the 24th March 2022 was published in the local newspaper ;

And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Chandrapur District, within the specified period, have been considered by the Government ;

And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a transitional area ;

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 341 A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat, as provided in sub-sections (2) of said section 341-A of the said Act, by the name the Neri Nagar Panchayat. The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.

Schedule "A"

Description of the local area of Neri to be specified as a transitional area

Neri (Non Agriculture land) - 62, 64, 65, 66, 68, 69, 70, 71, 72, 73, 102/2, 105, 107,109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 126/2, 127, 128, 684, 690, 5, 8, 9, 10, 67, 75, 104, 117, 118, 119, 120,125, 197, 526, 691, 727.

Gaonthan Land - Total area 42.29 Hector R.

Neri (Agriculture Land)- 1, 2, 3, 4, 6, 7, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49/1, 49/2, 50/1, 50/2, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59/1, 59/2, 60, 61, 63, 74, 76/1, 76/2, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 103, 106, 108, 121, 122/1, 122/2, 123, 124, 127/2, 128/1, 129, 130, 131, 132, 133, 134/1, 134/2, 135, 136, 137, 138/1, 138/2, 139, 140, 141, 142, 143, 144, 145/1, 145/2, 146, 147, 148, 149, 150, 151, 152/1, 152/2, 153, 154, 155, 156/1, 156/2, 157, 158, 159, 160/1, 160/2, 160/3, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, 183, 184, 185, 186, 187, 188, 189, 190, 191, 192, 193, 194, 195, 196, 198, 199, 200, 201, 202, 203, 204, 305, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 250, 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 280, 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288, 289, 290, 291, 292, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 300, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310, 311, 312, 313, 314, 335, 316, 317, 318, 319, 320, 321, 322, 323, 324, 325, 326, 327, 328, 329, 330, 331, 332, 333, 334, 335, 336, 337, 338, 339, 340, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 375, 376, 377, 378, 379, 380, 381, 382, 383, 384, 385, 386, 387, 388, 389, 390, 391, 392, 393, 394, 395, 396, 397, 398, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410, 411, 412, 413, 414, 415, 416, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 425, 426, 427, 428, 429, 430, 431, 432, 433, 434, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 456, 457, 458, 459, 460, 461, 462, 463, 464, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 481, 482, 483, 484, 485, 486, 487, 488, 489, 490, 491, 492, 493, 495, 496, 497, 498, 499, 500, 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510, 511, 512, 513, 514, 515, 516, 517, 518, 519, 520, 521, 522, 523, 524, 525, 527, 528, 529, 530, 531, 532, 533, 534, 535, 536, 537, 538, 539, 540, 541, 542, 543, 544, 546, 547, 548, 549, 550, 551, 552, 553, 554, 555, 556, 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566, 567, 568, 569, 570, 571, 572, 573, 574, 575, 576, 577, 578, 579, 580, 581, 582, 583, 584, 586, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 594, 595, 596, 597, 598, 599, 600, 601, 602, 603, 604, 605, 606, 607, 608, 609, 610, 611, 612, 613, 614, 615, 616, 617, 618, 619, 620, 621, 622, 623, 624, 625, 626, 627, 628, 629, 630, 631, 632, 633, 634, 635, 636, 637,६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च २४, २०२२/चैत्र ३, शके १९४४ 638, 639, 640, 641, 642, 643, 644, 645, 646, 647, 648, 649, 650, 651, 652, 653, 654, 655, 656, 657, 658, 659, 660, 661, 662, 663, 664, 665, 666, 667, 668, 669, 670, 671, 672, 673, 674, 675, 676, 678, 679, 680, 681, 682, 683, 685, 686, 687, 688, 689, 692, 693, 694, 695, 696, 697, 698, 699, 700, 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708, 709, 710, 711, 712, 713, 714, 715, 716, 717, 718, 719, 720, 721, 722, 723, 724, 725, 726, 728, 729, 730.

Schedule " B "

Boundaries of the local area to be specified as a transitional area

EAST - 59, 60, 62, 74, 75/1, 83, 84, 103, 124, 129, 130, 693,

WEST - 536, 537, 538, 539, 541, 542, 544,

SOUTH - 11, 12, 13, 15, 16, 40, 41, 50, 51, 56, 57, 681, 682, 683, 688, 689, NORTH - 270, 271, 272, 277, 716, 278, 280, 518, 519, 527, 531, 722, 535.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.