Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन संकीर्ण (साप्ताहिक राजपत्र) दि. २४ मार्च ते ३० मार्च २०२२

Published 24 March 2022

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ RNI No. MAHBIL/2009/35827 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ८ अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

राज्यकर उप आयुक्त्त यांचे कार्यालय (ई-६४०)

लिलाव जाहीर करण्याची नोटीस

नमुना क्र. ६/७

स्थावर/जंगम मालमत्ता

वाचा .-----

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४ क्रमांक राउआ (ई--६४०)/मे. टोर्नाडो मोटर्स प्रा. लि./लिलाव जाहिरात/२०२१-२२/ब-४१.---ज्याअर्थी, म.मु.क.अ. २००२ अंतर्गत/केंविका, १९५६ अंतर्गत त्यांच्याकडून येणे असलेल्या रु. ५२,४५,७२,६०३/- अधिक अतिरिक्त्त व्याज भरण्यासाठी आणि रु. ११/- (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रक्रिया शुल्क) भरण्यात कसूर केलेला आहे, आणि ज्याअर्थी खाली दर्शविण्यात आलेली स्थावर मालमत्ता रु. ५२,४५,७२,६०३ अधिक अतिरिक्त्त व्याज अधिक रु. ११/- (प्रक्रिया शुल्क) यासाठी जप्त करण्यात आली आहे.

ज्याअर्थी, जोपयर्ंत उपरोक्त्त एकूण रक्कम जाहीर लिलावाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी शासकीय कोषागारात भरली जात नाही, तर उपरोक्त्त मालमत्ता जाहीर लिलावामध्ये दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी व्यवसायाचा जागी ११.०० वाजता विकण्यात येईल.

अशी मी निम्नस्वाक्षरीकार नोटीस देत आहे. उपरोक्त्त लिलावाने केलेली विक्री ही कायम करण्याच्या शर्तीवर अवलंबून असेल.

स्थावर मालमत्तेची विक्री ही संबंधित कसूरदाराचे उपरोक्त्त मालमत्तेमधील हक्क, अधिकार व हितसंबंध यापुरतीच मर्यादित आहे.

स्थावर मालमत्तेची अनुसूची

१. स्थावर मालमत्तेची तपशील .----गाळा क्र. ४, ५ तळ मजला व बेसमेंट क्र. बी. ०११ विकास सेंटर,

एस. व्ही. रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ५४.

सव्र्हे क्रमांक :---सी.टी.एस. क्र. १६०८

क्षेत्रफळ चौरस फूट/चौरस मीटर :---- दुकान क्र. ४ आणि ५ एकूण १३५४ स्के. फुट बेसमेंट १३५६ स्के. फुट.

या कार्यालयाच्या सही व शिक्क्यानिशी दिली असे.

दिनांक ११ मार्च २०२२.

कार्यालयाचा पत्ता :---

राजेंद्र एन. पवार,

केबीन नं. ०९, डी वींग,

राज्यकर उपआयुक्त्त (ई--६४०), ४था मजला, जुनी इमारत,

माझगांव, मुंबई १०.

वस्तू व सेवाकर भवन, माझगांव,

मुंबई ४० ०१०.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

OFFICE OF THE DY. COMMISSIONER OF STATE TAX (E-640)

Annexure--14

Auction Proclamation Notice In Form 6/7

Moveable/Immoveable Property

Read.—

No. DC (E-640)/Recovery/Tornado Motors Pvt. Ltd./Auction Notice/2021-22/B-41.—Whereas Shri.

Jitendrapal Sing Chadha (Director), Smt. Amarpreet Chadha (Director) of M/s. Tornado Motors Pvt. Ltd. holding TIN : 27690784056V under MVAT Act and 27690784056C under Central Sales Tax Act, 1959 has made default in payment of Rs. 52,45,72,603 (in words Rs. Fifty Two Crores Fourty Five Lakh Seventy Two Thousand Six Hundred Three only) payable by him/her and Rs. 11/- an account of processing fees under MLRC, 1966.

And whereas the immoveable property specified below has been attached for the recovery of Rs. 52,45,72,603 plus/Rs. 11/- an account of processing fees under MLRC,1966. Notice is hereby given that unless the total amount aforesaid be paid in the Govt. treasury on or before the day herein fixed for the sale, the said property shall be sold by public auction at on Place of Business 04 day of April, 2022 at or about 11.00 A.M. Any Sale so made shall be subject to confirmation. The sale of immoveable property extends only to the right, title and interest of the said defaulter in the said property.

भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

Schedule of Moveable/Immoveable property Moveable property

Description of Immoveable Property

Shop No. 4 & 5 Ground Floor with Basement B-11

Vikas Center, S. V. Road, Santacruz (West), Mumbai 400 054

CTS No. 1608

Area Square feet. Shop No. 4 & 5, 1354 Sq. Ft.

Basement : 1356Sq. Ft.

Give under my hand and seal of this office.

Dated : 11th February 2022.

Office Address : Cabin No. 9, RAJENDRA N. PAWAR, 4th Floor, Old Building, Dy. Commissioner of State Tax (E-640) GST Bhavan, Mazgaon, Mazgaon, Mumbai 400 010.

Mumbai 400 010.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

Serial No. M-2195

Tata Power Company Ltd Reg office: Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400001.

NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Tata Power Company Ltd Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Shareholders No.of the Kind of Securities and Distinctive Number (s)

Securities Face Value

Pankaj Madan 800 Equity Shares 19217801 to 19218600 Folio number H5P0076316 Rs. 2/-

Place : Shamshi,

PANKAJ MADAN, Date : 15th March 2022.

Name of the Share holder.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

Serial No. M-2196

TATA TECHNOLOGIES LIMITED

Reg. office : Telco Training Hostel Premises, Pimpri, Pune 411 018

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost and the holders of the securities have applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Names of the Shareholders No. of the Certificate Nos. Distinctive Number (s)

Securities

Anwari Khanam 200 00001221 0010442201 to 0010442400 Pune, Date : 21st March 2022.

ANWARI KHANAM, Name of Shareholder.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

Serial No. M-2197

TATA  POWER COMPANY LIMITED

Registered Office : Bombay House, 24, Homi Modi Street, Fort, Mumbai 400 001

Notice

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of Tata Power Company Lim- ited have been lost and the undersigned has applied to the company to issue duplicate certificate for the said shares.

Any person who has any claim in respect of the said shares should lodge claim with the Company at its Regis- tered Office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate.

Name of the Shareholder(s) Kind of Securities Certicicate No.s Distinctive Numbers

& Face Value From To LD Jain Equity Share, Rs. 1/- 880 17873371 to 17874250 Vijay Laxmi Jain Equity Share, Rs. 1/- 880 17896531 to 17897410 New  Delhi, Date : 17th March 2022.

L. D. JAIN, Name (s) of the shareholder(s).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

नोटीस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक एसआरओटी/२५००/भिपअक्षे/वियो-फेरबदल (प्रस्तावित रेल्वे)/३७४/२०२२.----ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४, (Maharashtra-IV of १९७५) अनुसार स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त्त प्राधिकरण' असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त्त अधिनियम' असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०(१)(सी) अनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगर विकास विभागाच्या दिनांक १७ मार्च, २००७ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टिपीएस-१२०६/३३०/सी.आर.-२३०/०६/नवि-१२ अन्वये 'भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी' (यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त्त अधिसूचित क्षेत्र' असा करण्यात आला आहे) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र.टिपीएस-१२१२/१६९९/सीआर-१२७/२०१३/नवि-१२, दिनांक ११ मार्च, २०१५ अन्वये उक्त्त अधिसूचित क्षेत्रासाठीची विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीसह मंजूर केली व काही भाग ई. पी. (Excluded Parts) च्या स्वरूपात प्रसिद्ध केला ;

आणि ज्याअर्थी, सदर वगळलेल्या भागास (Excluded Parts) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र.टिपीएस- १२१६/११६९/सीआर-१६२/१६/नवि-१२, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०१६; अधिसूचना क्र.टिपीबी -१२१६/११६९/सीआर-१६२/१६/नवि-१२, दिनांक १० मार्च, २०१७; अधिसूचना क्र.टिपीएस-१२१६/२८७४/सीआर-३६६/१६/नवि-१२, दिनांक २४ मार्च २०१७ आणि अधिसूचना क्र.टिपीएस- १२१६/११६९/सीआर-१६२/१६/नवि-१२, दिनांक १३ जून २०१७ (राजपत्रामध्ये अनुक्रमे दि. १३ मार्च, २०१५; १०-१६ नोव्हेंबर, २०१६; ६-१२ एप्रिल, २०१७; १३-१९ एप्रिल, २०१७ आणि २९ जून---५ जुलै, २०१७ रोजी प्रसिध्द झालेली) अन्वये उक्त्त अधिनियमाच्या कलम ३१(१) अंतर्गत मंजुरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने पत्र क्र. टिपीएस-१२२०/८८६/ प्र.क्र.११६/२१/नवि-१२, दिनांक १४ जानेवारी २०२२ निदेशान्वये उक्त्त प्राधिकरणास भिवंडी परिसर अधिसुचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविण्यात आलेली मौ. आलिमघर ते पिंपळनेर या गावामधून प्रस्तावित असलेली रेल्वे मर्ागिकेची (यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त्त रेल्वे मर्ागिका' असा करण्यात आला आहे) आखणी वगळून, अशा वगळलेल्या आखणीखालील क्षेत्र या आखणीमधून जाणाया रस्त्याची सलगता कायम ठेवून, उर्वरित आखणीखालील क्षेत्र या निदेशासोबतच्या भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे 'अ ते बी' पयर्ंतचे क्षेत्र रहिवास विभागात, 'बी ते सी' पयर्ंतचे क्षेत्र आरक्षणात, 'सी ते डी' पयर्ंतचे क्षेत्र रहिवास विभागात 'डी ते ई'र् पयर्ंतचे क्षेत्र परवडणारी घरे योजना विभागात 'ई ते एफ' पयर्ंतचे क्षेत्र ना-विकास विभागात व 'एफ ते जी' पयर्ंतचे क्षेत्र जलाशय या वापर विभागात दर्शविण्या- बाबतचा फेरबदल प्रस्ताव उक्त्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पुर्ण करून, शासनास मान्यतेकरीता सादर करणेबाबत आणि सदरहू निदेशाच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत उक्त्त फेरबदल प्रस्तावासंदर्भातील सुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेविषयी कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाने दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या १५२ व्या बैठकीत पारित केलेल्या ठराव क्र.१५९२ अन्वये उक्त्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमध्ये शासनाच्या निदेशानुसार तसेच वगळलेल्या उक्त्त रेल्वे मर्ागिकेच्या उत्तरेकडील १८ मी. रुंदीचा रस्ता ('पी' पासून 'क्यू'पयर्ंत) कायम ठेऊन दक्षिणेकडील १८ मी. रुंदीचा रस्ता ('आर' पासून 'इ' पयर्ंत) वगळून त्याखालील जमीन भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे लगतच्या रहिवास (आर ते एल्)/परवडणारी घरे योजना (एल् ते एम्),(एन् ते ई)/ना-विकास (एम् ते एन्) जमीनवापर विभागात समाविष्ट करण्यासाठी उक्त्त अधिनियमाच्या कलम ३७(१) अन्वये जमीन वापर फेरबदल करण्यासाठी मान्यता दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त्त फेरबदल' असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाने सदर ठराव क्र.१५९२ नुसार उक्त्त अधिनियमाच्या कलम १३९ अन्वये तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ च्या कलम ७-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात उक्त्त अधिनियमाच्या कलम ३७(१) मधील सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून शासनास उक्त्त फेरबदल प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे यासाठी व उक्त्त अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करण्यास महानगर आयुक्त्त यांना प्राधिकृत केले आहे ;

म्हणून आता उक्त्त अधिनियमाच्या कलम ३७(१) मधील तरतुदींन्वये, उक्त्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील उक्त्त फेरबदलाबाबत जनतेकडून सूचना आणि/किंवा आक्षेप मागविण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

उक्त्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा खालील कार्यालयांत कार्यालयीन वेळेमध्ये जनतेच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आला आहे.

३. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उप प्रादेशिक कार्यालय.

१. प्रमुख, नगर रचना शाखा.

बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २, माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१. ६वा मजला, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

२. जिल्हाधिकारी, ठाणे.

४. तहसिलदार, भिवंडी. तहसिलदार कार्यालय, जुना भिवंडी जकात नाका, आग्रा रोड, भिवंडी, ठाणे.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.) ४०० ६०१.

ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत अशा सूचना आणि/किंवा आक्षेप असल्यास वरिष्ठ नियोजक, मुं. म. प्र. वि. प्रा., उप-प्रादेशिक कार्यालय, बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २, माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१ यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल झालेल्या सूचना आणि/किंवा आक्षेप यांचा उक्त्त अधिनियमातील तरतुदींनुसार विचार करण्यात येईल. उक्त्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा व नोटीस प्राधिकरणाच्या https://mmrda.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे.

मुंबई, दिनांक: २१ मार्च २०२२.

एस. व्ही. आर. श्रीनिवास, (भा.प्र.से.), महानगर आयुक्त्त, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण.

भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY

NOTICE Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. SROT/2500/BSNA/DP-MODIFICATION (Proposed Railway)/374/2022.—WHEREAS, the Govt. of Maharashtra has appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as 'the said Authority') established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974, (Maharashtra-IV of 1975) to be the Special Planning Authority for the 'Bhiwandi Surrounding Notified Area' (hereinafter referred to as 'the said Notified Area') by the Urban Development Department's Notification No.TPS 1206/330/CR-230/06/UD-12, dated 17th March, 2007 in exercise of its powers conferred by Section 40 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the 'said Act') ;

And Whereas, the Govt. of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1212/1699/C.R.No.127/2013/UD-12, dated 11th March, 2015 has sanctioned the Development Plan alongwith Development Control Regulations for the said Notified Area and published certain parts in the form of E.P.(Excluded Parts) ;

And Whereas, the Govt. of Maharashtra, in Urban Development Department by its Notification No. TPS-1216/1169/C.R.162/16/UD-12, dated 4th November, 2016 ; Notification No. TPB-1216/1169/ C.R. 162/16/UD-12, dated 10th March, 2017; Notification No. TPS-1216/2874/C.R. 366/16/UD-12, dated 24th March, 2017 and Notification No. TPS-1216/1169/C.R. 162/16/UD-12, dated 13th June, 2017 (Published in Maharashtra Govt. Gazette on 13th March, 2015; 10th-16th November, 2016; 6th-12th April, 2017; 13th-19th April, 2017 and 29th June-5th July, 2017 respectively) has sanctioned the E.P. (Excluded Parts) for the said Notified Area under section 31 (1) of said Act ;

And Whereas, Urban development Department, Govt. of Maharashtra issued directives bearing No.-टिपीएस-१२२०/८८६/|प्र.क्र.११६/२१/नवि-१२ dated 14th January, 2022. As per these directives, the said planning Authority shall submit the proposal to Government for sanctioning proposal after completing the statutory procedure under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, for deletion of Proposed Suburban Railway Line (hereinafter referred as 'the said railway line') from Village Alimghar to Village Pimpalner, Taluka Bhiwandi, Dist. Thane keeping the continuity of the roads passing through the said alignment and for the area so released including the land between A to B in Residential Zone, B to C in Reservation, C to D in Residential Zone, D to E in Affordable Housing Zone, E to F in No Development Zone, F to G in Water Body as shown on the enclosed part plan and the notice of the said modification proposal shall be published in the Government Gazette within 90 days from the date of above directives ;

And Whereas, the Authority in its 152nd meeting held on 28th October, 2022 vide Resolution No. 1592 has accorded its approval to initiate the procedure u/s 37(1) of the said Act for carrying out modification to the Sanctioned Development Plan of the said Notified Area as per Government Directives and for retaining the proposed 18m wide DP road on north of the said railway line (P to Q) and deletion of 18m wide DP road on south of the said railway line (R to E) and the area so released is included in adjoining Residential (R to L)/Affordable Housing (L to M), (N to E)/ No Development Zone (M to N) as shown on the enclosed part plan of Sanctioned Development Plan of the said Notified Area (hereinafter referred as 'the said modification') ;

And Whereas, the Authority by its Resolution No.1592, in exercise of the powers under Section 7-A of MMRDA Act, 1974 and under Section 139 of the said Act has authorized the Metropolitan Commissioner to carry out all the statutory procedure under Section 37(1) of the said Act viz. to submit the said modification proposal to the Government and to carry out all required necessary action under the said Act ;

Now Therefore this notice is hereby published under Section 37(1) of the said Act for inviting suggestions and/or objections from public for the said modification as shown on the enclosed part plan of Sanctioned Development Plan of the said Notified Area.

The part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is kept for inspection of the public in the following offices during office hours.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

1. The Chief, Urban Design Cell,

3. The Senior Planner, MMRDA, Sub-Regional

6th Floor, New MMRDA Building,

Office,

Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Multipurpose Hall, 2nd Floor,

Mumbai 400 051.

Besides Oswal Park, Pokharan Road 2, 2. The Collector, Thane,

Majiwada Thane (W) 400 601.

Collector Office, Near Court Naka,

4. The Tahsildar,

Thane (W) 400 601.

Tahsildar Office, Old Bhiwandi Jakat Naka,

Agra Road, Bhiwandi.

The suggestions and/or objections received in writing to the Senior Planner, MMRDA Sub- Regional Office, Multipurpose Hall, 2nd Floor, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Majiwada, Thane (W) 400 601 within 30 (thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be considered. The Notice and part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is also available on MMRDA's website at https://mmrda.maharashtra.gov.in.

S. V. R. SHRINIVAS, (IAS), Mumbai, dated 21st March 2022. Metropolitan Commissioner, MMRDA.

भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४ रायगड जिल्हा परिषद, अलिबाग सूचना (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये नेरळ डर्ॉमिटरी टाऊनशिप क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण )

जा. क्रमांक राजिप/बांध/नेसंविप्रा/२०३४/२०२२.----ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रादेशाच्या मूळ प्रादेशिक योजनेतील तरतुदीनुसार कर्जत तालुक्यातील मौजे-नेरळ, व त्या लगतच्या मौजे-ममदापूर, बोपेले व धामोते गावांपैकीच्या क्षेत्रासाठी नेरळ टाऊनशिपचा जमीन रेखांकन नकाशा मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २२ एप्रिल १९८३ रोजीच्या पत्रान्वये मंजूर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, नेरळ डर्ॉमिटरी टाऊनशिप क्षेत्रासाठी (यापुढे उक्त्त क्षेत्र असे उल्लेखलेली) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे उक्त्त अधिनियम असे निर्देशलेली) चे कलम २ च्या उप-खंड (१५) (सी) (१) नुसार मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी दिनांक १६ एप्रिल २००२ रोजीच्या आदेशान्वये रायगड जिल्हा परिषदेस (यापुढे उक्त्त नियोजन प्राधिकरण असे निर्देशलेली) नियोजन प्राधिकरणाच्या शक्त्ति वापरण्याची परवानगी प्रदान केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त नियोजन प्राधिकरणाने उक्त्त क्षेत्राची उक्त्त अधिनियमाचे कलम २१(२) चे अनुषंगाने कलम २३(१) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना, नेरळ डर्ॉमिटरी टाऊनशिप (यापुढे उक्त्त प्रारूप विकास योजना असे उल्लेखलेली) तयार करण्याचा इरादा ठरा़व क्र. ४१९, दिनांक २२ ऑगस्ट २०१९ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती मध्ये दिनांक ९-१५ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या कलम-२४ च्या तरतुदीनुसार रायगड जिल्हा परिषदेने उक्त्त क्षेत्रासाठी उक्त्त प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, अलिबाग यांची नगररचना अधिकारी म्हणून आदेश क्र. ३९६/२०२०, दिनांक ११ डिसेंबर २०२० अन्वये नियुक्त्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमातील तरतुदीनुसार, नगररचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, अलिबाग यांनी, उक्त्त अधिनियमाचे कलम-२५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला आहे आणि उक्त्त अधिनियमाच्या कलम २६(१) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करावयाची मूळ मुदत दिनांक १४ जानेवारी २०२२ पयर्ंत असून, दरम्यानच्या कालावधीत कोरोनाची महामारी सुरू झाली असून, नगर विकास विभागाच्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२० च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अध्यादेश क्र. १५ नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १४८-अ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे व शासनाकडील पत्र क्र. टीपीएस-१२२१/२२४८/प्र.क्र.१०१/२१/नवि-१२, दिनांक २४ डिसेंबर २०२१ अन्वये मिरा भाइर्ंदर महानगरपालिकेस प्राप्त मार्गदर्शनानुसार दिनांक २३ मार्च २०२० ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ पयर्ंतचा कालावधी वगळणेबाबत अनुज्ञेय केला आहे. त्यानुसार प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्याची मुदत दिनांक १८ सप्टेंबर २०२३ ही येत आहे व उक्त्त क्षेत्राची उक्त्त प्रारूप विकास योजना तयार करून ती उक्त्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त्त अधिनियमाचे कलम-२६ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यासाठी हस्तांतरित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त नियोजन प्राधिकरणाने उक्त्त अधिनियमाचे कलम - २६ (१) अन्वये उक्त्त प्रारूप विकास योजना जनतेकडून सूचना/ हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यासाठी ठराव क्र. ८४५, दिनांक ४ मार्च २०२२ पारित केलेला आहे.

त्याअर्थी, उक्त्त नियोजन प्राधिकरण उक्त्त प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उक्त्त अधिनियमाच्या कलम -२६ (१) अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

१. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

२. सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, अलिबाग.

उक्त्त प्रारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांचेकडे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात. सदरची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत रायगड जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेल्या सूचना/हरकती विचारात घेतल्या जातील.

उक्त्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशीलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालायत नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील.

अलिबाग,

डॉ. किरण पाटील (भाप्रसे), दिनांक २१ मार्च २०२२.

मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

RAIGAD ZILLA PARISHAD, ALIBAG

Notice

Publication of Draft Development Plan of Neral Dormitory Township Under Section

26(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

No. RZP/WORK/NDT/2034/2022.—Whereas, in Pursuance of provision of Original Regional Plan for Mumbai Metropolitan Region, the Director of Town Planning Maharashtra State, Pune Vide letter dated 22nd April 1983 has sanctioned the Neral Township Layout for land of Village Neral (partly) and adjoining Villages Mamdapur (partly), Bopele (partly) and Dhamote (partly) from Karjat Tahsil ;

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

Alibag,

Dr. KIRAN PATIL, (IAS), Dated 21st March 2022.

Chief Executive Officer,

Raigad Zilla Parishad, Alibag.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगांव विभाग, जळगांव

चौकशी जाहीर नोटीस

क्र./जे-१/११०१/२०२२

न्यास अहवाल अर्ज क्र.: ११३३/२०२१

सार्वजनिक न्यासाचे नांव व नोंदणी क्र.:---अंजुमन ए तालिमुल मुस्लेमिन, जळगांव, ता. जि. जळगांव, जि. जळगाव.

एजाज अहेमद अब्दुल गफ्फार मलिक - अर्जदार.

सर्व संबंधीत लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,

सहायक धर्मादाय आयुक्त्त, जळगांव विभाग, जळगांव वर नमुद केलेल्या अर्जासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९ अअ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत. अंजुमन ए तालिमुल मुस्लेमिन, जळगांव, ता.जि. जळगाव, रजि.नं.बी/ ९६/जळगांव या न्यासाचे परिशिष्ट १ जिर्ण झाल्यामुळे व ते परिशिष्ट १ पुर्नस्थापित करण्यासाठी खालील विश्वस्तांच्या नावाची नोंद कायम का करण्यास येऊ नये याबाबत चौकशी करण्यात येणार आहे ती नांवे :-----

क्र. नांव

पद

१. अ. गफ्फार अ. रज्जाक मलिक अध्यक्ष

२. सैय्यद चाँद सैय्यद अमिर उपाध्यक्ष

३. शेख अमिन शेख अमिर मा. सचिव

४. एम. इकबाल शेख अब्दुल्ला मा. सहसचिव

५. बशीर बाबा बागवान खजांची

६. मो. जाहिद रसुल मिया देशमुख सदस्य

७. अॅड. शेख अमीनोद्दीन अलाउद्दीन सदस्य

८. अ. मजीद जकेरिया सदस्य

९. अमानुल्ला शाह उस्मान शाह सदस्य

१०. एस. अे. मिर्झा

सदस्य

११. मोईनुद्दीन उस्मानी

सदस्य

१२. मुस्तकीम जब्बार फारूकी सदस्य

१३. हाजी मोहम्मद यासिन राजमोहम्मद सदस्य

१४. शेख अझरुद्दीन शेख कुतुबोद्दीन सदस्य

१५. शेख हसन नुर मोहम्मद सदस्य

१६. डॉ. मोहम्मद ताहेर अब्दुल रहीम सदस्य

१७. सैय्यद रज्जाक सैय्यद चाँद सदस्य

१८. इब्राहिम खान शेर खान सदस्य१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३-९, शके १९४४ क्र. नांव

पद

१९. अब्दुल गफ्फार शेख गुलाब सदस्य

२०. शब्बीर खान मोहम्मद खान सदस्य

२१. लतिफ खान नुर खान सदस्य

वरील प्रमाणे परिशिष्ट १ पुर्नस्थापित करण्यात येऊन ते या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व अभिलेखात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध तारखेपासून तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील पयावर मिळेल. अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त्त, जळगांव यांचे शिक्यानिशी आज दिनांक १५ मार्च २०२२ रोजी दिली.

रा. दि. पाटील,

अधीक्षक (न्याय शाखा),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

जळगांव विभाग, जळगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.