Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ (कोकण विभागीय पुरवणी) (साप्ताहिक राजपत्र) दि. २४ मार्च ते ३० मार्च २०२२

Published 24 March 2022

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/39966

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८ , अंक ३ ]

गुरुवार ते बुधवार , मार्च २४-३०, २०२२/चैत्र ३ - ९ , शके १९ ४४ [पृष्ठे ८ , किंमत: रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

क्रमांक NPA- २८०१ / ३ /२०१३ / २०२२ / १५५६ , दिनांक ११ फेब्रुवारी २०२२.- तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित, सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम , २०१० मधील नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के . मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की , नगरपंचायत कुडाळ येथील नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत: -

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

निवड झालेले पद

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

संतोष नरहरी शिरसाट

१

कुडाळ

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत कुडाळ सिंधुदुर्ग ,

दिनांक ९ मार्च २०२२ .

के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग .

(१)

भाग एक- अ-(को.वि.पु . ) -१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३०, २०२२ /चैत्र ३ - ९ , शके १९ ४४ THE COLLECTOR, SINDHUDURG

Order

No. NPA- 2801/3/2013/2022/ 1556 , dated 11th February 2022. As well as the powers vested under rule 6 of The Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayat ( Qualification and Appointment of nominated councillors ) Rules , 2010 , I , K. Manjulekshmi , Collector , Sindhudurg declares that the election for the post of nominated member of Nagar Panchayat Kudal has been held on 18th February 2022 and the following candidates have been elected in this election.

Selected Post Name of the Elected Member

Sr. No. Nagar Panchayat

(1)

(4)

(2)

(3)

1 Kudal

Santosh Narhari Shirsat

Nominated Member , Nagar Panchayat , Kudal

Sindhudurg , dated 9th March 2022 .

K. MANJULEKSHMI , Collector , Sindhudurg .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- अ कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३० , २०२२ /चैत्र ३ - ९, शके १९ ४४

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

क्रमांक NPA - २८०१ / ३ / २०१३ / २०२२ / १५५७ , दिनांक ११ फेब्रुवारी २०२२.- तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम, २०१० मधील नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के . मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, नगरपंचायत देवगड- जामसंडे येथील नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत : - अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

निवड झालेले पद

निवडून आलेल्या सदस्यांचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

१ देवगड-जामसंडे

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत देवगड- जामसंडे

तांबे सुधीर लवु

देवगड-जामसंडे

चिंदरकर रविंद्र प्रभाकर

२

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत देवगड-जामसंडे सिंधुदुर्ग ,

के. मंजुलक्ष्मी, दिनांक ९ मार्च २०२२ .

जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग.

भाग एक-अ-( को.वि.पु. ) -१अ ४

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३०, २०२२ /चैत्र ३ - ९ , शके १९ ४४ THE COLLECTOR, SINDHUDURG

No. NPA - 2801/3/2013/2022/ 1557 , dated 11th February 2022. as well as the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Council , Nagar Panchayat ( Qualification and Appointment of nominated councillors ) Rules , 2010 I , K. Manjulekshmi , Collector , Sindhudurg declares that the election for the post of nominated member of Nagar Panchayat Devgad - Jamsande has been held on 18th February 2022 and the following candidates have been elected in this election .

Name of the Elected Member

Selected Post Sr.No. Nagar Panchayat

(2)

(3)

(1)

(4)

Tambe Sudhir Lavu

1 Devgad - Jamsande

Nominated Member , Nagar Panchayat , Devgad - Jamsande 2 Devgad - Jamsande

Chindarkar Ravindra

Prabhakar

Nominated Member , Nagar Panchayat , Devgad- Jamsande Sindhudurg ,

dated 9th March 2022 .

K. MANJULEKSHMI , Collector , Sindhudurg .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- अ कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३० , २०२२ /चैत्र ३ - ९, शके १९ ४४

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

क्रमांक NPA - २८०१ / ३/ २०१३ / २०२२/ १५५४ , दिनांक ११ फेब्रुवारी २०२२.- तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम, २०१० मधील नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, नगरपंचायत वाभवे -वैभववाडी येथील नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत : - नगरपंचायतीचे नाव

अ.क्र.

निवड झालेले पद

निवडून आलेल्या सदस्यांचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

वाभवे-वैभववाडी

१

पाताडे राजेंद्र सिताराम

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत वाभवे -वैभववाडी वाभवे -वैभववाडी

सावंत मनोज दत्ताराम

२

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत वाभवे - वैभववाडी सिंधुदुर्ग ,

दिनांक ९ मार्च २०२२ .

के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग.

६

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३०, २०२२ /चैत्र ३ - ९ , शके १९ ४४ THE COLLECTOR, SINDHUDURG

Order

No. NPA- 2801/3/2013/2022/ 1554 , dated 11th February 2022. As well as the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Council , Nagar Panchayat ( Qualification and Appointment of nominated councillors ) Rules , 2010 I , K. Manjulekshmi , Collector , Sindhudurg declares that the election for the post of nominated member of Nagar Panchayat Vabhave Vaibhavwadi has been held on 18th February 2022 and the following candidates have been elected in this election .

Selected Post Name of the Elected Member

Sr.No. Nagar Panchayat

(2)

(3)

(1)

(4)

Patade Rajendra Sitaram

1 Vabhave Vaibhavwadi

Nominated Member , Nagar Panchayat , Vabhave Vaibhavwadi 2 Vabhave Vaibhavwadi Sawant Manoj Dattaram Nominated Member , Nagar Panchayat , Vabhave Vaibhavwadi Sindhudurg , dated 9th March 2022 .

K. MANJULEKSHMI , Collector , Sindhudurg .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- अ कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३० , २०२२ /चैत्र ३ - ९, शके १९ ४४

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

आदेश

क्रमांक NPA- २८०१ / ३ / २०१३ / २०२२ / १५५५ , दिनांक ११ फेब्रुवारी २०२२.- तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती ) नियम, २०१० मधील नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्ष्मी , जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की , नगरपंचायत कसई -दोडामार्ग येथील नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत : -

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

निवड झालेले पद

निवडून आलेल्या सदस्यांचे नाव

(१)

(२)

(३)

(४)

खडपकर सीताराम नारायण

१ कसई-दोडामार्ग

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत कसई -दोडामार्ग कसई-दोडामार्ग

२

नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत कसई -दोडामार्ग

बोर्डेकर पांडुरंग आत्माराम

सिंधुदुर्ग,

दिनांक ९ मार्च २०२२ .

के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग.

८

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, मार्च २४-३०, २०२२ /चैत्र ३ - ९ , शके १९ ४४ THE COLLECTOR , SINDHUDURG

Order

No. NPA - 2801/ 3/ 2013/2022/ 1555 , dated 11th February 2022. as well as the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayat ( Qualification and Appointment of nominated councillors ) Rules , 2010 I, K. Manjulekshmi , Collector , Sindhudurg declares that the election for the post of nominated member of Nagar Panchayat Kasai - Dodamarg has been held on 18th February 2022 and the following candidates have been elected in this election .

Name of the Elected Member

Selected Post Sr.No. Nagar Panchayat

(3)

(2)

(1)

(4)

1 Kasai -Dodamarg Khadapkar Sitaram Narayan Nominated Member , Nagar Panchayat , Kasai - Dodamarg Bordekar Pandurang Atmaram

2 Kasai - Dodamarg

Nominated Member , Nagar Panchayat , Kasai - Dodamarg Sindhudurg ,

dated 9th March 2022 .

K. MANJULEKSHMI , Collector , Sindhudurg .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.